Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 04, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through August 04, 2007 « Previous Next »

Ajai
Tuesday, July 31, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ek Rasik- colourwheel chaa abhyaas kelaa tar colour balance baabateet thodaa andaaj yeyeel

Ekrasik
Tuesday, July 31, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अजय आणि अभिजीत.
माझ्या सारख्या शिकणार्या साठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे.


Nalini
Tuesday, July 31, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, अभिजीत खुप उपयुक्त माहिती दिलीत आपण.
परागला अनुमोदन. तुमचे मार्गदर्शन आम्हा नवशिख्यांना असेच लाभत राहो.
प्रशांत, मी तुम्हाला मायबोलीवरुन एक मेल पाठवलीय २ दिवसांपुर्वी. तुम्हाला मिळाली का?


Phdixit
Tuesday, July 31, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय खुप उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद.

रविवारी इंदुरीच्या किल्ल्यावर गेलो होतो. येताना पाऊस आला म्हणुन एका नर्सरी मधे शिरलो तेव्हा घेतलेला फोटो.




Phdixit
Tuesday, July 31, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Phdixit
Tuesday, July 31, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Prashantkhapane
Tuesday, July 31, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nalini,
I have got the email. I'll write you soon. I'm actually planning next workshop in Austria, you may want to join! :-)

Zakasrao,
I also got your email. My next newsletter actually deals with the same topic. Please wait for another couple of days.

Abhija
Tuesday, July 31, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरणगाव ही एकेकाळी मुंबईची पह्चान आणि शान होती. कालौघात गिरणीकामगारांचा महासंप झाला आणि राव महाराव झाले,
तर रंक महारंक झाले. कामगार कुटुंबं अक्षरश: देशोधडीला लागली. काही वर्षांनंतर क्षितिजावर ग्लोबलायझेशनचं तांबडं फुटू लागलं आणि मार्क्सने वर्णन केलेली पॅरासाईट्स (बांडगुळं = दलाल) बाळसं धरू लागली.

एकेकाळी जिथे ४०-५० (चू.भू.द्या.घ्या.) कापडगिरण्या होत्या तिथे आता टोलेजंग इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि चकाचक मॉल्स उभे राहातायत. पुलंच्या पुस्तकात एकेकाळी "भाकड" म्हणून वर्णन केलं गेलेलं लोअरपरळ स्टेशन सुद्धा हल्ली एकदम "टंच" होऊ लागलंय.:-)

तर लोक्स, नमनालाच इतकं तेल जाळण्याचं कारण असे की, काही दिवसांपूर्वी शिळोप्याच्या गप्पा हानित बसलेल्या दोन जुन्या गिरणी कामगारांचा दु:खसंवाद ओझरता ऐकला. एकजण दुस-याला सांगत होता,"संपाच्या टायमाला माझा पगार साडेसा हज्जार रुपंय व्हता. सालं सगळं आलबेल झालं आसतं तर आजच्या घडीला माज्या पॉराला गिर्नीत चिट्कवून सुमडीत पंद्रा-वीस हज्जार रुपंय पगार झाला आसता त्येचा. उगाच त्या संपाच्या लपड्यात पड्लो"

पावसाळा संपला की गिरणगाव ह्या थीम वर थोडीशी फोटोग्राफी करून पाहाण्याचा मानस आहे. म्हणून हा "टेस्ट शॉट" घेतला. ह्याच विभागात एकेकाळी गिरण्यांच्या चिमण्या धूर ओकीत असत. काही गिरण्यांचे अवशेष खंडहर स्वरूपात अजुनही अस्तित्वात आहेत. त्याही लवकरंच बिल्डरांच्या खिशात जातील.

ह्या थीम वर तुम्हाला काही अधिक कल्पना सुचवायच्या असतील तर प्लीज सुचवा.

पांढरेशुभ्र ढग फ्रेममध्ये यावेत या अट्टाहासापायी कॅमेरा वरच्या दिशेला टिल्ट केला म्हणून डिस्टॉर्शन आले आहे. तसेच, hyperfocal focussing चा अंदाज चुकल्यामुळे इन्फिनिटीला शार्पनेस कमी आहे त्याची मला कल्पना आहे. जाणकारांनी सांभाळून घ्यावे हे विनंती! धन्यवाद!!


girangaon

Ekrasik
Tuesday, July 31, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही लिन्क सापडली

Beginner's workshop for Camera

http://www.nikon.co.jp/main/eng/feelnikon/discovery/workshop/index.htm

Dhumketu
Friday, August 03, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हा दोन दिवसापुर्वी काढलेल फ़ोटो सकाळला पाठवला होता. तो आज
छापून आला आहे.
ट्रॅफ़ीक पोलीस असून गाडीला नंबर नाही. कमीत कमी temporary नंबर तरी पाहीजे ना..



Prashantkhapane
Friday, August 03, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey,
that is cool Anand!!
Congrats!

T_pritam
Saturday, August 04, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही वाट दूर जाते....



आणखी एक...



On the way to Lake Assal, Djibouti...



T_pritam
Saturday, August 04, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

And now the pics of Lake Assal...
Its almost like a dead sea, where in due to high evaporation rate, the sea water gets transformed into salt by itself....Hence all u can see is the salted shore...






Itgirl
Saturday, August 04, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Itgirl
Saturday, August 04, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. आणि अजून एक फोटो.. Ajai, Aabhija आणि इतर जाणकार, मार्गदर्शनाची विनंती :-)



Abhija
Saturday, August 04, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Itgirl, kamalacha foto sahi. mast colors ani sharpness. pan kinchit tight composition aahe. either u shd have gone too close to get micro shot or u shd have given a lil bmore breathing space. Exposure ekdam mast aahe:-)

Itgirl
Saturday, August 04, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अभिजात, तुम्हाला आवडला म्हणजे बराच बरा असावा :-) मी फ़ोटोग्राफ़िचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही, असच काही आवडल, की ते कॅमेरात बंदिस्त करायचा प्रयत्न करते, काही वेळेस जमत, काही वेळेस नाही :-)

Ldhule
Saturday, August 04, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बराच बरा
शैलजा, छानच छान आहेत दोन्ही फोटो.

Itgirl
Saturday, August 04, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्ष्मीकांत, धन्यवाद फ़ोटो आवडल्याच सांगितल्याबद्दल :-)

Abhija
Saturday, August 04, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Itgirl,

"मी फ़ोटोग्राफ़िचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही, असच काही आवडल, की ते कॅमेरात बंदिस्त करायचा प्रयत्न करते, काही वेळेस जमत, काही वेळेस नाही :-) "

maaJa paN agade hubehoob asech aahe! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators