प्रतिसादामुळे गाजलेले धागे

Submitted by ढंपस टंपू on 26 August, 2023 - 00:08

धाग्याची प्रेरणा - बोकलत सरांचा आदेश

मायबोलीवर काही धागे लेख, कथेपेक्षा त्यावरच्या प्रतिसादामुळे गाजतात. अशा धाग्यांची इथे नोंद केल्यास ते शोधताना अडचण येणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात जॉन अब्राहम आणि डिंपलचा पठाण प्रत्यक्षात रजत कौलच्या परफॉर्मन्समुळे चालला, तसे !

Firstest Thorne यांचे सर्वच धागे.
(नाव घ्यायला भ्याव वाटतं).

छान
माझ्याच शंभरेक धाग्यांची लिंक इथे शोधून शोधून देतो आता..