|
नंदिनी, छान आहे हि कथा. आणि जे तु मांडल आहेस त्याच अनुभव घेतलाय मी, ते मासे खरच आपल्या मालकावर संकट येउ देत नाही.
|
Monakshi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:11 am: |
|
|
नंदिनी ख़रंच छान, शेवट तर मस्तच केलास.
|
Ladaki
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:51 am: |
|
|
नंदिनी खूप छान आहे कथा ही पण आणि याआधीच्या सगळ्याच कथा
|
Jo_s
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:10 am: |
|
|
वा, छान लिहिल्ये कथा
|
Rajya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:07 am: |
|
|
नन्दिनी छानच आहे कथा!!
|
Gobu
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:28 am: |
|
|
नन्दिनी, लाजवाब आहे ह चान्गल लिहीतेस पण जरा मोठी कथा लिहीत जा, म्हणजे आम्हाला जास्त दिवस उत्सुकता राहील (अर्थात बिज़ि असशील तर तुझा वेळ साम्भाळुनच हे कर ह!)
|
प्रतिक्रियाबद्दल सर्वाना धन्यवाद. खरंतर एका पोस्टमधे कथा लिहायची असा तगडा निश्चय होता. पण वेळी अवेळी झालेल्या मीटींग्ज, बाकीच्या भानगडी, दातदुखी, अख्खं पोस्ट वाहून जाणं अशा सगळ्या गदारोळातून शेवटी एकदाची कथा पूर्ण झाली. रूप्स, हा देखील माझा स्वानुभवच आहे. मी घरी एक छोटासा गोल्ड फ़िश ठेवला होता. सध्या तो नाही, आता परत आणायला धाडस होत नाही. आपलं संकट त्याने स्वत्:वर घ्यावं या विचारानेच ते नकोसं वाटतय.
|
Supermom
| |
| Tuesday, May 22, 2007 - 12:17 pm: |
|
|
नन्दिनी, छान आहे ग गोष्ट. तू नेहेमी वेगळे विषय सक्षमतेने हाताळतेस. खरेच का हे गोल्ड फ़िश असे असतात? माझ्या वडिलांनी मी अतिशय प्रेमाने आणलेला कुत्रा देऊन टाकल्यानंतर मी दुसरा कुठलाही प्राणी वा पक्षी पाळला नाही. पण आता लेकीच्या हट्टाखातर गोल्डफ़िश आणायचा विचार करतेय.
|
Rayhaan
| |
| Tuesday, May 22, 2007 - 12:34 pm: |
|
|
नंदु. छान लिहिले. तुझी fiction मधली मला आवडलेली गोश्ट. पण तु non-fiction याहुन छान लिहिते. yes, Fish are like that. This is chinese belief. Also, keeping a fish tank is a very good idea as they reduce your stress level.
|
Disha013
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:03 pm: |
|
|
नंदिनी,अजुन एक सुंदर कथा. आणि असं आजुबाजुला घडत असतं.
|
Zakki
| |
| Wednesday, May 23, 2007 - 7:00 pm: |
|
|
मस्तच आहे गोष्ट. गंमत म्हणजे तिकडे माहेरच्या साडीवरची चर्चा वाचत असतानाच वाचली, नि त्यामुळे त्या एकट्या बहिणीने भावाला नि वहिनीला सुनावले हे चांगले केले, असे वाटले. आता मला एकच काळजी. ती म्हणजे भारतातले कायदे नि न्याय म्हणजे काय, पैसे देऊन कसेहि बदलून घेता येतात. नि भक्कम पैसे देऊन ती वहिनी ते बदलून घ्यायचा प्रयत्न करेलच. मग फारच भानगडी होतील हो. बरे झाले तुम्ही कथा संपवून टाकली!
|
नंदिनी छान लिहीलीय ही गोष्ट. लिहीत रहा.
|
Rajya
| |
| Thursday, May 24, 2007 - 12:05 pm: |
|
|
नंदुमावशी, क्षमा असावी, या आधी अभिप्राय दिलेलाच आहे तरीपण अजुन एकदा सांगतो कथा फार आवडली.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:07 pm: |
|
|
नंदिनी छान होती कथा. असा स्वाभिमान कथांमधुन दिसत नाही हल्ली. प्रत्यक्षात तर त्याहुनही कमी दिसतो.
|
Chandya
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:23 pm: |
|
|
चांगली आहे कथा. फक्त एक सुचवावेसे वाटते- ४४ नंबरची बस भायखळ्याला येत नाही .
|
नंदिनी,चांगली लिहिली आहेस कथा..
|
नंदिनी, तुझ्या कथांपैकी मला ही जास्त आवडली. शेवट वाचताना screen धोडा धूसर भासला. एक छान कथा... संपली आणि येउ दे!
|
Manjud
| |
| Friday, May 25, 2007 - 5:53 am: |
|
|
nandini, keep writing.......... खुप छान आहे गोष्ट
|
Manjud
| |
| Friday, May 25, 2007 - 6:00 am: |
|
|
आत्तापर्यंतच्या तुझ्या posts वाचुन माझ्या मनात तुझी एक versatile प्रतिमा निर्माण झाली आहे. ........... by the way ती प्रतिमा छानच आहे. Mods हे post योग्य ठिकाणी हलवू शकता. नाव आणि प्रतिमा च्या ऐवजी post आणि प्रतिमा असा BB चालु करायला काहिच हरकत नाही ना मंडळी..................
|
मायबोलीकरानो, प्रतिक्रियासाठी धन्यवाद. कथा आवडली नसल्यास तेही सांगा, आणि का तेही सांगा. पण प्लीज वैयक्तिक हेवेदावे इथे नकोत. यापुढेही आपल्या अपेक्षान पूर्ण करण्याचा प्रयत्न करेनच. लोभ असावा.
|
|
|