लॉकर

Submitted by राजेंद्र देवी on 20 November, 2019 - 22:32

आजकाल आपण बऱ्याच वेळा बँक घोटाळे वगैरे बद्दल वाचतो व काही वेळा शाखा सील केल्या जातात अथवा व्यवहार थांबवले जातात अशा प्रसंगी लॉकर बद्दल काय धोरण असते, आपण ते वापरू शकतो काय आणि कसे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, बँक बुडाली तरी लॉकर ला काही धोका नसतो, बिनधास्त वापरा. शाखा बंद होणार असेल तर बँक कळवते आणि लॉकर रिकामा करायला सांगते.