कोणी भूत प्रत्यक्ष पाहिले आहे का? कोणाला पुनर्जन्माबद्दल काही अनुभव आहे का?
|
अग्नि., मला नाहि वाटत की कोणिही भुत प्रत्यक्ष पाहिल असेल.
|
Maudee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 10:08 am: |
| 
|
bhut mi baghitlele nahi.........pan anubhav ghetla aahe...... mi jeva scotlandla gele hote....15diwasachya training sathi...... aamhi eka hotel madhye rahilo hoto....mazi ji room hoti....tya room madhye mazyawaytirikta aankhi konitari aahe ase mala nehmich watayache.......ani gammat mhanje tya roomchya baher aale ki sagal normal asayache.....litrally mazya pudhun magun konitari firat aahe ase watayche..... nantar sudhha baryach wela mi wegweglya siteswar ekti rahilyey pan asa anuhav parat kadhich aala nahi.....
|
Maudee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 10:09 am: |
| 
|
ha wishay ya bb bahercha aahe ki nahi mahit nahi.......pan purvi maze baba sriwardhanla hote......te sagtat ki konkan sidela ashya goshti baryach astat mhanun......
|
ata he kitpat kharay te mala maahit nahiye pan majhya eka colleague kadun aiklay. mi tevha cincinnati la hoto. tichi flight chicago to erie ashi hoti via cincinnati ani pahili flight late zalyamule tyanna dusrya divshi chi flight milali hoti ani mhanun tyanna airport pasun javalach eka hotel madhe thevla hota. "buttermilk pike" navacha area ahe to Cinti downtown pasun javalach. tar tithun ticha ratri 1 vajta ph. ala ki mala attachya atta nyayla ye ithe khup vichitra prakaar ghadat ahet...kay zala vicharla tar mhanali ki tichya roomkade janara jo corridor ahe tyavarun jatana tila kunitari odhlyacha bhaas hotoy, ani normal chalat hi jata yet nahiye, chalayla laagla ki vichitra pane padtay khali madhech...he zalyavar ti khali ali hotelchya tar tithe ajun baryach baayka jamlya hotya ani tya hi tya hotel valyala hech sangat hotya ani saglech jaam ghabarlele...ani tyat ek jan sangat hota ki he asa baryachda aiklay hya hotel madhe. ti ghari ali 2 vajta ani jaam tarakleli...sakali 7 chi flight hoti tari 2-3 taas kadhu shakli nahi tithe(tashi ti thodi ekta rahayla ghaabraychich). attaparyant asa real life bhut vagaire aiklela ha ekach prakaar.
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 5:16 pm: |
| 
|
वेगळ्या शब्दात सान्गायचे तर जगात 'अमानवी अनैसर्गिक' शक्ति नाहितच असे मी तरी म्हणु शकत नाहि कारण असे २ ठळक अनुभव मी स्वत: घेतले आहेत. वेळ लागेल लिहायला. सविस्तर नन्तर लिहिन.
|
Champak
| |
| Tuesday, March 28, 2006 - 6:23 pm: |
| 
|
बर्मुडा ट्रॅंगल हे पुस्तक कोणी वाचले हे का? अदभुत किस्से हेत एकदम!
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 6:32 pm: |
| 
|
वाचलय रे. पण त्या मागे सायन्स आहे, भूत वगैरे नाही. 
|
Junnu
| |
| Tuesday, March 28, 2006 - 7:15 pm: |
| 
|
discovery(??) वर असाच काहीतरी भुतांचा एक प्रोग्रॅम येतो. म्हणे त्या सर्व true stories आहेत. २ लोक आहेत ते haunted houses मधे जाऊन काहीतरी करतात. बहुतेक भुतन्ना पळवतात. मी ५ मिनिट पाहुन लगेच दुसरा प्रोग्रॅम लावला.
|
Divya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 7:19 pm: |
| 
|
मुडी मला अनुभव नाही पण भुत नसावच अस खात्रीने मी म्हणणार नाही. माणसाच्या इछा, वासना जर अधुर्या राहील्या किंवा माणसाने मरण स्वीकारलेच नाही तर त्याचे भुत होत असावे असे वाटते sixth sense मधे पण दाखवलय बघ. पण भुत म्हणल कि मला होनी अनहोनी नावाची सिरीयल आठवते त्यात असायचे बघ किस्से खर भुत भेटल्याचे.
|
T.V वरच्या भुताच्या programs ना अर्थ नसतो, ते फ़क्त fiction असतं कुणाच्या तरी डोक्यातून आलेलं... हो पण discovery वरती मात्र बरच दाखवलयं, दुसर्या महायुद्धात एक जण मरतो तर त्याच्या घरात (जे rent वर दिलं असतं नंतर) त्यात त्याची प्रतिमा खूप जणांनी पहिली वगैरे... supernatural powers बद्दल खूप काही असायचं त्यात दाखवलेलं... मूडी, नवमातला neptune का हो ( of course with other conjunctions ). तिकडे घेऊ हा विषय...
|
Divya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 7:37 pm: |
| 
|
अमेय अरे ते ग्रहाच आणि भुताच काही बोलु नको बाबा परस्पर काही स.म्बंध असलेल. आधीच मला पंचमात लाभात धनात अस बोलायची सवय लागलीये, समोर आलेल्या व्यक्तीची रास कोणती असेल यात पण वेळ चाललाय तिथपर्यन्त ठिक आहे रे पण अजुन त्यांच भुत होइल का नाही हे पण मला सांगावस वाटायला लागेल त्यामुळे यावर तरी discussion नको रे नाहीतर माझ्या बरोबर रहानार्यांच काही खर नाही बघ. 
|
बर्याच जणानी आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद... मला स्वत्:ला मात्र कधीच असा अनुभव नाही. इकडे हमखास भूत दिसेल असे ऐकुन मी कितितरी ठिकाणी गेले आहे.. पण नाहीच दिस्ले भूत कधी. प्लन्चेट पण करुन पहिले आहे पण खर वाटणारा अनुभव नाही. आणि पुनर्जन्म किम्वा मागच्या जन्माच्या आठवणी या बद्दल सान्गणारे कोणी आहे क? मूडी, तुझ्यकडे किस्से आहेत की तुझे अनुभव? अनुभव असतील तर कर ना शेअर. लोक काय ग.. असे केले तरी हसतात... तसे केले तरी हसतात. गन्गाराम आणि गाढवाची गोष्ट आठवते ना? अग्निशिखा
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, March 29, 2006 - 7:16 am: |
| 
|
मी अलिकडे एक "प्रकाशाच्या वाटेवर" (ले. स्वामी कृष्णानंद) नावाचे पुस्तक वाचले त्यात स्वामी कृष्णानंदांनी म्हटलंय की त्यांच्या गुरुंनी अनेक भुते पाहिली आहेत. अगदी देवळात बसलेली सुद्धा! http://www.rishis.org/index1.htm माझ्या आईने तिच्या लहानपणीची एक घटना सांगितली "एक म्हातारी देवपूजा झाल्यानंतर उरलेले पाणी एका झाडाला घालायची. हा क्रम बरीच वर्षे चालला. एक दिवस पाणी घातल्या नंतर तिला एक आवाज ऐकू आला की तू इतकी वर्षे मला पाणी देत होतीस, माझी तहान भागवत होतीस, आता मी मुक्त झालोय. जाण्यापूर्वी तुझी इच्छा पूर्ण करावी असे वाटल्यामुळे मी तुझ्याशी बोलतोय. म्हातारीने विचारले. तू कोण? तसे उत्तर आले मी एक भूत आहे. आता मुक्त झालोय. तुझी इच्छा सांग लवकर. म्हातारीने काय इच्छा सांगितली आणि ती पूर्ण झाली का ते मला आता आठवत नाही परंतु ते भूतच होते हे नक्की.
|
Junnu, Discovery वरिल एका हि कार्यक्रमात भुत प्रत्यक्ष दाखवल नाहि आहे. I'm sorry to say, पण जर कोणी claim करत असेल की भुत प्रत्यक्ष पाहिले आहे, तर मी म्हणेन की हे धांदात खोट आहे. There "may be" some supernatural powers, but those can not have any specifc form or shape.
|
IMO, it is all minds game. There are people who are less prone to 'see or imagine or whatever you call it' Bhoot, and otherwise. Eg. Scotland is famous for such stories so naturally when you are there your mind has already started playing with you. I actually find this interesting. Why some people are scared of this and others not.
|
Dha
| |
| Thursday, March 30, 2006 - 3:42 pm: |
| 
|
प्रशांत मी तुझ्या मताशी सहमत आहे. मलाही असच वाटतं की, हे मनाचे खेळ आहेत.
|
Storvi
| |
| Thursday, March 30, 2006 - 5:30 pm: |
| 
|
I agree मी मध्ये कामानिमित्त Austin ला गेले होते. तिथे ज्या होटेलात उतर्लो होतो तिथे उतरल्या उतर्ल्या त्यांनी हातात एक flyer दिले. त्यात लिहिले होते.. spirits that visit this hotel एकदा ते होटेल haunted आहे कळल्यावर काय झाले. काय तर म्हणे लिफ़्ट चे भूत आणि corridoor चे वेगळे भूत. लोकं म्हणे मुद्दम असली होटेलं शोधतात थ्रील म्हणून. आता वास्तविक मी फ़ार भित्री आहे. पण मला काही अनुभव वगैरे आले नाहीत. आणि माझा collegue दुस्र्य दिवशी. it's true. my mother visited me in my dream last night. मी मनात, लेका तुला जाहीर पणे इथे भुतं रहातात असे सांगितले तर मदरच काय आक्ख कूळ visit करेल 
|