एकनाथ शिंदे सरकारचा धांडोळा

Submitted by हस्तर on 30 September, 2023 - 07:44

भाजप वगैरे सरकारचा इथे धांडोळा मांडलाय पण चला आत्ताच्या शिंदे सर कारच्या पण चुका बघू
मुख्य म्हणजे गुरुवारी सुट्टी होती
बुधवारी अचानक gr निघाला ४ वाजता कि शुक्रवारी
पण सुट्टी
ह्यात गोम काय ?

तर गुरुवारची सुट्टी अचानक रद्द,सेंट्रल govt ची नव्हती पण स्टेट ची झाली
जे लोक लौकर काम आटपून गावी निघाले त्यांच्या बोंबा
ज्यांनी सिनेमा तिकीट बुक केले किंवा काही प्रोग्रॅम ठरवलं त्यांची तारांबळ

बाकी बोला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ईद शुक्रवारी होती (चंद्र दिसल्याने) म्हणून शुक्रवारी सुट्टी दिली. शाळा आणि कॉलेज वगळता अनंत चतुर्दशीला सुट्टी नसतेच,