Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 21, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Skin care » Archive through May 21, 2008 « Previous Next »

Maanus
Tuesday, April 04, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला माहीत आहे का माहीत नाही, पण माझ्या मते खुप मुली baby oil वापरतात, त्याने skin चांगली दिसते बहुतेक.

पण हे चेहर्‍याला लावयाची एक पध्दत आहे.
डोळ्यांवर, कपाळावर दोन बोटांनी clockwise लावा.
गालावर खालुन वर असे ते oil लावुन मसाज करा.
same on nose, apply oil from down to top
हनुवटीवर, मध्यभागापासुन side ला.

आमच्या मासाहेबांचे कधी beauty parlor होते म्हणुन थोडीफार माहीती. :-)


Rimzim
Tuesday, April 04, 2006 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RB me pan khup sare products 1/2 vela try karun thevun dili ani mag takun pan.

but this one adhi kahi farak nahi vatala pan then jevha me sadharan 1 week vaparala tevha pasun me ata tech vaparate, for me its really too good. depends , thode mahag padatat pan chanagle vatale mala.

Bepositive
Tuesday, April 04, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khup sare? hi kuthli phrase ahe? sorry jara vishayantar hoil he, but hi phrase grammatically chuk ahe. khup ani sare dont go together.
TV war pan barech baatmya denare lok asa mhantat. wrong.

Rimzim
Tuesday, April 04, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

B +ve :-)
ok chuk tar chuk, pan amhi asech mhananar :-)
tula bha po na mag zale ki?

Bhakthi
Thursday, April 06, 2006 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mla adhi pimples navte. USA madhe shampoo, soap khup strong astat, tyane skin kharabjhali. Mi ata Artistry products vaparte. barach fayda hot aahe. good quality similar to top (Lancom Paris etc). Mild and very good. konala mahiti havi aslyas sanga.

Maanus
Thursday, April 06, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhakti try Tea Tree Oil Daily Foaming Facial Wash from The Body Shop. This might help

Prajaktad
Thursday, April 20, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलांसाठी आणी मोठ्यांसाठी dry skin ला suit होणारे सनस्क्रिन लोशन सांगा.

Heena21
Tuesday, April 25, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


cvs sun block चांगले आहे dry skin साठीही.
पण लहान मुलांसाठी कितपत चांगले आहे ह्याचा experince नाही आहे.


Divya
Saturday, November 17, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता Aveeno फ़ारच छान आहे. एक्वाफ़ोर पण खुपच dry skin असेल तर best आहे.

Dakshina
Tuesday, November 20, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो थंडी आली आहे, तुमची skin जर dry असेल तर, साबणाऐवजी palmolive चा Thermal Body Spa वापरून पहा,
त्याचा वास तर मस्त आहेच, आणि स्किन पण ड्राय नाही होत.


Rimzim
Tuesday, May 20, 2008 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला VLCC चा skin care products अजुन काहि अनुभव आहे का? पुण्यात कोठे आहे त्यांचे institute

माझ्या चेहर्‍याच्या खाली हनुअवटी जवळ ( after pregency ) सारखे boils येत आहेत. त्या साठि पुण्यात कोणी चांगला skin spl कोणाला माहिती असल्यास ईथे माहिती देवु शकाल का? आणी त्या साठी treatment VLCC मधे चांगली मिळु शकेल का?

लवकर माहीती मिळाल्यास खुप उपयोग होईल.

धन्यवाद
- RZ


Shraddhak
Wednesday, May 21, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिमझिम, VLCC चांगलं आहे. त्यांच्याकडे जा; ते तुला योग्य ट्रीटमेंट तर देतीलच पण त्यांची प्रॉडक्ट्स ही तुला तिथून घेता येतील.

VLCC लॉ कॉलेज रोड ब्रॅंच बघ.

business Guild मध्ये. लॉ कॉलेज रोड कोबे सिझलर्स च्या वर.

किंवा लॉ कॉलेज रोडवरून नळ स्टॉपकडे जायला लागलं की सिग्नलच्या थोडं अलिकडे काया स्किन क्लिनिक आहे. ते पण चांगले आहेत स्किन केअरमध्ये.

किंवा COEP कडून RTO कडे जायला लागले की पूल ओलांडल्यावर डाव्या हाताला डॉ. बात्रांचे क्लिनिक आहे. ते पण चांगले आहेत.



Shraddhak
Wednesday, May 21, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांच्या चेहर्‍याला तेलाचा त्रास होत नाही अशांसाठी एक स्वस्त आणि मस्त ब्यूटी ट्रीटमेंट. ( दीपांजलीने सुचवली ही आणि मी ट्राय केलीये.)

इ विटॅमिन तेलाच्या कॅप्सूल्स कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात त्या आणायच्या. एका वेळी एक कॅप्सूल फ़ोडायची आणि जे तेल निघेल ते चेहर्‍याला लावून मसाज करायचा. इतका सुरेख चमकतो चेहरा.

करून बघा.


Dakshina
Wednesday, May 21, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिमझिम, स्किन स्पेशालिस्ट हवा असेल तर प्रयास चे डॉक्टर विनय कुलकर्णी आहेत त्यांना दाखव.
हा क्लिनिकचा नं. आहे 25441230 .

VLCC चा मला काही अनुभव नाही, पण ऐकिवात आल्याप्रमाणे तिथे खात्रीलायक उपचारपद्धती लाभेल, पण ते कितपत शस्त्रोक्त असेल याबद्दल मला (वैयक्तिक) शंका आहे, हवे असल्यास एकदा जाऊन पहायला हरकत नाही. पण पैसे भरमसाठ घेतात असं ऐकलंय मी. असो...
VLCC ची एक ब्र.Cन्च लॉ कॉलेज रोडला आहे, कोबे सिझलर्स च्या वर.... म्हणजे इंडसर्च च्या समोर.


Dakshina
Wednesday, May 21, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा... छान सांगितलंस गं, मी पण करून पहाते.

मला पण एक सल्ला हवाय, माझ्या चेहर्‍याची स्किन ड्राय आहे पण चांगली आहे. मी विशेष काही प्रयत्न करत नाही. पण अलिकडे मला एक / दोन पिम्पल आले, आणि फ़ुटून त्याचे डाग पडलेत चेहर्‍यावर... ते जाण्यासाठी काय करावं? यापूर्वी मला कधिच पिंपल्स आले नाहीत. आत्ताच यायला लागलेत. त्याचं ही कारण काही कळेना..


Shraddhak
Wednesday, May 21, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिमझिम, मी गेले आहे VLCC मध्ये. ते जे करतात ते अपायकारक नक्कीच नाही.

दक्षिणा, फक्त ऐकिवात आलेल्या गोष्टींवरून तू एवढ्या वैयक्तिक शंका काढतेस? कमाल आहे.
~D

BTW , तुझ्या प्रॉब्लेमचं उत्तर. कंपनीत जेवतेस का? आणि चव नाही त्या जेवणाला म्हणून लोणचं खातेस का भरपूर?

पाणी प्यायचं प्रमाण वाढव. ऑफिसात असताना रेग्युलर आकाराच्या २ ते अडीच बाटल्या संपल्याच पाहिजेत. घरी अजून प्यायचं.
एक साधा नियम आहे.
per 20 kg of your weight = 1 ltr of water

त्या डागांवर गार्नियर चं anti marks cream आण. निळी ट्यूब आहे.




Manjud
Wednesday, May 21, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, जायफळ उगाळून त्याचा जाडसर लेप त्या डागांवर लावून बघ. पिंपल्समुळे डाग पडले असतील एका आठवड्यात जायला हवेत. नाहीतर मग ती anti marks cream ची निळी ट्यूब आण.

Jayavi
Wednesday, May 21, 2008 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र...... ए VLCC बद्दल थोडी अजून माहिती दे ना गं.... मी विचार करतेय जायचा तिथे.
अजून माहिती म्हणजे साधारण किती दिवसांचा कोर्स असतो. कारण मी सुट्टीवर येणार म्हणजे जेमतेम १ ते दीड महिनाच मिळेल मला. ह्या वेळात काही रिझल्ट मिळेल का गं?

Dakshina
Wednesday, May 21, 2008 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं श्रद्धा, तसं नाही गं.... VLCC असेल उत्तम, पण ते मला परवडण्याजोगं नाही ना.. म्हणून मी थोडी बायस असेन... ती म्हण माहीत आहे ना तूला? कोल्हयाला...

हो, मी जेवते ते ही घरचं. कँटीन मध्ये कधीच खात नाही. लोणचं घरी असलं तर खाते, ते ही फ़क्त लिंबाचं, अन्य कोणतंही मला आवडत नाही. आणि भरपूर नाही गं, एखादी दुसरी फ़ोडच खाते. पाणी मात्रं तू म्हणतेस त्या प्रमाणात नाही पित, ते वाढवायला हवं.
असो, आजंच आणते, Garnier चं Anti-Marks Cream मला कुणितरी सुचवलं होतं की... जायफ़ळ उगाळून लाव म्हणून.. पण जरा भितीच वाटली.... म्हणून केला नाही...

Thanks श्रद्धा...



Dakshina
Wednesday, May 21, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू, पण जायफ़ळाने जळजळेल का गं?
का माहीती नाही, पण मला उगिच कल्पना करूनच आग होईल असं वाटतंय...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators