Submitted by अजय on 5 September, 2011 - 23:44
ठिकाण/पत्ता:
Bethany Hall Healthcare Center,
97 Bethany Road
Framingham , MA, 01702
मतकरींच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेल्या, त्यांना भावलेल्या काही निवडक कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा लाभ.
कलाश्री पुरस्कृत कथा वाचनाचा एक अभिनव कार्यक्रम.
इथे पूर्ण माहीती पहा.
http://jahirati.maayboli.com/node/250
माहितीचा स्रोत:
श्रीनिवास जांभेकर, संयोजक, कलाश्री
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, September 17, 2011 - 16:30 to 18:40
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इतर कुणी मायबोलीकर जाणार आहेत
इतर कुणी मायबोलीकर जाणार आहेत का मतकरींच्या कार्यक्रमाला?
यायला आवडेल आणि बहुतेक
यायला आवडेल आणि बहुतेक जमेलही. एक्-दोन दिवसांत नक्की करून इथे नावनोंदणी करीन.
रत्नाकर मतकरी पार्सिपेनीच्या
रत्नाकर मतकरी पार्सिपेनीच्या गरम मसाला मध्येही येणार आहेत. २५ सप्टेंबर दुपारी १२-३
सायो, जाणार आहेस का? मी विचार
सायो, जाणार आहेस का? मी विचार करते आहे.
माहित नाही स्वाती. मी त्यांची
माहित नाही स्वाती. मी त्यांची नाटकं, लिखाण फार वाचलंय असं वाटत नाहीये.
बायदवे, हे बघ.
Sept25_V1.pdf (118.78 KB)
छान होता कार्यक्रम. आठ-दहा
छान होता कार्यक्रम. आठ-दहा छोट्या पण हृदयस्पर्शी कथा होत्या. ओ हेन्री च्या कथांची आठवण झाली. मतकरींचा वाचिक अभिनय खूप सुंदर.