माझा होशील का?

Submitted by madhuri jagan raut on 23 April, 2019 - 01:27

सान्ग मला तु माझा होशिल का रे...
जगते जिवन हे तुझ्याच सवे
तुझ्याच स्वप्नात हे मन बावरे
कधि भेटसि हे सान्ग सख्यारे
सान्ग मला तु माझा होशिल का रे...

तु नसताना तुझि आठवण प्रिया
सतावत असते क्षणोक्षणी
जवल असता तु माझ्या मनी चे
येते स्वप्न पुर्नत्वास रे
तरिही वाटते दुर जाशील का रे
सान्ग मला तु माझा होशिल का रे...

हे मन माझे फुलपाखरु
तुझ्या भोवति लागे भिरभिरु
वार्यावरति रन्ग उधलुनि
माझ्या मनास वेड लावी जीवा रे
सान्ग मला तु माझा होशिल का रे...

न कळे भास की स्वप्न खरे
आयुष हे माझे तुज पाशी रे
जन्म गाठीचा तु च सोबती रे
सारे जीवन अर्पिन तुला रे
सान्ग मला तु माझा होशिल का रे...

Group content visibility: 
Use group defaults