बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली
मस्त झोकात मोठ्ठा पाईप सोडून दिला
तिला नाही पण मला मात्र थंडावा वाटला
जमिनीची आलटूनपालटून मशागत केली
उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली
मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार
एकाने भागले नाही , म्हणून घड काढलं चार
ना तिला कसला त्रास झाला , ना तिनं कुठला ढेकर दिला
जस्सच्या तस्स घड रिचवलं
एकेकाचे साल काढून , हैराण करून टाकला
बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला
बागेचा पुरा सत्यानाश झाला
बाई फक्त हसत होती , खाली पडणाऱ्या केळ्यांकडे बघून लाजत होती
एकामागून एक फस्त करीत गेली
बागेची मात्र थोड्याच वेळात राखरांगोळी झाली
माझी पण एक बाग होती , बागेत छान छान केळी होती
पण आता ती इतिहासजमा झाली ........
आता ती इतिहासजमा झाली
गेली बाई गेली , उद्घाटन करून गेली
सर्व केळ्यांची सालं काढून, तिथेच टाकून गेली
सिद्धेश्वर विलास पाटणकर
दादा कोंडकेंचे सिनेमे जास्त
दादा कोंडकेंचे सिनेमे जास्त बघता का तुम्ही ?
उदघाटनाची तयारी केली , बाई
उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली
मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार
>>> हा हा हा हा
बाईला आवडते म्हणून
बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला
>>> त्याने डबल झालंय.
गोल्डफिश साहेब ,, ती तर एक
गोल्डफिश साहेब ,, ती तर एक गमाडी जम्मत आहे . आम्ही सांगणार नव्हतो पण जाऊन देत सांगून टाकतो . माझा आवडता हिरो आहे " शिंचॅन " आणि आवडती नटी " डोरेमीनबाई " . माझे अखंड प्रेरणास्थान स्रोत शिंचॅन आणि डोरेमॉन ..
=)) धन्यवाद च्रप्स साहेब .
=)) धन्यवाद च्रप्स साहेब ..बऱ्याचदा माझ्या भावना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या आहेत . गॉड गॉड प्रतिसादाबद्दल ठांकु . =))
आता
आता
बाबुराव ला आंबे आवडतात
हे होउ द्या
दिल बाग बाग हो गया :hahagalo:
दिल बाग बाग हो गया :hahagalo:
:ड :ड
=)) धन्यवाद
=)) धन्यवाद
केळीचे सुकले बाग..??
केळीचे सुकले बाग..??
=)) धन्यवाद
=)) धन्यवाद
हा हा हा हा ... केळ्याचे साल
हा हा हा हा ... केळ्याचे साल कशासाठी ठेवलेय अजुन..? कापुन टाकायचे ना..!!
=)) =))=))
=)) =))=))
सुंदर भावनाप्रधान कविता....
सुंदर भावनाप्रधान कविता....
दुसऱ्याचे लेखन चोराण्यापेक्षा करोडो पटीने उत्तम.
ही कविता एकदम जॉन किट्स च्या
ही कविता एकदम जॉन किट्स च्या la belle dame sans merci च्या तोडीची आहे.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद "
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद " हेला साहेब ". खरंच माझं वाचन नाही आहे , जे दिसत ते मी लिहायचा प्रयत्न करतो . आपल्या सारख्या काही लोकांना माझं लेखन आवडतं , याचा मला अभिमान वाटतो . धन्यवाद साहेब , धन्यवाद प्रतिसादल्याबद्दल ...