जलरंग , बांधावर

Submitted by जोतिराम on 26 July, 2023 - 00:25
गाव, शेती ,घरे

पूर्वी गावाकडे अशी घरे असायची

हल्लीं नाहीत दिसत....

Group content visibility: 
Use group defaults

खुप सुरेख पेंटिंग...... अशी घरं फक्त प्रवासात पाहिली आहेत. शेतीच्या बांधावर छोटंसं कौलारू घर....