Anilbhai
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:21 pm: |
|
|
शोनू, खरच छान लिहितेस. हे नविन मायबोलिवर गेणेशोत्सवात नेल आहे. तो तिथेच पुढच सगळ लिहु शकशील का?
|
Shonoo
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:38 pm: |
|
|
अनिलभाई SVS ची मेल आली होती. आता तिथेच लिहीन पुढचे भाग.
|
Karadkar
| |
| Wednesday, September 19, 2007 - 10:25 pm: |
|
|
कशाला तिची लिंक तोडली
|
Shonoo
| |
| Friday, September 21, 2007 - 1:09 am: |
|
|
नवीन मायबोली आणि बराहा यांचं पटत नाहीये. बराहा मधे लिहिलेला थोडा मजकूर आज सकाळि दोन तीनदा प्रयत्न केल्यावर तिथे दिसतोय नीट. पण आता पुढची गोष्ट लिहायला बघतेय तर ते सारखं रोमन लेटर्स मधेच दिसतंय. म्हणून कंटाळून इथे लिहितेय New Tricks for Old Dogs नावाची मोठी ठळक लिंक द्या मॉडस म्हण्जे माझ्या सारख्यांना मदत होईल :-)
|
Giriraj
| |
| Friday, September 21, 2007 - 5:57 am: |
|
|
आहा! योग्य जागी वाचकावर सोपवून कथा संपवतेस! चांगल्या कथालेखकाची खूणच आहे ही!
|
Ajjuka
| |
| Friday, September 21, 2007 - 6:39 am: |
|
|
रहावत नाही म्हणून प्रतिक्रिया देतेय.. गेले ४-५ दिवस अधाश्यासारखी सकाळी आल्याआल्या तुझ्या कॉलनीच्या गोष्टीत नवीन भर पडलीये ना ते बघून वाचून काढतेय. मस्त लिहितेयस. आणि अगदी योग्य त्या ठिकाणी थांबवणं, योग्य तेवढाच भाग elaborate करणं... क्या बात है!! एक विनंती आहे. गणेशोत्सवापुरतं मर्यादीत न ठेवता अजून काही काळ लिहित राहाशील का 'कॉलनीच्या गोष्टी'?
|
R_joshi
| |
| Friday, September 21, 2007 - 8:58 am: |
|
|
शोनु खुपच सुंदर लिहिलस. मला वाटतय तु याच एक सदर तयार कर..... म्हणजे गणेशोत्सवापुरत मर्यादित न राहता रोजच एक एक भाग टाक. खरच वाचायला खुप बर वाटत.
|
Anilbhai
| |
| Friday, September 21, 2007 - 11:48 am: |
|
|
या कथा गणेशोत्सवात हलवल्या आहेत. खालील ठिकाणी पहा. gaNeshotsav
|
Karadkar
| |
| Friday, September 21, 2007 - 3:34 pm: |
|
|
सही लिहिते आहेस ग लिखते रहो
|
Shonoo
| |
| Friday, September 21, 2007 - 5:53 pm: |
|
|
आज्जुका टि व्ही सिरियल करायचं बघ बरं माझ्या गोष्टींवरून :-) सध्या मनात असलेल्या गोष्टी लिहून होऊ दे. मग जमल्यास 12 day of Christmas बघीन :-)
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:24 am: |
|
|
सिरीयल.. अरे बापरे!!! मी नाही जात त्या निरर्थक कारखान्यांच्या वाटेला. पण आयडीया चांगली आहे. सिरीयल पेक्षा नाटक करणं जास्त छान होईल. अगदी व्यावसायिक ला सुद्धा. what say you? हे खरंच म्हणतेय हं मी...
|
Shonoo
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:40 am: |
|
|
जरा दम धर. एक ( semi ) संगित नाटक लिहिणारे अनंत चतुर्दशीला. मग बोलू :-) Jokes apart , तुला जर खरंच काही करायचं असेल तर माझी काही हरकत नाही. याच नाही जुन्या गोष्टींवर पण काही करणार असशील तरी चालेल. स्वगत हं, आनंदाच्या उकळ्या फुटताहेत नुसत्या कल्पनेनेच, चालेल काय म्हणतेस?
|
Ajjuka
| |
| Saturday, September 22, 2007 - 9:47 am: |
|
|
मी आता अनंत चतुर्दशी पर्यंत दम (दबा) धरून बसलेली आहे. पण कॉलनीची ७ वी गोष्ट सकाळपासून आत्तापर्यंत अर्धीच आहे... हे काय बरं नाही...
|
Psg
| |
| Saturday, September 22, 2007 - 10:22 am: |
|
|
शोनू, फ़ारच ओघवतं लिहित आहेस, खूपच मस्त आहे प्रत्येक व्यक्तिचित्रण. खूप आवडलं. ए पण राधाक्का चा भाग पाचवा होता ना? हा एकदम सातवा भाग कसा काय? मधला भाग कुठाय?
|
Anilbhai
| |
| Saturday, September 22, 2007 - 12:27 pm: |
|
|
शोनू, मला पण एक छानस नाटक हवय हं. न्यू जर्सीत करायला.
|
Shonoo
| |
| Saturday, September 22, 2007 - 12:41 pm: |
|
|
भाई ती "मुलगी पसंत आहे" गोष्ट कुठे तरी हरवली गणेशोत्सवात. जरा नीट करा ना प्लीज.
|
सर्व गोष्टी आहेत. कृपया गणेशोत्सवतील कार्यक्रमात अवांतर मध्ये कथा या link वर जाउन पहा.
|
Malavika
| |
| Saturday, September 22, 2007 - 3:55 pm: |
|
|
खूपच छान लिहीते आहेस शॊनू.
|
http://www.google.com/transliterate/indic U can try this one for Marathi typing..
|
Shonoo
| |
| Sunday, September 23, 2007 - 9:23 pm: |
|
|
सगळ्यांना धन्यवाद. लिहिताना मला फार धाकधूक होती. पण सगळे वाचताहेत म्हटल्यावर छान वाटतंय
|