भास

Submitted by palande suvarna on 28 November, 2018 - 02:46

ओंजळीत माझ्या फुलली फुले सुरेख,
सुरेख त्या फुलांचा मोहक भासे गंध ,
मोहक त्या गंधास प्राजक्ताची मिठास ,
प्राजक्त हा असा जो हृदयास घाली भूल,
मन पाखरू होऊन हळुवार घाली शीळ ,
हळुवार अशी हि शिळ ,
हृदयातुनी हृदयात ,
ओंजळीत माझ्या फुलली फुले सुरेख ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर भाव आणि रचना >>+१११११११११११११११११११११

पण ते कथा / कादंबरी विभागात कसे? कविता मध्ये पाहिजे ना... >> असा काही लिखित नियम नाही. कुठेही लिहिले तरी चालते.

पण ते कथा / कादंबरी विभागात कसे? कविता मध्ये पाहिजे ना...+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

आपल्या प्रतिक्रया बद्दल धन्यवाद
मायबोलीवर मी प्रथम लिहित आहे त्यामुळे मला पटकन लक्षात आल नाही . शिवाय मी पालांडे सुवर्णा नावाने कविता सदर केली आता त्या नावात बदल केलेला आहे. नायडू सुवर्णा पालांडे .