Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » कथा कादंबरी » इनसायडर » Archive through November 29, 2007 « Previous Next »

Ajai
Thursday, November 29, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

akhi,meggi, namrata, nandini,ARC - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
नन्दिनि-तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरच खूप प्रेडिक्टेबल आहे अगदी नावापासुन.ज्यातुन सुचीत करायच होते कि तो माणुस नाक्किच कुणितरि ओळखीचा आहे. फ़क्त शेवटचे explanation हाच कथेचा जीव होता. मायबोलीवर बरेच "विंजीनियर्स" आहेत म्हणुन अस काही लिहायचे धाडस केलं


Meggi
Thursday, November 29, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे.. मस्त.. आवडली.. :-)

Arc
Thursday, November 29, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरच्या ९५%कथा predictable असतात, त्यामुळे ही कथा prdictable असण्यात काहीच गैर नाही.उलट एक चान्गली विज्ञानकथा म्हणुन नक्किच छान आहे.
आणि mumabi मधल्या त्या smart,dashing heroines चा जरा overdose च ज़ाला होत त्यापेक्शा हा change बरच सुखावनारा आहे.
i am waiting for some one to say i am duplicate ID


Psg
Thursday, November 29, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूडवन अजय.. कथा वेगात कुठेही कमी पडत नाही हे जास्ती आवडलं.

रंजीतची एन्ट्री जास्त ड्रामाटिक करता आली असती का? :-)




Ajai
Thursday, November 29, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSG - खर म्हणजे ईनसायडर हे कथेचे नाव दोन अर्थाने वापरणार होतो. रंजीत शेअर मार्केट मधे आहे अस लिहलय मी. त्याला इन्सायडर ट्रेडिंग साठी कामावरुन काढला अस लिहणार होतो. आधिच टेक्न्निकल टर्म्स मुळे जड झालेली कथा फिनांशीअल टर्म्स मुळे पार झोपली असती त्यामुळे ते टाळले. (पुढे कधि शेअर घोटाळ्यावर कथा लिहता येइल हा स्वार्थसुद्धा :-)

Akhi
Thursday, November 29, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता नविन कथा लवकर मिळणार तर. शेअर बाजारावर पण तेव्हा financial terms सोप्या करुन सांग नाही तर मला bouncer जाइल. मी एकदम ठोकळा आहे finance मधे. आता techi असल्यामुळे कळल तरी. फक्त IP DHCP ची term जरा explain कर ना... अजुन मजा येइल मग!!!

Anjut
Thursday, November 29, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajai छान कथा आहे अणि वेगवान असल्यामुळे अधिकच आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Manjud
Thursday, November 29, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम छान आहे कथा....... techy language असली तरी मतितार्थ समजतो. मला तरी खूप आवडली. प्रॉमिस केल्या प्रमाणे आजच संपवली ते बरं झालं. उत्कंठा ताणावी लागली नाही. रंजीतचा व्हिलनपणा अजून रंगवायला हवा होता. त्यामूळे त्यचं website hacking justify झालं असतं. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. कृपया गैरसमज नसावेत.

Gobu
Thursday, November 29, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, कथा मस्त आहे, आवडली!

Anilbhai
Thursday, November 29, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवट आवडला. छान.. सुंदर. :-)

Sanghamitra
Thursday, November 29, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच.
भाषा जरा तांत्रिक आहे पण ती कथेला आवश्यकच. आणि "आखिर कौन" असल्या शोधांपेक्षा ते का केले हा खरा क्लायमॅक्स.
टेकीगीक्स ना कसले अहंकार असतात आणि स्वतःची बुद्धीमत्ता शो ऑफ करायला ते काय काय करू शकतात. (उदा निरुद्देश पण डेडली व्हायरसेस )
पण हे समजेपर्यंत शेवटी त्याचा अजून एक स्वार्थ पण साधला जातोय ही गोष्ट मी अगदी विसरले प्रेडिक्ट करायची. मला वाटते तीच खरी गम्मत आहे कथेतली.


Pama
Thursday, November 29, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान आहे. predictable असली तरी वेगळा विषय. technical terms माझ्याही डोक्यावरून गेले.. पण कथा न समजण्यासारख काही नाही ('तांत्रिक विद्येत' मला गती नाहीच, भोपळे मिळतात :-( ) लिहीत रहा.


Shonoo
Thursday, November 29, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली. पण इतकी सगळी सिक्युरिटि असताना रेग्युलर स्पायवेअर चेकर नसावा हे जरा खटकलं. अशा attachements मधले प्रोग्रॅम्स खरंतर antivirus software बर्‍यापैकी पकडू शकतात.

Asami
Thursday, November 29, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण इतकी सगळी सिक्युरिटि असताना रेग्युलर स्पायवेअर चेकर नसावा हे जरा खटकलं.
>> अनुमोदन. कथा आवडली पण शेवटचा technical बार अगदीच फ़ुसका निघाला. तूझ्या सुरूवातीच्या posts मधल्या technicalities वरून काहितरी खास hacking procedure लिहिशील असे वाटले होते एव्हढेच :-)

Zakki
Thursday, November 29, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, तुम्हाला जरी गुन्हा सिद्ध करता आला नाही, तरी शेअर बाजारात कृत्रिम रीत्या भाव कमी करणे इ. गोष्टी बेकायदेशीर नाहीत का? त्यासाठी इथे जशी SEC संस्था आहे, तशी भारतातहि आहे.
त्यांच्या कडे तक्रार केली नि त्या जुन्या नोकराचे नाव सांगितले तर ते लोक करतील व्यवस्था त्याला तुरुंगात डांबण्याची!

आता ही गोष्ट कंपन्यांच्या सेक्युरिटी मॅन्युअल्स मधे समाविष्ट केली पाहिजे. म्हणजे पुढे असे काही झाले की त्यांना जरा मार्गदर्शन होईल.


Chaffa
Thursday, November 29, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय कथा खरच आवडली. कथा म्हणुन, बाकी तांत्रिक किचकट मलाही फ़ारशी कळली नाहीये पण कथेत त्याही पेक्षा महत्वाच असं म्हणजे हे सगळ न कळुनही कथा मस्त कळतेय.

Ajai
Thursday, November 29, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo,Asami spyware चा मुद्दा मान्य पण trusted source कडुन आलेल्या attachment चे security पॉप अप बरेचदा ignore होतात

zakki- इथेही SEBI चे norms आहेत पण बरेचदा त्यातुन पळवाटा काधल्या जातात

Dineshvs
Thursday, November 29, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय मला आवडली कथा. आणि मी त्या क्षेत्रातला नसुनही मला काही ती तांत्रिक शब्दांमूळे क्लिष्ट वगैरे वाटली नाही.
अश्या वेगळ्या क्षेत्रातल्या कथा मायबोलीवर आल्याच पाहिजेत.


Amruta
Thursday, November 29, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, मला आवडली तुझी गोष्ट. काहितरी वेगळ वाचायला मिळाल्यामुळे मजा आली.

Chinnu
Thursday, November 29, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजै, सही बॉस्सी! कितना कमाया :-)
कथा सहीच. आयडिया आवडली. झक्कींना अनुमोदन. पण असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पळवाटांबद्दल तुम्हाला अनुमोदन!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators