चित्रकला उपक्रम-२ - छोटा गट - वृक्षारोपण व संवर्धन - Mrunali.samad - माहिरा

Submitted by mrunali.samad on 27 September, 2023 - 05:17

यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात आमची ही प्रवेशिका..IMG_20230927_144147.JPG
हे अजून एक चित्र.
IMG_20230927_151540.JPG

Group content visibility: 
Use group defaults

छान

शाब्बास माहिरा
छान आहे चित्र
ते save tree
मी सावित्री असे वाचले

खूप मस्त..
दोन्ही चित्रे आवडली..
पाहिल्यात कल्पना डिजाइन फारच छान

थँक्यु सगळ्यांना.. तीला मी कमेंट्स सांगितल्या..
तर म्हणते, नाही ना मा जरा जरा बाहेर आलाय ना रंग..
चित्र काढता काढता कितीदा विचारलंय सुरपाइज गिफ्ट काय मिळणार आहे ते Lol देते तीला लॉलीपॉप.. फेवरेट च आहे आमचं..
झकासराव Lol

शाब्बास माहिरा !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम २ - वृक्षारोपण व संवर्धन -माहिरा.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन माहिरा Happy