|
सुमाॅ... वाह. अतिशय सुरेख.
|
सुमाॅ... हे नीट कसं लिहायचं?
|
Supermom
| |
| Saturday, May 19, 2007 - 1:35 pm: |
|
|
सगळ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार. गोष्ट चांगली जमली आहे की नाही या पेक्षाही तुम्ही वाचता याचाच मला खूप आनंद होतो. मॉड्स, कथेचा आधीचा भाग या महिन्यात टाकाल का प्लीज?
|
Kishori
| |
| Saturday, May 19, 2007 - 2:13 pm: |
|
|
खूपच मस्त गोष्ट आहे!
|
Dineshvs
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:45 pm: |
|
|
छान आहे कथा, सुपरमॉम. अगदी अशी नाही, पण असाच तिढा असलेली कथा, ईर्षा नावाने मराठी पडद्यावर आली होती. त्यातही सुमति जोगळेकरच होत्या.
|
Supermom
| |
| Saturday, May 19, 2007 - 9:28 pm: |
|
|
मला तर सुमती जोगळेकर या नावाची अभिनेत्री आहे हेच आज कळलंय. दिनेश, खरंच तुम्हाला सगळ्या क्षेत्रातली किती माहिती आहे. नणंदा भावजयांचं नातंच मोठं नाजुक असतं. या नात्यात दोन्ही पैकी कुठलाही एक पक्ष समजूतदार नसेल, तर दुसर्या बाजूला नेहेमीच तारेवरची कसरत असते. अन गैरसमज व्हायला तर कुठलंही कारण पुरतं.
|
सुमॉ, छान वाटली. असाच एक अनुभव म्हणुन लिहिते, नाती खरोखर खुप गुंतागुतीची असतात. मग ती कुठलीही असो. का कुणास ठावुक पण अजुन कळत नाही हेच की कीतीही जवळची,प्रेमाची असली तरी एखादे छोटे से कारण ही मोठे गैरसमज होवुन तुटतात. ................ किंवा दुरावतात. मग ती दोन माणसं समोरासमोर येवुन ते गैरसमज दूर का होवु शकत नाही हेच कळत नाही किंवा बोलुन का दाखवत नाही लगेच हेच कळत नाही. फक्त दुखावलेले मन घेवुन कायमचे दुरावतात.
|
Ashwini
| |
| Sunday, May 20, 2007 - 1:55 pm: |
|
|
supermom छान लिहीले आहेस. संघमित्राशी सहमत.
|
Dineshvs
| |
| Sunday, May 20, 2007 - 3:59 pm: |
|
|
सुमति जोगळेकर म्हणजे सुमति गुप्ते. निवडुंग मधली घार्या डोळ्यांची नायिका, अलका जोगळेकर,आहे ना तिची आई. श्यामची आई, या नाटकात ( सिनेमात नाही ) त्या काम करत असत. आणि नणंद भावजयीच्या नात्याबद्दल, एका पारंपारिक ठुमरीत काय लिहिलय माहीत आहे ? अब मै तो ईख खाये मरुंगी ननदीया मारे बोल, काहे री ( गायिका श्रुती सडोलीकर ) शिवाय बिभास रागातला एक खयाल आहे बैरन ननदीया, लागे डरानी नित उठे कहे, साचे कहु माई ना कहे उठी जात ( गायिका मालिनी राजुरकर )
|
Vadini
| |
| Sunday, May 20, 2007 - 7:36 pm: |
|
|
malaa vaaTate nivaDu.nga chitrapaTaachyaa naayikeche naav archanaa aahe. aaNi tichii aaii mhaNaje nRutyaa.nganaa aashaa jogaLekar. chookabhool deNe gheNe.मला वाटते निवडुंग चित्रपटाच्या नायिकेचे नाव अर्चना आहे. आणि तिची आई म्हणजे नृत्यांगना आशा जोगळेकर. चूकभूल देणे घेणे.
|
Chinnu
| |
| Sunday, May 20, 2007 - 7:44 pm: |
|
|
सुमॉ, नेहमीच रंगून जायला होतं तुमच्या कथेमध्ये. नेहमीप्रमाणेच, आवडली!
|
Mankya
| |
| Monday, May 21, 2007 - 1:27 am: |
|
|
सुमॉ .. मस्त कथा ! मास्तर अन सुमति मधली Interaction खूप आवडली ! माणिक !
|
Dineshvs
| |
| Monday, May 21, 2007 - 5:01 am: |
|
|
हो वादिनी, ती अर्चना जोगळेकरच, आता मलाही तो संदर्भ मागे घ्यायला हवा. पण तरी सुमति गुप्ते जोगळेकर अभिनेत्री आणि त्यांचे संदर्भ बरोबर आहेत. अर्चना च्या नृत्यकलेचे मराठी सिनेमात चीज झाले नाही. मागे पडली ती.
|
Monakshi
| |
| Monday, May 21, 2007 - 7:24 am: |
|
|
वॉव सुमॉ, मस्तच! generally वहिनी वगैरे ही characters ख़लनायिका म्हणून असतात. पण तुमची वहिनी मस्तच.
|
Gobu
| |
| Monday, May 21, 2007 - 9:35 am: |
|
|
सुपरमम्मी, कथा इतकी सुन्दर आहे की... कथा वाचुन मी चक्क रडलो
|
सुपर मॉम, नेहमीप्रमाणेच आतिशय सुंदर आणि हळवी कथा... खुप आनंद झाला शेवट वाचुन...
|
मस्त गोष्ट सुमॉ. चांगल्या सह्रदय लोकांच्या गोष्टी वाचून बरं वाटतं. माटेमास्तरांच्या गोष्टींची आठवण झाली.
|
Runi
| |
| Monday, May 21, 2007 - 3:04 pm: |
|
|
सुमॉ नेहमी प्रमाणेच ही पण कथा आवडली.
|
Sahi
| |
| Monday, May 21, 2007 - 4:12 pm: |
|
|
कथा नेहेमी प्रमाणे सुरेख! पण एक शंका....त्या हरवलेल्या आंगठीच काय ज़ाले?
|
Imtushar
| |
| Monday, May 21, 2007 - 4:52 pm: |
|
|
सुपरमॉम, सुपर कथा ...! त्या हरवलेल्या अंगठीबद्दल मलाही प्रश्न पडला होता, पण त्या अंगठीचे कथेतील काम झाले आहे म्हटल्यावर मी जास्त विचार नाही केला
|
|
|