Pancha
| |
| Monday, July 23, 2007 - 2:42 am: |
| 
|
हो Mansni18 , आणि दाद एवढे जड शब्द वापरते कि वाचावेसे वाटत नाही. कथा साधी सोप्या भाषेत असावी असे मला वाटते.
|
Bee
| |
| Monday, July 23, 2007 - 4:00 am: |
| 
|
नलिनी, ती जी लहानशी लोखंडाची तिपाई असते तिला 'अडणी' म्हणतात. माठ, गुंड, भरणं ठेवायला तिचा वापर करतात. घडवंची ही चारपाई असते, शिवाय लाकडी असते. आमच्याकडे जी आहे तिचा वापर आता तरी आम्ही करीत नाही पण खास सागवानी वस्तू आहे म्हणून आणि पुर्वजांची आठवण म्हणून आम्ही तिला जतन करून ठेवली आहे.
|
Milya
| |
| Monday, July 23, 2007 - 5:39 am: |
| 
|
अजून एक मजेदार नाव... (पुनरुक्तीचा प्रमाद पत्करून) आमच्या एका दूरच्या नातेवाईकाचे नाव.. राजेंद्र देसाई आहे.. तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय? पण राजेंद्र त्याचे आडनाव आणि देसाई नाव आहे लिंबोणीचा लेख काळाच्या ओघात कधीच वाहून गेला असेल.. आता तीनेच तो इथे परत टाकला तर वाचायला मिळेल
|
Giriraj
| |
| Monday, July 23, 2007 - 6:26 am: |
| 
|
माझ्या माहितीतली काही नावं.... मिनोति रेडियो- हे गोव्यात खूप जणांचे ऐकलेय.. पण हे सगळे रेडियो जुने आहेत.. बंद पडायच्या मार्गावरचे म्हणजे रेडियो आला त्या काळात अशी नावे ठेवली असतिल्ल... अजून एक विनोदी नाव 'बी'
|
Manjud
| |
| Monday, July 23, 2007 - 7:38 am: |
| 
|
स्वाती, "तत्त्वविमर्शिनी" या नावाचा अर्थ सांगणार का? आमच्या संस्कृतच्या सरांच्या मुलीचे नाव होते.
|
T_pritam
| |
| Monday, July 23, 2007 - 12:38 pm: |
| 
|
Manjud, हे आणि कोणतं नाव? बिचरी ती मुलगी, आयुष्यभर हे नाव लिहिता लिहिता तिच्या नाकीनऊ आले असतील...
|
Daad Mala tuzi katha bhayankar awadali....Mazi pan office madhe awastha vichitra zali....aaju bajuchya cubicles madhale sagale uthun mazya kade vichitra nazarene pahat hote...tyat ardhe gujarathi... :-) Engineeringla ek mathematics che sir hote....tyani tyanchya mulanchi nawa "Prameya" ani "Trijya" thewale hote...
|
Chinnu
| |
| Monday, July 23, 2007 - 2:25 pm: |
| 
|
मंजु, विमर्श म्हणजे माझ्या मते सारासार विचार करणे किंवा चर्चा करणे. तत्त्वविमर्शिनी चा अर्थ तोलामोलाचा विचार करण्याची कुवत असणारी अर्थात विदुषी may be analyst , असा अर्थ होवु शकतो. चुभुद्याघ्या!
|
चिन्नूशी सहमत.
|
Karadkar
| |
| Monday, July 23, 2007 - 9:23 pm: |
| 
|
गिर्या तुझ्या नानाची टांग!! 
|
Daad
| |
| Monday, July 23, 2007 - 10:43 pm: |
| 
|
मनस्मी, तुम्हाला 'स्पर्धा' वाचून एकदाही हसू आलं नाही, या लेखातही अगदी काहीही हसण्यासारखं दिसलं नाही..... आई गं! कित्ती वाईट नई! कसं करत असाल हो तुम्ही! ह्यावर काही उपाय आहे का? ************************* माझी वरची प्रतिक्रिया हा माझा निव्वळ वात्रटपणा आहे, अगदीच मोह आवरला नाही आणि स्वच्छ माफी मागते त्यासाठी. आणि मनस्मी, इतकी सरळ स्वच्छ प्रतिक्रिया दोन्ही वेळी दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुकही. पुढल्या कोणत्यातरी विनोदी लेखाला तुमचा 'हशा' मिळेल अशी आशा करूया!
|
Paragkan
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:15 am: |
| 
|
तुफान लिहिलं आहे tooooo good आडाचौताल, पंचम सवारी 
|
Pancha
| |
| Tuesday, July 24, 2007 - 1:50 am: |
| 
|
Daad तुमची कथा वाचुन सगळयांना हसु यायलाच पाहिजे असा आग्रह का बरे? एवढे हरखुन जावु नका, हरबर्याच्या झाडावरुन खाली उतरा आता. 
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 24, 2007 - 1:55 am: |
| 
|
दाद, याला म्हणतात खिलडुवृत्ती! मानले! मीही तुमच्या (विनोदी)लेखात मला हसु येईल याची आतुरतेने वाट पाहीन आणि तुम्हाला नक्की सांगेन.
|
Rajankul
| |
| Tuesday, July 24, 2007 - 3:06 am: |
| 
|
मानस पंचा मेरा भी वोइच problem है भाई, मला दाद च्या कथा कळत नाय. लेकिन तुम बराबर बोल्या जड भाषा. मैने भी एक भी full story नही पढी.
|
मैने भी एक भी full story नही पढी<<< आणि मग प्रतिक्रिया कशाला देता? राजनकुल, तुम्हाला कायम दुसर्याला वाईट बोलायला आवडतं का हो? काही म्हणा तुमच्या प्रतिक्रिया विनोदी असतात.
|
Swa_26
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:25 am: |
| 
|
खरंच, पुर्ण कथा वाचली नाही मग प्रतिक्रिया कशी काय देता बुवा??? clipart (एक विचारमग्न चेहरा)
|
Aashu29
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:09 am: |
| 
|
मला जाम आवडली बुवा!! खोडरबर क्रुछ mermaid सहीच!!
|
Aashu29
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:11 am: |
| 
|
मैने भी एक भी full story नही पढी>> मायबोलिवर प्रतिक्रिया देताय अन हिन्दी आणि इंग्लिश वापरुन??
|
Aavli
| |
| Tuesday, July 24, 2007 - 1:33 pm: |
| 
|
माझ्या एका मित्राचे नाव 'विरप्पन' आहे, तो जेव्हा कधी कोणाला फोन करतो, तेव्हा समोरच त्याला विचारतो " तु जिवन्त कसा.....तुझे तर एन्काउन्टर झाले ना !!!"
|