Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कॉलनीच्या गोष्टी ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » कॉलनीच्या गोष्टी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 23, 200720 09-23-07  9:23 pm

R_joshi
Monday, September 24, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु तुझ्या लिखाणाची लिंक अगदिच तुटल्यासारखी वाटतेय. नीट वाचताच येत नाहित कथा:-(
प्लीज परत कथा कादंबरीवर शिफ्ट कर ना म्हणजे नीट वाचता येतील.ते ' दाम्याच्या बायकोच लग्न' ही कथा कोठे गायब झालि काहि कळतच नाहि:-(


Moderator_10
Monday, September 24, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

r_joshi
सर्व कथा तुम्हाला गणेशोत्सवात कथा या link मध्ये वाचायल मिळतील. तिथे ८वी कथा पण आहे.

Jadoo
Monday, September 24, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moderator_10 link कुठे आहे... I think तुम्ही link द्यायला विसरला

Moderator_2
Monday, September 24, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या पेज च्या उजव्या बाजुला वर गणपतीच्या चित्रावर अथवा गणेशोत्सवाच्या लिंकवर क्लिक करा.
(काही पेज वर लिंक दिसते.)


Shachi
Monday, September 24, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे आहेत कथा? मला नही मिळत आहे लिन्क. कुठे आहे गणपती उत्सव कथा हे सदर?

Runi
Monday, September 24, 2007 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घ्या शोनुची गणेशोत्सवातील
कथा आणि या वर्षीच्या गणेशोत्सवाची लिंक.

R_joshi
Wednesday, September 26, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनि धन्यवाद लिंक दिल्याबद्दल.

शोनु खुपच छान कथा लिहिल्यास. गणेशोत्सवानंतरहि लिहित रहा या कथा. वाचतान खुप बर वाटत:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators