Submitted by जोतिराम on 4 July, 2021 - 06:24

माझी चिऊ,
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण जेव्हा ती जन्माला आली. कालच नऊ महिने पूर्ण केलेत तीने, आणि गेल्याच आठवड्यात "बा-बा-बा" आणि "ता ता ता" ला सुरुवात केली आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे चिऊ..
छान आहे चिऊ..
डोळे अगदी भावदर्शी..!!
मस्तच
मस्तच
छान
छान
चिवचिवाट सुरु करायला उत्सुक असा चेहरा!
गोड आहे चिऊ.
गोड आहे चिऊ.
डोळ्यांमुळे फारच बोलका आलाय
डोळ्यांमुळे फारच बोलका आलाय चेहरा. छान.
गोड!!
गोड!!
खूप गोड आहे चिऊ
खूप गोड आहे चिऊ
डोळे मस्त जमलेत.
फारच बोलकं चित्रं काढलं आहे.
फारच बोलकं चित्रं काढलं आहे. सुरेख. जलरंगात?
( एका लेखात तुमची पाच सहा चित्रं द्या.)
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार,
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार,
@Srd हो, जलरंगच,
प्रयत्न करतो एकाच लेखात किमान तीन ते पाच चित्र टाकण्यासाठी.
खूप सुंदर !
खूप सुंदर !
खूप सुंदर, डोळे फार छान जमले
खूप सुंदर, डोळे फार छान जमले आहेत.गोड चिऊ.
गोड आहे चिऊ.
गोड आहे चिऊ.
जोतिराम, तुम्ही ही भावचित्रे
जोतिराम, तुम्ही ही भावचित्रे (पोर्ट्रेट्स), फोटो समोर धरुन काढता की लाईव्ह काढता? खूप छान येतात.
फोटो समोर धरून, लाईव्ह
फोटो समोर धरून, लाईव्ह काढण्यासाठी समोर व्यक्ती तेव्हढा वेळ थांबली पाहिजे.