Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Skin care » Archive through April 04, 2006 « Previous Next »

Deepanjali
Monday, March 27, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VLCC skin revival range : Shower Gels

भारतात असताना try केलेले VLCC चे Rejuvenating shower gel खूप आवडले (Ingredients: Indian Madder, Indian Penny Wort, Aloevera and Holy Basil extracts, Lavender and Bergamot oils.)
ज्यांना essential oil fragrances आवडतात त्यांनी आवश्य try करा .
(Price , Indian Rs. 99.)
भरातातल्या बहुसंख्य Departmental stores मधे किंवा VLCC institute मधे मिळेल .


Manuswini
Tuesday, March 28, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला body shop मधले body scrubber, hand protection for exteme dry hands,spf-15 face lotion चांगले वाटतात

oil of olay चे antiwrinkle cream चांगली आहे

किंवा ती overnight protection
हे सर्व मी वापरले आहे काही problem नाही झाला

scented candle पण छान आहे body shop मधे घरात लावली तर छान वाटते
:-)


Divya
Tuesday, March 28, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VLCC चे product सध्या मी वापरते, यावेळेस भारतातुन येताना भरपुर आणले, good result. या सारखेच अजुन एक Sugandha चे products ते पण मस्तच आहेत, खास करुन body toner is toooo good .

Maanus
Tuesday, March 28, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The Body Shop मधला shea butter मस्त आहे. मला घरातल्यांनी तर २-३ डब्या पाठवायला सांगीतल्यात. त्याने चेहरा oily दिसत नाही.

त्याचबरोबर तिथे Tea Tree Oil Daily Foaming Facial Wash भेटते, मी वापरले नाही पन बहीणीसाठी घेउन गेलो होतो. ती म्हणाली त्याने चेहर्‍यावरचे सगळे फोड गेले.

nexus चा shampoo चांगला असतो. US मधे आल्या आल्या डोक्यात खुप कोंडा झालेला, तो फक्त ह्या shampoo ने गेला. nexus चे product सहसा दुकानात मिळत नाही, न्हाव्याकडे मिळतात.


Manuswini
Tuesday, March 28, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tea tree oil is excellent for pimples, I agree with maanus,

buy that bag that has shea butter, hand cream,face moisture


Dakshina
Tuesday, March 28, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lakme च Strawberry Silk Route Cream पण छान आहे. ८ दिवस सलग
रात्री झोपण्यापुर्वी लावल्यास फ़रक सहज लक्षात येईल.


Rachana_barve
Tuesday, March 28, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ आवडत दुकान CrabTree and evelyn .. Rosewater Hand & Body Lotion (Rosewater, Vitamin E) and body cream, Shea Butter Soap आणि फ़ेस केअर मध्ये Swiss Cleansing Milk (Avocado Oil, Camomile, Balm Mint, Allantoin, Sage, Thyme)


Mita
Tuesday, March 28, 2006 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!! मस्त माहिती देतायत सगळे..
Garnier चं replenishing night cream छान result देतं. त्याचा सुवास तर एकदम मस्त. india त असताना हा माझा फ़ेवरेट होता. US मधे कुठे हा ब्रन्ड दिसला नाही. कदाचित जुनी माहिती देत असेन. आत्ता बरेच नवीन प्रोड्क्ट आलेले दिसताहेत. :-) पण ट्राय करुन बघा.


Maanus
Wednesday, March 29, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fragrances...

For Her
Euphoria Collection

For Him, Armani Black Code

ह्या दोन्ही perfumes चा सुगंध फारच चांगला आहे. generally perfume मुळे माझे डोके दुखायला लागते, पण हे दोन्ही perfumes त्याला exception .

Euphoria Collection दोन जनींना ( बहीनी ) भेट म्हणुन दिलेला व दोघींना तो खुप आवडला. black code मी occasionally वापरतो... त्याचे plus points असे काही मला माहीत नाही पन चांगला वाटला.

टिप्: जेव्हा पन तुम्ही perfumes cosmetics वैगेरे काहीही घेता तेव्हा दुकानात free samples मागायला विसरु नका. Body shop, macys सगळीकडे ते free samples देतात, मागीतल्यावर.

Rachana_barve
Wednesday, March 29, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lancome's Miracle सध्या माझा आवडता Brand.. it has light foral scent (Jasmine , Amber) .. Those who don't like too heavy or strong scent should try this one.

Moodi
Wednesday, March 29, 2006 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

uk मध्ये लोरीयाल पॅरीस या कंपनीची products निदान त्वचेकरता तरी अतिशय उत्तम. नाईट क्रीम मस्त. तसेच लिपस्टीक्स मध्ये No 7 हे चांगले.
रेव्हलॉन वगैरे भारतात मिळतच आहेत, पण भारतात लॅक्मे अतिशय छान.


Junnu
Wednesday, March 29, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ponds dry skin cream ही चांगल आहे. वास ही मंद छान आहे.

Maanus
Wednesday, March 29, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेव्हलॉन!!! आईग.... एकदा एका कुटुंबा बरोबर NJ मधल्या factory मधे गेलो होतो.... तिथे विकणारे २ काळे सोडले तर राहीलेले सगळे १००-१५० गिर्‍हाईक भारतीय... येवढे काय असते त्या मधे?

Maanus
Wednesday, March 29, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi आणि इतर UK वासिय... काल conf मधे ३-४ UK मधले लोक आले होते... त्यांची skin & hair एकदमच वेगेळे होते... एकदम flawless... एक वेगळेच तेज होते. NYC मधे बहुतेक सगळ्या दिशातले लोक असतात... पन हे नुकतेच UK मधुन आलेले, first time outside london फारच वेगळे दिसत होते ईतर london वाल्यांपेक्षा.

UK मधे सगळेच लोक असे सुंदर दिसत असतात का.

GTP: आमच्याकडे एक म्हैस होती... ती दिसायला बाकीच्या म्हशींपेक्षा जरा चांगली होती म्हणुन तीला लोक प्रेमाने हेमामालीनी म्हणायचे. सुंदर सुंदर वरुन उगाचच मला तिची आठवन झाली.


Moodi
Wednesday, March 29, 2006 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी रेव्हलॉन मी वापरलेले नाही. पण माझ्या ओळखीतील ३ जणानी रेव्हलॉन चे काही products भारतात त्यांच्या घरी gift म्हणुन दिले होते. शेवटी पसंद अपनी खयाल अपना.


Moodi
Wednesday, March 29, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस या लोकांचे खाणे मस्त आहे निदान थंडी साठी तरी. आणी सतत व्यायाम. फेशीयल्स वर भर. कदाचीत लंडनच्या खालच्या भागातील किंवा वेल्शकडुन आले असतील. अर्थात, सगळेच छान आहेत असे नाही, पण हे लोक इतर लोकांपेक्षा फार प्रोफेशनल असतात. मी म्हणजे विशेष कुणीतरी असा आत्मविश्वास आहे या लोकात. तोच झळकत असेल चेहेर्‍यावर.

सुंदरता पहायची असेल तर जर्मन, रशियन अन स्कॅंडेनेव्हियन.


Manuswini
Wednesday, March 29, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना अगदी अगदी
सध्या मी तेच वापरते lancome चे body lotion , perfume-miracle , ती पुर्ण bag मिळते.

another best perfume that makes you feel good is Giorgio armani for woman चे अcक़ुअ दि गिओ excellent

light flowery,fruity fragrance आहे

tomboyish असाल तर हे पहा वापरुन

tommygirl for women

chanel is anytime best


ह्या perfume चे खासियत म्हणजे मंद वास आणी freshness कायम दिवस्भर असतो.. कोणी खास तुम्हाला चिकटुन राहिल
revlon एकदम कंडम दुकान काय माहित नाही जो कोणी india तुन येतो त्याला तिथे जायचे असते
विषेश करुन ती तेलगु gang . माझ्या office मधिल एका तेलगुला shopping करायचे होते, गाडी न्हवती तिच्याकडे,मग मी आपली सेवेला





Moodi
Wednesday, March 29, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेव्हलॉन इथे महाग वाटले, पण us मध्ये स्वस्त असेल त्यामुळे त्या लोकाना भेट द्यायला घ्यायला सोपे पडत असेल कदाचीत. आणी सगळ्याच तर सुपरमार्केट अन फार्मसीत दिसते ते.

Junnu
Wednesday, March 29, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chanel no 5 is the best. ck's obession ही आवडत मला.

Storvi
Wednesday, March 29, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे छे काय ह्या आजकालच्या मुली किती ती प्रॉडक्टं वापरायची म्हणते मी :-)

Deepanjali
Friday, March 31, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fragrances... माझे आवडते Victoria's secret चे Secret crush आणि pure seduction.
मस्त floral fragrance आहे आणि त्याच fragrance ची body lotion-hand cream-shower gel वगैरे पण मिळतात , सही आहेत .
शिवाय JLo-Miami glow fragrance पण damn good..
भारतात असताना माझ्या bagaage मधून चोरीला गेलं ते prefume :-(


Upashiboka
Friday, March 31, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Try perfumes by Geir Ness. Awesome.
see
www.laila.com
आम्ही Disneyworld ला गेलो होतो तेव्हा तिथे त्यांच्या दुकानात अनुभवला आणि विकत घेतला. थोडे महाग वाटतील पण worth it . अजून एक गोष्ट म्हणजे या perfumes मुळे allergy चा त्रास होत नाही. very important in my case.

Prady
Monday, April 03, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Olay च्या Regenerist range मधे सध्या microdermabrasion & peeling साठीचं जे product आहे ते खरंच छान आहे. ते आठवड्यातुन ३ वेळा वापरायला safe आहे म्हणून सांगतात पण १५-२० दिवसातून एकदा वापरलं तरी छान effect मिळतो. इथे देशातल्या सारखं उठ्सूठ facial करता येत नाही त्याऐवजी एक चांगला पर्याय आहे.

neutrogena चं पण kiT मी वापरून पहिलं पण त्याने pimples चा त्रास झाला. पण अशा प्रकारचं कुठलही product वापरताना चेहेरा स्वच्छ धुवून घेणं वापरायच्या आधी आणी नंतर सुद्धा तसेच आपल्या त्वचेला suit होणार्या SPF चं sunscreen वापरणं आणी वापरल्या वापरल्या लगेच उन्हात जाणं टाळणं must आहे.


Rimzim
Tuesday, April 04, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i m using Estee Lauder products, khup sahi ahet. tyancha green colour chi facial range for oily skin me vaparle ahe. its too good.
cleaner ,toner , cream.
tyancha lipstik, mascara lipliner all products are good.
adhi me pan Revalon vaparayache that is also good pan This one is like must try.

Prady me pan Neutrogena che face wash vaparun pahile. it feels good adhi pan when i stopped using pimples cha tras zala. (adhi navhata ).

Rachana_barve
Tuesday, April 04, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का कुणास ठाऊक Estee Lauder products मला कधीच सुट झाली नाहीत. लिप्स्टिक्स सोडली तर बाकीच टाकून दिल मी शेवटी.
ह्या फ़ेस प्रोडक्ट्स विषयी. समज तुम्ही एखाद प्रोडक्ट वापरत आहात. चांगले परिणाम व्हायच्या ऐवजी दुश्परिणाम किंवा काहीच फ़रक पडत नसेल, तर ते product is not for u.. सरळ टाकून द्याव. शेवटी skin महत्वाची.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators