|
Zaad
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:29 am: |
| 
|
शलाका, खूप खूप खूप खूप आवडली कथा! शेवट मस्त म्हणजे मस्तच!! अभिनंदन!!!!!
|
Monakshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:36 am: |
| 
|
हायक्लास, फंडू, एकदम आवडेश.
|
सही, जबरदस्त.. मजा आली. बॉसला पण वाचायला दिलं. त्याच्या दुसर्या छोकर्याचं नाव केदार. आणि सराचा आवडता राग म्हणूनच.. (त्याची बायको गुजराती.... त्यामुळे आम्ही सगळेच जरा जास्त हसलो.
|
Ajai
| |
| Thursday, July 19, 2007 - 10:23 am: |
| 
|
विनोदि सहित्याच्या विभागात "विडंबने" सोडुन काहि तरि वाचायला मिळ्णे हेच खुप. त्यातुन असं खरोखर हसायला लाविल असं लिखाण म्हणजे फ़ार मोठा योग. खुप दिवसानी मराठितुन हसलो. अवधुत परळ्करान्चा "नाव हरवलेला माणुस"चि आठ्वण आली. इथे नाव ठेवण्याने मजा आणलेय तिथे नाव विसरण्याचि गम्मत आहे.
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 10:48 am: |
| 
|
thanks heaps सगळ्यांचेच आभार! ए पण खरच क वरून मुलांची फारशी नाव नाहीत कीनई?
|
Himscool
| |
| Thursday, July 19, 2007 - 12:19 pm: |
| 
|
खरंच कमी आहेत.. 'क' वरुन मुलांची नावं.. नाव, गाव, फुल, फळ खेळताना नेह्मीच मी लिहिलेलं नाव दुसर्या कोणीतरी लिहिलेलं असायचं... दाद मस्त करमणूक झाली हे विनोदी वाचून
|
Zelam
| |
| Thursday, July 19, 2007 - 12:33 pm: |
| 
|
दाद, सही लिहिलंस, जाम आवडलं
|
Anilbhai
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:03 pm: |
| 
|
शलाका, तुझ नाव 'परीस' ठेवायला पाहीजे होत. साधा सरळ विषय. पण तु हातात घेतलास की त्याच सोनं झालच म्हणुन समझा. अशीच परीसत रहा.
|
Panna
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:29 pm: |
| 
|
झक्कास, सही, मस्तच, तुफ़ान, अप्रतिम, खास, भन्नाट......... शब्दच कमी आहेत तुला दाद द्यायला!!!
|
दाद जबरी. शेवटचे पोस्ट जास्त आवडले. ही खरी ईस्टोरी आहे का?
|
Chinnu
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:23 pm: |
| 
|
भाईंना मोदक! ... ...
|
Apurv
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:36 pm: |
| 
|
फारच छान! .. ..
|
दाद, मस्तच! दाद जबरी. शेवटचे पोस्ट जास्त आवडले.--- तुझे नाव आले म्हणून का? ए पण खरच क वरून मुलांची फारशी नाव नाहीत कीनई.--- मला वाटते एकता कपूरला विचारले पाहिजे..तिच्याकडे भरपूर साठा असेल.
|
काय पण झकास लिहिलंय!!!! धमाल आली वाचताना! नेहमीप्रमाणे सगळीकडे 'दाद टच' जाणवतोय अगदी!!!!! नावं नाही सुचली की लोक काय वाट्टेल ती नावं ठेवतात बाळांची. ओळखीतल्या दोन जुळ्या बहिणींची नावं आहेत 'रेशम' आणि 'पशम'. तिसरी मुलगी झाली, बहीणींच्या नावांशी इमान राखून नाव ठेवलं.. 'शिफॉन'!!!!!
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:21 pm: |
| 
|
नावाच्या संदर्भात - आमच्या शेजार्यांना दोन मुली आणि एक मुलग आहे. थोरली च नाव दहलिया. त्या दोघींमध्ये तीन वर्षांचे अंतर असले तरी दिसायला बर्याच सारख्या आहेत. तर माझ्या लेकीला थोरलीचेच नाव लक्षात होते, धाकटीचे नाही. काल त्या दोघी बहिणी बाहेर सयकल चालवत होत्या.. लेक: दोन दाहलिया सायकल चालवतायत मी मग त्या दोघींची नावं समजावुन सांगितली तिला. नंतर आम्ही थोड्या वेळाने घरी परत आलो, तेंव्हा तिला परत आठवण झाली त्या episode ची. लेक: दाहलिया आणि कालिया सायकल चालवत होत्या -By Storvi
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:23 pm: |
| 
|
जरा विषयांतर झालं नाही का? क्षमस्व....
|
Pancha
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:58 pm: |
| 
|
दाद, छान लिहिले पण अलंकारित भाषा जरा कमी वापरली तर वाचायला सोपे जाईल.
|
मस्त कथा.. फ़ार हसलो.. दाद, सही लिहितेस सगळच.
|
शलाका, सहीच गं! लय हसले 
|
Amruta
| |
| Thursday, July 19, 2007 - 8:10 pm: |
| 
|
श्या!! हसुन हसुन पोट आणि तोंड दुखायला लागल. दाद खरच मी तुझी पंखा झाल्ये. सकाळि तुझी नक्क्ष फ़रियादी कथा आणि दिल से वाचल. त्याची दाद तिथे देता आलि नाही म्हणुन इथे देते. सही ....
|
|
|