Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » इतर कला » माझी चित्रकला » Archive through November 21, 2007 « Previous Next »

Radha_t
Tuesday, November 20, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीत मी काढलेली एक रांगोळी

Jayavi
Tuesday, November 20, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW !!!! राधे....... किती सुरेख काढली आहेस गं रांगोळी...:-) हरणाची ऐट मस्तच आणि पाखरु फ़ार cute आलंय !

Ajai
Tuesday, November 20, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Radha_t छान आहे... कुणाला रांगोळिने पोर्ट्रेट पेन्टिंग्स (गुणवंत मांजरेकर आणि त्यांचे शिष्य काढतात तशा रांगोळ्या)कशी काढतात ते माहित आहे का? टेक्नीक, रंग कोणते कुठे मिळतात?

Radha_t
Tuesday, November 20, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा हरीण आहे ते ओळखता येतय तर. नाही तर रांगोळी काढताना कुणि म्हणे कुत्र कुणी म्हणे डुक्कर कुणी म्हणे मांजर कुणी म्हणे कोल्हा

Itgirl
Tuesday, November 20, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..रांगोळी काढताना कुणि म्हणे कुत्र कुणी म्हणे डुक्कर कुणी म्हणे मांजर कुणी म्हणे कोल्हा ...

त्या सगळ्यांना डोळ्यांच्या डॉक्टर कडे पाठव :-) छानच आहे :-)


Lopamudraa
Tuesday, November 20, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा रांगोळी सुंदर आहे. हरणाचे जांभळे खुर पण छान दिसताहेत.(मी रांगोळी काढतांना सुधा बर्याचदा रेअलास्टीक होते आणि रंग न भरता रंग देते..:-) )
मलाही असेच सल्ले मिळत्तात जेव्हा मी एखादे चित्र काढायला सुरवात करते.


Tiu
Tuesday, November 20, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा, मस्त आहे रांगोळी.
उंटाचं पिल्लु छान दिसतंय...
आणि पोपट पण छान आलाय! नारळाच्या झाडावरचे पेरु खायला आलाय वाटतं... :-)


Anilbhai
Tuesday, November 20, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा,
मस्तच.. जम्पिंग मशरूम्स आवडले.
:-)

Manogat
Wednesday, November 21, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Meenu
Wednesday, November 21, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्र: सिद्धार्थ हर्डिकर (माझा मुलगा)
वय : आठ वर्ष
माध्यम : oil pastels
nature

Kandapohe
Wednesday, November 21, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा मस्त रांगोळी फक्त हरीण, पक्षी व झाड यांची उंची किंवा साईझ म्हण गंडली आहे.

मीनू सही है.. बरे जमते चित्र काढायला.
:-)

Itgirl
Wednesday, November 21, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत, सुंदर आहे चित्र :-)
मीनू, मस्तच ग :-)


Monakshi
Wednesday, November 21, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू सहीच गं. मी जेव्हा computer चा course करत होते ना तेव्हा paintbrush शिकवलेलं त्यात अशीच चित्रं काढायचे. डोंगर, घर, नदी झाड वगैरे. त्याची आठवण झाली. :-)

Ajai
Wednesday, November 21, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meenu- chhan aahe tumachyaa mulaane kaadhalele chitra

Limbutimbu
Wednesday, November 21, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत, चान्गलच जमलय! विशेषतः उजवीकडची गुडघे वाकवुन थोडीशी खाली झुकल्याचा आभास! :-)

राधा, छान हे रान्गोळी :-)
(टिऊ, उन्टाच पिल्लु काय म्हणतेस??? )

सिद्धार्थ, वयाच्या मानान, रन्ग भरताना बाह्यरेषेचा विचार नीट केलेला आढळतो हे, हातावर चान्गला कन्ट्रोल हे!
:-)

Meenu
Wednesday, November 21, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय नुकतच काढलय त्यानी हे चित्र १२ तारखेला .. दिवाळीची सुट्टी चालू आहे ना ..

धन्यवाद सगळ्यांना. अजुन एक चित्र चांगलं काढलंय वेळ झाला की टाकते.


Psg
Wednesday, November 21, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत, सुरेख आलं आहे चित्र, पण डावीकडच्या बाईचा थोडा चेहरा, किंवा profile तरी दिसायला हवा होता असं वाटलं मला. एकदम पाहिलं तर spooky दिसतंय :-) don't mind please , दिवे घे! :-)

Meenu
Wednesday, November 21, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्र: सिद्धार्थ हर्डिकर (माझा मुलगा)
वय : आठ वर्ष
माध्यम : oil pastels


sasa

Zakasrao
Wednesday, November 21, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा रांगोळी मस्त आहे. सगळ्या गोष्टी एकमेकाना proportion मध्ये नहीत. रंग छान वापरलेत :-)
टिउ
मिनु पहिल चित्र मस्त आहे. दुसर्‍या चित्रात तोंड एवढ जमल नाही पण त्याला सारावाने जमत जाइल. :-)
मनोगत छान आहे चित्र



Shyamli
Wednesday, November 21, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव दुस-या चित्रातला ससा रागावलेला काढलाय पोरानी,

मीनु पहिल्या चित्रात मश्रुमवर अळीपण? कसलं गोड आलय ते सगळच




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators