खरड़ फळा

Submitted by अni on 17 October, 2023 - 11:02

मायबोलीवर कुणीही येऊन कुठल्याही विषयावर छोट्या छोट्या पोस्टी लिहू शकण्यासाठी अर्थात मनमोकळे पणाने व्यक्त होण्यासाठी हा वाहता धागा...

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

र आ
इकडे जरा तुमच्या इ सायकल बद्दल किंमत फिचर्स वगैरे सविस्तर लिहाल का ?

ईमोटोरॅडची बेसिक एक्स १ घेतली अ‍ॅमेझॉन सेल मधे. एकूण सात हजारांची सूट मिळाली. २०९९९ ला मिळाली. आता २५९९९ ला आहे.
https://www.amazon.in/EMotorad-X1-Mountain-Removable-Suspension/dp/B0BSL...
त्यांचीच टी रेक्स चांगली आहे.

त्या आधी हिरो इलेक्ट्रीकची सी ७ घेतली होती. ही गिअरवाली आहे. हिरो इलेक्ट्रिक कंपनी डामाडौल असल्याने रेको देत नाही. पण सायकल उत्तम आहे.
एक्स १ सिंगल स्पीड आहे. गिअरच्या सायकलने २५ ते ३० चा स्पीड गाठता येतो. एक्स १ वर खूप वेळ लागला होता. ईमोटोरॅडचं आणखी एक फोल्डेबल मॉडेल आहे. बस, मेट्रोतून न्यायला चांगलं आहे.

9 km ahe one side
Hya cycle cha vapar fakt safe parking madhe howu shakel aani itar thikani jara risky vatate mhanun gele varsh bhar ghyayla talat hoto.

Yes.
Best ahe mg removable che option