|
Bee
| |
| Thursday, August 30, 2007 - 8:37 am: |
| 
|
पूनम, कथा चांगली लिहिली आहे आणि चांगली आहे, पण प्रत्येक पात्रावर comment करायला भरपूर वाव आहे.
|
पूनम, छानच आहे गं गोष्ट. स्वभाव अगदी व्यवस्थित मांडलेस सगळ्यांचे.
|
आता इथे फ़क्त कथेला अभिप्राय लिहा. 'जागेसंबंधी' चर्चा 'इथे' करता येईल.
|
Gobu
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:39 am: |
| 
|
मॉड्स, हे मात्र छान आहे ह बा द वे, पुनम कथा मस्त! (परत एकदा लिहीतोय, कारण हे लिहीले नाही तर माझी ही पोस्ट देखील ऊडवतील मॉड्स, आजकाल या मॉड्स लोकान्चा काहीSSSS भरवसा नाही! )
|
Riddhi
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:52 pm: |
| 
|
punam kathaa chhaan Ahe asaach ek maraaThee peekchar Ahe "adhaantaree" to jyaalaa shakya asel tyaane jarur baghaavaa Akkaachee avasthaa samajel adaachit asahee asu shakat
|
Meenu
| |
| Friday, August 31, 2007 - 5:13 am: |
| 
|
पूनम मस्त मांडणी आहे गं कथेची ... आवडली कथा.
|
Psg
| |
| Friday, August 31, 2007 - 5:41 am: |
| 
|
सगळ्यांचे खूप खूप आभार कथा थोडी sensetive विषयावर आहे त्यामुळे इथे आवडेल की नाही अशी धाकधुक होती. पण खुल्या दिलाने कथेला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने एका मोठ्या विषयाला वाचा फ़ुटली.. मॉड्स, वेगळा बीबी त्यासाठी उघडून दिल्याबद्दल तुमचेही आभार. वाचकहो, असाच लोभ ठेवा ही विनंति
|
Atul
| |
| Friday, August 31, 2007 - 11:09 pm: |
| 
|
पूनम, मस्तच.. थोडक्यात आणि सुन्दर आशय मन्डलास, कथा अजुन ताणली नाहिस हे छान झाले
|
Amruta
| |
| Saturday, September 01, 2007 - 10:34 pm: |
| 
|
पूनम मस्तच लिहिली आहेस कथा. वर एवढे अभिप्राय आहेत कि मला अजुन वेगळ लिहायला काही सुचतच नाहीये
|
Maasture
| |
| Tuesday, September 04, 2007 - 10:01 am: |
| 
|
पुन्हा एकदा एक अगदी कॉमन विषय घेउन एकदम बटबटित मांडणी. अनेकांना भेडसावणारी समस्या आहे, पण ज्या बटबटीत संघर्षाच्या आधारवर उभी केली आहे त्यामुळे भरकटते. परिस्थिती ही खलनायिका न मानता अक्काच खलनायिका म्हणून मराठी मालिकेसारखेच भडकपणे चित्रित केल्यामूले कथा कुठलीच उंची गाठू शकत नाही.
|
आले मास्तुरे इथे पण आले. पूनमच्या कथेला मुद्दम प्रतिक्रिया देण्यासाठी आले.
|
Shyamli
| |
| Tuesday, September 04, 2007 - 11:19 am: |
| 
|
अरे वा दस्तुरखुद्द मास्तुरे, बर हे खास तुमच्यासाठी
get well soon 
|
Jayavi
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:38 pm: |
| 
|
पूनम.........आवडेश!! मस्तच झालीये कथा.....! तुझ्या कथांमधला सहजपणा जास्त भावतो.
|
Aashu29
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:40 pm: |
| 
|
मास्तुरेंचा problem काय आहे? मास्तुरे, चांगली कथा कशी लिहितात हो?
|
Zakki
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:43 pm: |
| 
|
खरे आहे आशु२९ चे. मास्तुरे, तुम्ही हीच कथा 'बटबटीत' मांडणी न करता कशी लिहीता येईल याची निदान झलक तरी दाखवा ना. म्हणजे बर्याच लोकांना समजेल. शिवाय काही प्रश्न तुम्हाला: अगदी कॉमन विषय न घेता, एकदम काहीतरी अचाट विषय घेऊनच कथा लिहीली पाहिजे का? म्हणजे डॉ. जयंत नारळीकरांच्या यक्षाची देणगी या पुस्तकातल्या कथांसारख्या? त्यांच्या कथा तुम्हाला कशा वाटतात? तुम्ही प्रथम 'बटबटित' असे र्हस्व 'टि' वापरून लिहिले आहे नि तोच शब्द लगेच नंतर 'बटबटीत' असे दीर्घ 'टी' वापरून लिहीला आहे. यात व्याकरण सांभाळले गेले आहे का? की हे शब्दाचे वैचित्र्य, किंवा बटबटीतपणा कमी करणे असे होते का? की विषय एकदम अनकॉमन होतो. जरा स्पष्ट केलेत तर बर्याच लोकांना समजेल. धन्यवाद.
|
Amruta
| |
| Tuesday, September 04, 2007 - 2:56 pm: |
| 
|
छे छे, कदाचित त्यांना बटबटीत मधला टी र्हस्व की दीर्घ ह्या बद्दल गोंधळ असेल.
|
Aakshi
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:39 pm: |
| 
|
पूनम छानच आहे गोष्ट. आगदी real.माZया आज्जेसासूबाई exactly अशाच आहेत आणि त्यानापण सगळे आक्काच म्हणतात. I am just lucky enough as she is my Monther in law's MOM & the bad part is my MIL is exact copy of her mother. :-)
|
Manjud
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:25 am: |
| 
|
नंदिनी, श्यामली, आशू झक्कीकाका,  ते स्वत:ला ज्येष्ठ समीक्षक, टिकाकार आणि कथा विश्लेषणकार समजतात. राहू दे की त्याना त्या गैरसमजात.......
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 12:28 pm: |
| 
|
ज्येष्ठ समीक्षक, टीकाकार नि कथा विश्लेषणकार समाजातून त्यांना बहुतेक लाथ मारून खाली ढकलून दिले का? म्हणून ते इथे सर्वसामान्य लोकांच्यात येतात? ते एका विशिष्ठ शहरात रहातात का? 'शिरा अगदी उत्तम नाही, बरा झाला होता. केशर वेलदोडा जरा कमीच होते नं?' किंवा 'बाळ्याचे गणित बरे असेल, पण दिसायला अगदीच कसातरी'.

|
पूनम, सुरेख आहे कथा. अगदी 'माहेर' च्या दिवाळी अंकातली कथा वाचतेय मी असा अनुभव आला. keep writing !
|
|
|