|
Giriraj
| |
| Friday, September 07, 2007 - 10:37 am: |
| 
|
नाजूक विषयाला नेमकेपणाने मांडलेस तू... अश्या कित्येक अक्का मी बघितल्या आहेत.. अश्या विग्नसंतोषीपणात त्यांना सुख मिळतं हे पाहून तर खूपच वाईट वाटतं.. पूनम,सुरेख.. नात्यांची वीण कधी गुंता होऊन कशी समोर येते हे कधी सांगता येत नाही
|
Mrinmayee
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:30 pm: |
| 
|
पुनम, कथा आवडली. खरंच कठिण विषय! काही वेळा चुक कुणा एका व्यक्तीची नाही तर परिस्थीतीच तशी असते असं वाटतं. अक्कांचा अडमुठेपणा, चक्रमपणा व्यवस्थीत शब्दात मांडला आहेस. *म्हातारपणी डोकं आणि सारासार विचारबुध्दी जागेवर ठेव रे रामराया!
|
Soanpari
| |
| Monday, September 10, 2007 - 10:52 am: |
| 
|
पूनम, खूप छान लीहिल आहे तुम्ही. आभिन्दन. काही पुर्वि च्या लोकान ची समजुत अस्ते की वेगळ घर केल म्हण्जे परिवार विखुर्ला पण तस नसत.लाम्ब राहुन ही प्रेम ज़िव्हाळा आणी चागले रेलैशन्स ठेवता येतात पण एखाद्या ने हट्च धरला असेल तस वागायचा तर कोण काय समजवणार. खुप छान माण्ड्लेत तुम्हि विचार. हल्ली सासु किव्हा आजे सासु पेक्शा सासरे सुने ला वाइट वागणुक देतात. असो, बेस्ट विशेस टु यु!!!
|
Divya
| |
| Tuesday, September 11, 2007 - 12:59 pm: |
| 
|
छान लिहीलीये कथा, आक्कांच्या स्वभावातला आडमुठेपणा हा वयापरत्वे आलेला असावा असे वाटत नाही. काही माणसच अशी असतात कि ती सगळ्या वयात सगळ्याच नात्यांमधे आडमुठेपणा करतात. खर आज्जी किती प्रेमळ असते ना. पण तडजोड करण, न करण स्वभावावरच असत.
|
छान कथा, पूनम.
|
Poonam, mastach goshta aahe!
|
|
|