|
Ajjuka
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:31 am: |
|
|
अरे व्वा!! मस्तच लिहिलंय. फ्लो सुपर्ब!!
|
गोबु, सुरेख मांडणी रे कथेची.. एकदम भावस्पर्शी कथा.. कुठेही वहावत गेला नाहीयेस पण गोबुची व्यथा मांडताना.. होप,काल्पनिकच आहे ही कथा.. लिहीत रहा रे
|
Psg
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:42 am: |
|
|
छान लिहिलं आहे गोबू..
|
Yog
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:16 am: |
|
|
छान आहे रे.. पण गुरू च गाण आहे म्हणून दुरूस्ती सुचवतो शाम तनहाइकी है आयेगी मन्जिल कैसे.. जो मुझे राह दिखाये वो ही तारा ना रहा.
|
सही लेखनशैली. टाईमलाईन मस्त पकडली आहेस. कोई हमदम ना रहा.. माझंपण आवडतं गाणं./ त्याचा उपयोग मात्र सही केलास.
|
Swa_26
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:24 am: |
|
|
गोबु, काय यार सकाळी सकाळी रडवतोस यार तू.. पण मस्त आहे तुझी कथा. न कम न ज्यादा, एकदम परफेक्ट!!! आतापर्यंत हसु लपवायचे मार्ग शिकले इथे, पण आसु कसे लपवायचे ऑफिसात?
|
R_joshi
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:27 am: |
|
|
गोबु... इतक अप्रतिम लेखन. लेखनशैली, वातावरणनिर्मिती खुपच छान केलिस. राणीविषयीचा एकच प्रसंग आणि ते गाण.... खरच आता मलाहि शब्द सापडत नाहित. यु आर ग्रेट...
|
गोबू सही लिहीलेय. वेगळीच स्टाईल. संयमित शब्दांत आणि तरीही भावूक. मस्तच. लिहीत रहा.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:09 am: |
|
|
गोबु...सुरेख खरच खुपश्या आठवनी आता दिवसभर हैरान करणार.... आता नविन कथा लवकर येवुदे. असाच छान छान कथा लिहीत रहा.... }
|
Monakshi
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:13 am: |
|
|
वा उस्ताद वा! कमाल कर दी आपने तो, लगे रहो....................
|
गोबु, खरच सकळी सकाळी कशाला रडवता आहात?? काल घरी जाताना वाचल्या मी पहिल्या ४-५ पोस्ट पण मनात विचार घोळत होता की "राणी" चं पुढे काय झाला असेल???? आज ऑफ़िसात आल्यावर लगेच वाचली... एकदम रडवलेत... खुप हृदयस्पर्शी कथा... पण ही सत्यकथा नव्हे ना???? बीबीवरच तुमच प्रत्येक पोस्ट एकदम हसरं असतं आणि ही कथा एकदम विरुद्ध आहे.... पहिल्याच कथेत सिक्सर मारला कि तुम्ही, आणि हो पुढे लिहत रहा…
|
गोबूदा... सम्दं छान जुळवलंस रे... पाय कुठे आहेत तुझे...
|
Sneha21
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:30 am: |
|
|
एकदम भावस्पर्शी कथा........गोबु, अनेकान्ना अनेक कथा आठ्विल्य असतिल......पुढिल लिखानस अनेक शुभेछ
|
Gobu
| |
| Wednesday, June 13, 2007 - 10:46 am: |
|
|
मित्रहो, अरे बापरे! प्रतिक्रीयाचा पुर आलाय जणू! आता कसे आभार मानायचे बुवा सार्यान्चे? कथा आवडल्याबद्दल धन्यवाद! आणि रडवल्याबद्दल क्षमस्व ही! राजा, मित्रा ठान्कु रे! धन्यवाद!! तु ही छान लिहीतोस ह मित्रा! परेश, मला वाटले नव्हते हो एवढे प्रभावी होईल! Perfection आणण्यासाठी जीवापार मेहनत जरुर केली मी! जयवीमम्मी, बाप रे! मम्मी तु देखील रडलीस? यापुढे कथा बन्द! लुक्खि, धन्यवाद! तुमचे दर्शन दुर्मिळ झालेय ह आता! (याची तक्रार मॉड्स कडे करता येईल का? ) रवीशा, रमणी, काय लिहु मी आता? धन्यवाद! अथकभाऊ, तुम्ही माझ्यापेक्षा लाख पटीने चान्गले लिहीता, खरच! मनस्मी, दिशा, राणी, किशोरदा च्या आर्त सुरात जी वेदना आहे ती मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला... सम्पुर्ण श्रेय त्याना...मी केवळ निमीत्त! माणिक, गुरुदेव, पहीलाच प्रयत्न होता, तुम्हाला आवडला यातच मला आनन्द. ठान्कु बॉस! दाद, बापरे! किती मोठी लोक येवुन गेली इथे! कथा लिहीणे म्हणजे कथेतील वेदना घेणे! कथेत जितकी वेदना लिहीलीय त्यापेक्षा लाख पटीने अनुभवलीय मी लिहीताना! बी, धन्यवाद! चेतना, अग खरच ही पहीलीच कथा आहे माझी, लिहीतानाच ठरवल होत की पहीला प्रयत्नच यादगार व्हायला हवा! झकास, माझ्या आयुश्यात असे काही नाही रे बाबा!
|
Gobu
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:07 am: |
|
|
अज्जुका, धन्यवाद! आणि हो, माझ्या लिखाणावर वपु चा फार प्रभाव आहे ह! मयुरेश, तुला खरी वाटली की काय माझी कथा? मित्रा, हे मी माझ्या कथेचे यश समजु? पूनम, धन्यवाद! योग, मित्रा, मी गाणे खुप वेळा ऐकले पण तरीही या शब्दाबद्दल कन्फ़्युज होतो, आभारी आहे ह! नन्दिनी, धन्यवाद! सुचले ते लिहीत गेलो! आणि रात्रभर एडीट करत गेलो! स्वा बेन, रुप्स, सन्घमित्रा, धन्यवाद! वेदना शब्दात पकडणे किती अवघड असते आणि तरीही शक्य असते हे शिकलो मी! सखी, शेवटपर्यन्त वाटत राहीले की आणखी सुधारणा करता आली असती! अगदी आताही वाटतय! मोनाक्षी, धन्यवाद! रुप्स, सॉरी ह रडविल्याबद्दल इन्द्रधनुश्याप्रमाणे माणसाचेही कित्येक रन्ग असतात, त्यावेळी जो असेल तो खरा समजायचा! मला वाटत हे वाक्य वपु चे असावे! इन्द्रा, गोब्या वरुन एकदम गोबुदा? आता देऊ का एक... स्नेहा, धन्यवाद!
|
>>>इन्द्रधनुश्याप्रमाणे माणसाचेही कित्येक रन्ग असतात, त्यावेळी जो असेल तो खरा समजायचा! <<< मग सध्या खरा रंग कोणाता तुमचा??? हसर्या गोबुचा की अशा संवेदनशील गोबुचा... खरच खुप सुंदर कथा... आणि ती सत्यकथा नाहिय हे ऐकुन मनाला खुप बरं वाटलं...
|
Gobu
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:26 am: |
|
|
बाप रे! ही कथा इतक्या जणाना खरी वाटलीय? गोबु, शाब्बास पठ्ठे! आता मी "गोबु" हे नाव बदलुन "गोबुराव" ठेवणार आहे ह!
|
Rajya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:26 am: |
|
|
गोबु, अरे ही सत्यकथा नाही हे वाचुन मनावरचे ओझे उतरले बघ. फार विचार केला तुला विचारायचा पण धाडस नाही झाले बघ, तु हो म्हणाला असतास तर s s s s s s s s s s s
|
Giriraj
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:34 am: |
|
|
गोबू,(तू चाळिशिच्या आसपास नाही असे मानून एकेरित बोलतो रे!) कथेची मांडणी खूप ओघवती आहे. लहान लहान संवाद आणि वाक्यांतून कथा पटापट पुढे जाण्याचा feel येतोय आणि त्यामुळेच कथेला flow मिळालाय. सतत वर्तमान आणि भूतकाळात येजा करत असल्यानेही flow जाणवत राहतो.. महत्वाचे म्हणजे योग्य प्रसंगावर आणि वक्यावर कथा संपते म्हणूनच खूप परिणाम साधला जातोय! लगे रहो.. खूप छान लिहितोस तू! (मझाही समिक्षक होऊ घातलाय असेच वाटतेय.. लोकांनो मझ्यापासून सावध रहा मला नुकताच संसंर्ग झालाय एका समिक्षकापासून..
|
>>>>आणि ती सत्यकथा नाहिय हे ऐकुन मनाला खुप बरं वाटलं... धन्य हो तुमची... रुप्स मागे त्याने मुलुंडवर सांगीतले नव्हते का... छोकर्याचे उपद्व्याप... गोबुदाचा गोबुला गिरी
|
|
|