|
Aashu29
| |
| Wednesday, June 28, 2006 - 3:26 am: |
| 
|
reena , pudhache kisse aikayla thaambley mi!! yeu det
|
Prajaktee
| |
| Wednesday, June 28, 2006 - 5:56 am: |
| 
|
नमस्कार, मी नवीन आहे इथे...माज़ा पण एक अनुभव आहे... माज़ा एक चुलत भाउ बराच तरुण असताना अपघातात वारला. माज़्या काकान्च्या घरी एका खोलीत त्याचा फोटो लावलेला असतो कायम. परवा मी सहज काकान्च्या घरी गेले होते..बाहेर मधे कोणीच दिसले नही, मग मी सहजच आतल्या खोलीत डोकावले. तर मला असे जाणवले की तो म्हणजे माज़ा भाउ तिथे बसला आहे. I got so scared.. I came in the hall running & then went in that room again.. But he was not there.. His photo as usual was there on the wall.... He was smiling at me from the photo, I suppose... Very horrible it was.
|
काय माहित? कदाचीत एखाधे भूतच ह्या BB वर लीहित असेल...(मी नाही! मी अजूनतरी मानूसच आहे :-) )
|
Prasik
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:04 pm: |
| 
|
मग प्राजक्ता नन्तर काय झाले? ते खरोखरच भुत होते का? नाहितर तु स्वतालाच आरशात बघीतले असशील
|
Rahulbaba
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:29 pm: |
| 
|
Remotecha Anubhav mehi Ghetlaay. Amachya Shejaryancha TV navin hota tenvha Barechada tyanchya remotewar Maza TV chaloo Band Vhayacha (Te tyancha gharat Asoon dekheel). Samsung Philips ani LG che mostly remotes Ekmekanna Chaltat. Navin Asle mhanje Bhintipalikadehi range Jaate tyanchi. (June zhalyawar matra swatachyach TV la Suddha ekdum samor dharawe Lagte) :D
|
Vmpatil
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:32 am: |
| 
|
एकदा द. मा. मिरासदारांचि भुताचा जन्म हि कथा वाचुन बघा. तुम्हाला भुताविशयि लगेच उत्तर मिलेल.
|
तसा मला अनुभव नाही. पण मी यूके मध्ये असतन्ना विन्डसर क्यासल ला भेट दिली. तिथे सगळे जण सान्गतात की आधी होवुन गेलेल्या राजा आनि रान्यान्चे भुत तिथे फ़िरतात आणि ते सिद्ध झाले आहे.
|
Nkashi
| |
| Thursday, January 04, 2007 - 1:08 pm: |
| 
|
भूत आहे हे कसे सिद्ध करता येते? i guess one has to experince it? माहित नाही, मी काही भूत पाहिल नाही.
|
भूत आणि अतृप्त आत्मे आपल्या आजुबाजूला संचार करत असातात की नाही, हे सिद्ध करून दाखवणे अवघड (किंवा अशक्य) आहे. पण याचा अर्थ ते नाहीत हे सिध्द करणेदेखील तितकेच अवघड आहे.
|
Mianamika
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:51 pm: |
| 
|
आज च्या जमान्या मध्ये इतकि लोक भुता खेता वर विश्वास ठेव तात हे पाहुन आप लि ला मराठि लोक अजुन कुठल्या जमान्यात वावरत आहेत याचि कल्प ना आलि. अरे, भिति हि भुताचि जननि आहे असे एके ठिकाणि वाचले आहे तेच खरे वाट्ते मला सान्गा अशि भुते फ़िरत असति तर अत्ता पर्यन्त सम्पुर्ण जग भुता नि भरले असते..
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:36 pm: |
| 
|
थोडक्यात देव व भूत यात हे एक साधर्म्य आहे! स्वत: अनुभवून पाहिल्याशिवाय विश्वास बसायचा नाही!
|
जर तुमचा भुतावर विश्वास असेल तर त्याच्या अस्तित्वाच्या पुराव्याची गरज नाहिय, आणि नसेल तर पुरावा मिळणार नाहि. माझा विश्वास आहे.
|
Zakki
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:32 pm: |
| 
|
म्हणजे देव नि भूत एकाच प्रकारचे!
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 6:27 am: |
| 
|
इये महाराष्ट्रिये नगरी, या महिन्यात या गोष्टिंविरोधात एक कायदा होवु घातलाय. पास होवू द्या रे तो.
|
त्याची तपशिलवार माहिती कोठे मिळेल?
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 10:44 am: |
| 
|
मी त्यावर एक लेख वाचला होता. सध्याचे प्रचलित कायदे जसे मॅजिक रेमेडीज वैगरे फारसे प्रभावी नाहीत म्हणुन हा कायदा येतोय. यात धर्म वैगरे केवळ वैयक्तिक पातळीवर रहावा. कुणावरही जबरदस्ती करुन आर्थिक वा मानसिक शोषण होवु नये, असे प्रयत्न केले जाणार आहेत. तो खरेच पास झाला आणि अंमलात आणला तर खुपच बरे होईल. सध्या तरी तो केवळ बिल स्वरुपात आहे.
|
Zakki
| |
| Friday, October 05, 2007 - 12:41 pm: |
| 
|
पण हा कायदा मुसलमान, ख्रिस्चन धर्मीयांना लागू होईल का? त्यांच्या धर्माविरुद्ध जातो तो. मग तो फक्त हिंदूंसाठी अमलात येईल!
|
झक्कि भुत आणि देव यांची तुलना काय करताय???काहिहि फ़ाल्तु लिहिणे टाळा. भुत अनुभवायची गरज नाही, ते लोकांना दिसते(मला दिसलेले नाही). भुतावर विश्वास न ठेवणार्यांनाही ते दिसते(माझ्या बाबांचा आधी विश्वास नव्हता पण त्यांना काहिवेळा भुते दिसली आहेत). देव सर्व माणसांना जगातील कुठल्याही ठिकाणी अनुभवता येउ शकतो. भुत एखाद्या विषिष्ट ठिकाणिच दिसते. त्यामुळे या गोष्टींचा संबंध लावण्याचा चावटपणा करु नका. gross body,subtle body and casual body असे ३ प्रकार असतात. जेंव्हा एखादा माणुस जरुरिपेक्षा जास्त material गोष्टींना attached असतो आणि मरताना तो त्या गोष्टीला सोडुच शकत नाही तेंव्हा त्याची ग्रॉस बॉडी मरते मात्र subtle बॉडी तो सोडत नाही. अशा लोकांचे भुत वगैरे दिसते.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 06, 2007 - 4:43 am: |
| 
|
झक्की, सगळ्यानाच लागु होईल तो, अर्थात पास झाला तर.
|
सगळ्यान्ना म्हणजे भुताला पण, मग काय भुताने पुनर्जन्म घ्यायचा का ;).जोक्स
|
त्या कायद्याबद्दल माहिती शोधत आहे, मिळाली कि पेस्ट्तो
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|