चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान- Mrunali.samad-रेहान

Submitted by mrunali.samad on 27 September, 2023 - 10:33

माहिरा ने दादाला तो शाळेतून आल्या आल्या सांगितले मी आम्माच्या मायबोली वर ड्रॉईंग कॉम्पीटीशनमधे भाग घेतला.. मग दादा मागे कसा राहणार.. हि तीच्या दादाची प्रवेशिका...

Group content visibility: 
Use group defaults

छान काढलंय
माहिराने दादाला कामाला लावले हे बेस्ट

अरे व्वा!
छान काढलय चित्र... शाब्बास रेहान!

जबरी! खालचा धूर तर अगदी पर्फेक्ट जमला आहे. शिवाय एक्झॉस्ट नॉझल वगैरे बारकावे अगदी व्यवस्थित टिपले आहेत. उत्तम.

छान काढलंय
माहिराने दादाला कामाला लावले हे बेस्ट>>>++१११
माझ्या डोळ्यासमोर त्याचा व्हिडिओ पण आला, तो सांगताना Happy मस्तच

वाह वाह! अगदी प्रोपोर्शन वगैरे मस्त मस्त रेहान!
या वयात बरीच जाण आहे रेषांची आणि तपशिलांची
करीयर मध्ये रॉकेट सारखाच खूप खूप उंच जाणार रेहान Happy खूप खूप शुभेच्छा!

शाब्बास रेहान !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान - रेहान.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन रेहान Happy