Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 16, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » विनोदी साहित्य » तो हा विठ्ठल बरवा तो हा » Archive through August 16, 2007 « Previous Next »

Mi_anu
Thursday, August 16, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरा हसले.
तुमच्या कथा दोनदा वाचाव्या लागतात कळायला. पण दुसर्‍यांदा कळली की जबरदस्त हसू येतं.


Radha_t
Thursday, August 16, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू का आकाशाएव्हढा?, भक्तीमार्ग 'चाखायला' , चोखायला
दाद भन्नाट ग, HHPV , मानल बुवा तुला

Psg
Thursday, August 16, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीहीहीही.. कायच्याकाय लिहितेस हं तू दाद! काय निरिक्षण आहे तुझं! डोळ्यासमोर तो हॉल, ती मसाजची खुर्ची.. अगदी माला आणि प्रितीही उभ्या केल्यास! मस्त!

Ajai
Thursday, August 16, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद - अशक्य लिहलय .. .... ....

Monakshi
Thursday, August 16, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, आईशप्पथ, कसलं भन्नाट आहे हे! तुझ्या इनोदी कथा ऑफिसमध्ये वाचणं म्हणजे खूपच रिस्की आहे बुवा. सहीच पण मस्त.

Abhi_
Thursday, August 16, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, जबरदस्त लिहिलं आहेस!!

Sanghamitra
Thursday, August 16, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद
अरे काय लावलंय काय ऑं? इथं हापिसात काय पंचाईत होते माहीतेय का? हसू दाबायचा प्रयत्न केला की अजूनच फजिती. मला बहुतेक थोड्या दिवसांनी वाळत टाकणार माझे टीममेट्स
आता काहीतरी तीट लावणे आलेच तर : ते वाट चोखंदळणे पण नाहीये " वाट चोखाळणे " असा वाक्प्रचार आहे.


Nandini2911
Thursday, August 16, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला. कथेचा पुढचा बाग टाकायला आले तर वाचुन वाचुन पुरेवाट. ते हे आपलं... हसून हसून वाट लागली... (समजलं ना. मी आता काहीच लिहू शकणार नाही. मान गये उस्ताद



Abhishruti
Thursday, August 16, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, ultimate! मी एकटीच हसत होते, मला असे काही प्रसंग लगेच आठवले आणि माझ्या काही मित्रमैत्रिणीनाही ही link पाठवली.
Great!


Zakki
Thursday, August 16, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, उत्तम. मी फारसे मराठी वाचत नाही, पण पु.लं, मंगला गोडबोले नि नंतर फक्त तुमचेच लिखाण वाचून जाम हसू आले. या सगळ्या विनोदी गोष्टी तुम्हाला कशा सुचतात?


Chinnu
Thursday, August 16, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खगोल, भूगोल, टणटणीत खडे.. सगळीच धमाल!
अनुला मोदक. एका झटक्यात वाचुन लवकर प्रकाश पडला नाही डोक्यात. दोनदा किमान वाचावे लागले. पण मजा आली!


Anilbhai
Thursday, August 16, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोनदा.. मी तर चारदा वाचतो. प्रत्येक वेळी नविन विनोद कळतो. :-)

Asami
Thursday, August 16, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोनदा.. मी तर चारदा वाचतो. प्रत्येक वेळी नविन विनोद कळतो.>कठीण आहे हो. बंद करेल हो ती अशाने लिहायचे :-)

Mansmi18
Thursday, August 16, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,

छान लिहिले आहे. अगदी खदाखदा हसु आले नाही पण मजा आली. "काय म्हणाले गुरुदेव" ची थोडी आठवण आली.

keep it up


Anilbhai
Thursday, August 16, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय होत.. हसण्यामधे मधले काही काही विनोद मिस होतात रे.. :-)

Swati_patel
Thursday, August 16, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
छानच आहे. खुप हसु आलं


Upas
Thursday, August 16, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, मस्तच.. मोकळं वाटलं वाचताना.. निरीक्षण अफलातून आहे! आवडलं.. :-)
झक्की मागे HH ला सुद्धा असच काहीसं म्हणाला होतातसं स्मरतय.. ~D :-p

Sashal
Thursday, August 16, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहीलंय .. जबरी .. Psg म्हणते तसं डोळ्यांपुढे चित्र उभं राहीलं .. मस्तच!

Zakki
Thursday, August 16, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, ह. ह. कोण? मी विसरलो. तर त्यांना काय म्हंटले होते ते काय आठवणार?

एकंदरीत, वाचल्यावर उत्स्फूर्तपणे जे वाटले ते लिहीले.


Aschig
Thursday, August 16, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद , that was terrefic!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators