|
Zelam
| |
| Wednesday, June 13, 2007 - 12:07 pm: |
|
|
गोबू सुंदर ओघवतं लिहिलंत. योग - मला वाटतं त्या ओळी अशा आहेत. शाम तनहाइकी है आयेगी मन्जिल कैसे.. जो मुझे राह दिखाये वही तारा न रहा
|
Ajjuka
| |
| Wednesday, June 13, 2007 - 3:53 pm: |
|
|
|अज्जुका, धन्यवाद! आणि हो, माझ्या लिखाणावर वपु चा फार प्रभाव आहे ह!| मी वाचतच नाही वपु तर मला कसं कळणार ते! मलाच हे सांगण्याचं कारण कळलं नाही. असो!
|
Ashwini
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:19 pm: |
|
|
गोबु, छान लिहीलय, आर्त आणि ओघवतं. ब्रशच्या एक दोन फटकार्यात एखादी आकृती जिवंत करावी तसं थोड्याश्याच शब्दात राणीचं व्यक्तिमत्व रेखाटलय तुम्ही. संपूर्ण कथा तिच्याभोवतीच revolve होतेय, त्यामुळेच जास्त भिडते आहे.
|
Admln
| |
| Wednesday, June 13, 2007 - 8:07 pm: |
|
|
झकास रे
|
गोबु सही एकदम..ड़ओळ्यात पाणी आलं पटकन..
|
गोबु, तुझी कथा मांडायची शैली जबरद्स्त आहे. ही कथा तु मनात बरेच वेळा उतरवुन काढली असशील! सही जम्या है. मी तुझा पंखा झालोय मित्रा!
|
Ladaki
| |
| Thursday, June 14, 2007 - 9:01 am: |
|
|
गोबु दा आता तर मी ववीला नक्किच येईन किमान तुम्हाला भेटायला म्हणुन तरी तुम्हीपण येताय ना वविला तुमचे (लिखाणातले) यश बघयला??? नाहीतर तुमचे सगळे पन्खे रागावतील हां तुमच्यावर
|
Prem869
| |
| Thursday, June 14, 2007 - 9:12 am: |
|
|
गोबु, आजच जुन्नर बीबीवर आलो आणि तुझ्या नविन कथेबद्दल समजल, सहज वाचत गेलो आणि खरोखरच त्या बरोबरच वाहुनच गेलो. सुंदर, अप्रतिम असाच लिहीत रहा!
|
Gobu
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:26 am: |
|
|
राजा, गधड्या! अरे बिन्धास्त विचारायच मित्रा! गिरी, चाळीशी सोडा मी जेमतेम तिशी पार केलीय ते ही आताच! तात्पर्य हे की "गोब्या" म्हणले तरी चालेल मला! झेलम, धन्यवाद! अज्जुका, तुला वपु आवडत नाहीत आणि मला फार आवडतात म्हणुन लिहीले होते, बाकी काही नाही! दिवे घे! अश्विनि, वरदा, प्रेम, धन्यवाद! admin, बापरे admin इथे! म्हणजे चक्क पोलिस इथे! अहो मी काय गुन्हा केला हो! अहो, साधा सुधा माणुस आहे हो मी... भ्रमा, माझा पन्खा! अरे इथे फार मोठी मोठी माणसे लिहीतात, मी तर खुप लहान आहे रे! धन्यवाद ह! लाडकी, धन्यवाद! मुलुन्डला जा ह, तिथे लिहीलय मी याबाबत...
|
Bgovekar
| |
| Thursday, June 14, 2007 - 12:09 pm: |
|
|
गोबु, वाचता वाचता कथा कधी संपली कळलंच नाही.. अन सरतेशेवटी डोळे भरुन आले... सुंदर, ओघवतं लिहिलस. स्पर्शुन गेली कथा मनाला.. हि राणी... कधीकाळची कुणी मनात दडलेली तर नव्हे ना?
|
गोबु, सुंदर,अप्रतीम!!!!!!!!!!!!! निशब्द केलस की!!!!!!!!
|
Ajjuka
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:44 pm: |
|
|
मी घेतले दिवे... पण तू जो admin समजतोयस तो admln आहे. तसंच नुकताच एक abmin असाही आयडी पाह्यला. तुझ्या कथेशी काही संबंध नाही गोबु पण तुझा जो गोंधळ झाला तसा गोंधळ व्हावा म्हणून हे आयडी घेतले असावेत का? अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही. खरेखुरे admin महाशय यात लक्ष घालतील का?
|
Farend
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:39 pm: |
|
|
गोबू जबरी कथा आहे. आधी थोडी वाचली होती, पण एकदा पूर्ण पहिल्यापासून वाचू म्हणून थांबलो प्रतिक्रिया द्यायला. आता अजून वाचायची उत्सुकता आहे. लौकर लिही. झकासराव म्हणतो त्याप्रमाणे बाकी पत्ते बाहेर काढ
|
Upas
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:59 pm: |
|
|
गोबू, जड झालं शेवटी वाचताना.. छानच लिहिलेयस....
|
Gobu
| |
| Friday, June 15, 2007 - 10:55 am: |
|
|
गोवेकर, सतीश, फ़ारेन्द, उपास,..., धन्यवाद रे मित्रानो!
|
Chandya
| |
| Friday, June 15, 2007 - 3:05 pm: |
|
|
गोबु, छान कथा आहे रे!
|
गोबू, छानच आहे पहिला प्रयत्न थेट कथेपासून सुरुवात केली असतीस तर जास्त चांगले झाले असते.. म्हणजे, सुरुवातीचे पोस्ट नको होते..
|
Sunilt
| |
| Friday, June 15, 2007 - 11:08 pm: |
|
|
कथा छानच .. एकदम हृदयस्पर्षी. असेच लिहीत चल ...
|
Arch
| |
| Saturday, June 16, 2007 - 2:25 am: |
|
|
छान. वेगळी घाटणी आणि स्वतःची style
|
Gobu
| |
| Saturday, June 16, 2007 - 10:06 am: |
|
|
चन्द्या, सुनिल, आर्च, धन्यवाद! राहुल, धन्यवाद! (आणि हो, नवीन निबन्ध लिहायचे विसरु नकोस ह! )
|
|
|