|
Shravan
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:15 pm: |
| 
|
I was expecting such reactions on my above comments. Seema, Nakaar pachavanyache dukh naahiye tya mitrache. That girl was pretending to be in love with my friend and the same time she was also roaming with another guy whom also she had promised to get married. Hi phasavnuk aahe. Neera chya mitrachi aani tya mulichi catagory same aahe. Neera chi aata ji avastha aahe ti keval tya mulachya bedarkar vaaganyamule ch aahe ase vatat naahi kaay? Tya muline police complaint keli naahi yaat ch sarv kaahi aale na? Tila ti mazya mitrachi phasavnuk karate hoti he maanyach hote naahitar kunihi shant basanaar naahich. Dakshinachya maitrinine kelela tamasha apalya kunala kadachit accept honaar naahi pan tyamule tichya manatil raag thoda tari kami houn tila thode tari bare vaatale asanaar. Dakshina, mazya varila post cha pls chukicha arth kaadhu nakos.
|
Dukhee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:27 pm: |
| 
|
Thanks for everybody’s concern, I feel better when i see without knowing each other people are helping me. Shravan, i cant take that step as I am in USA and its against law and neither I can ever do it. As far dakshina suggestion, that is again out of my limit or ability. Sorry to say but I don’t want to fall out of my dignity for what he did. I will be stock of fun. As in last month when I saw him with other friends in shop, and I angrily said something, everybody laughed at me including friends and pitied me. I am trying to cope up with my pain. And do prayers for making me strong. Only thing is that being alone all the time I think is I was cheated. I am extremely sorry for making myself so weak and asking for help here but I can only say thanks to all.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:35 pm: |
| 
|
मी तुला आधिच in perosn बर्याच गोष्टी सांगितल्या पण एथे लिहिते आहे परत come out of it dear, knowing how sensitive person you are, its difficult पण प्रयत्न करुन पहा. भुतकाळ ज्यास्त धरलास तर भविष्य काळ मुकशील. तुझा थोडासा स्वभाव बदल कर म्हणजे पुढील जिवनात ताठ होशील. नाहीतर ज्यास्त ज्यास्त त्याच खड्य्यात रुतत जाशील.
|
Shravan
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:37 pm: |
| 
|
Neera, It's true that you alone have to come out of this phase. Aamache sjabda he keval tuze saantvan karu shakatat and nothing else.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:41 pm: |
| 
|
सीमा, तु काही नीट वाचत नाहेस वाटतं एथे फसवणूकीने होणारे दुख ह्यावर सल्ले आहेत. ज्याने त्याने आपापल्या ह्याने सल्ले दिलेत. साधा नकार असता तर मी तर तिला हेच सांगितले असते hell with him यार तुम नहि तो तुमसे कोइ अच्छा
|
Shravan
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:42 pm: |
| 
|
Tula zalela traas pahun mala tari vaatate ki tu tuzya aai / vadilana vishwasaat ghyave. They can help you far better than us.
|
Mita
| |
| Wednesday, March 08, 2006 - 10:03 pm: |
| 
|
नीरा, तुला बाकिचे कोणी मित्र-मैत्रिणी नाहित का?? त्यान्च्याबरोबर रहात जा..एकटि रहातेस का इकडे? कोणी room-pa शोध आणि मस्त आनंदात रहा. लग्न व्ह्यायच्या आधिचे दिवस enjoy कर. छान latest fashion चे नवीन नवीन कपडे घाल,मस्त fresh light make-up करुन तयार होउन office ला जा. आणि जमत नसेल तरीही हसत रहा. in short,pamper urself . त्याला बिलकुल भाव देउ नकोस. तो जसा आनंदात असतो( किंवा तुला तसे दाखवतो) तसेच तुहि त्याच्यासमोर आनंदात रहा आणि त्याला असे भासव कि तुला त्याचा काहिच फ़रक पडलेला नाही. हे सर्व मुद्दाम त्याच्यासमोर जाउन करायची गरज नाही, जर तो तुझ्यासमोर आला तरच. तू अशी दु:खी राहुन त्याला इतका imp का देते आहेस? आणि हे त्याला कळुन त्याला आणीच बरे वाटत असेल. so tit for tat . बघ हळुहळू तुझ्याच नकळत तू सगळे विसरुन जाशील.
|
Bage
| |
| Wednesday, March 08, 2006 - 10:10 pm: |
| 
|
Hi Mita, are you from fremont ..just curious
|
Bhagya
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:11 pm: |
| 
|
दक्षिणा, तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या. किती maturity आहे ग तुझ्यात! तुझ्या सगळ्या पोस्ट्स ना माझं १००% अनुमोदन.
|
Mita
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:23 pm: |
| 
|
bage, yep..u too?? .. ..
|
Dakshina
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:34 am: |
| 
|
भाग्य, धन्यवाद! श्रावण, मी तुझ्या पोस्टचा चुकिचा अर्थ मुळीच काढलेला नाही. तुझा तिला थोबाडीत मारण्याचा सल्ला थोडा चुकीचा आहे, पण त्या ऐवजी जर तुझ्या मित्राला तु मोकळेपणाने विचारले असतेस की तुला काय करावसं वाटतं? आणि त्याप्रमाणे ते केलं असतं तर ठिक होतं. इथे विनाकारण सगळ्यांचा रोष. मुली पण खूप वेळेला फ़सवतात हे ही खरंच आहे. पण त्या निर्ढावलेल्या नसतात. May be थोबाडीत मारण्यापेक्षा वेगाळा काही उपाय शोधला असता तर बरं झालं असतं. शेवटी काय योग्य आणि काय अयोग्य हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे आहे. खून मारामार्या आपल्याला चुकीच्याच वाटतात, पण करणार्यांना नाही वाटत. जे झालं ते झालं तुझा मित्र खूष आहे ना? मग झालं. आपाल्याला कोणितरी नाकरलंय, आपल्याशी कोणितरी बोलत नाही, कोणितरी मला फ़सवलं आहे या भावना एकदा मनात रुजल्या की तो माणूस संपला म्हणलं तरी हरकत नाही. त्याहून मी कोणालातरी नकार दिला, मी बोलणं सोडून दिलं किंवा तत्सम एखदी Action ही थोडीतरी Empowering असते की... हा माझा निर्णय होता. तुलनेने दुसर्या अवस्थेत कमी त्रास होतो.
|
Manuswini
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:39 am: |
| 
|
नकार दिल्याच कशाला वाईट वाटायचे तुम नहि तो कोइ और सही पण फसवणे हे नक्किच दुखदायक आहे दक्षिणा बाकी तु छान लिहिलेस थोड फार डोक्यावरून गेले म्हणजे ते तमाशा वगैरे काय पटकन जमु शकेल कोणा मुलिला मला वाटत नाही.
|
Devdattag
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:44 am: |
| 
|
To forget the things is not possible I know, but you can avoid these thoughts by learning some new things like music or dance. You can learn some musical instrument. You can join any sports club kinda thing. These things will keep you busy and your mind will be diverted from his thoughts. Believe me if you are successful in this, you will be able to forget him.
|
Dakshina
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:47 am: |
| 
|
नीरा, मी किंवा श्रावण तुला वरीलपैकी कोणतीच कृती करायला संगत नाही आहोत. पण जर तुला बरं वाटणार असेल तर त्याला चार चौघात वाईट - साईट बोलून आपलं हसं करून घेण्यापेक्षा, त्याला एकट्याला भेटून ( शक्य असेल तर ) सांग तुझ्या मनाची अवस्था. तु एखाद्या वेळी त्याला चुकिचं बोलली पण असशील पण ते का बोललीस हे ही प्रामाणिकपणे सांग, किंवा तुझ्याकडे त्याचा Email Id असेलच, त्याला Email कर. निदान तितकं तरी समाधान तुला मिळेल. कदाचित तुझा थोडा Positiveness त्याला ही बोलायला भाग पाडेल. मात्रं एक खबरदारी पाळली पाहीजे ती म्हणजे की शक्यतो कोणताही अपशब्द, आरोप त्यात करू नकोस. एक मात्रं, असं काही Communicate केल्यावर त्याचा जास्त विचार करू नकोस, आणि त्याहूनही त्याच्याकडून काही उत्तर येईल अशी अपेक्षा पण करू नकोस, नाहीतर अपेक्षाभंगाचं दुःख पचवत बसावं लागेल. शेवटी आम्ही सगळे वर्तुळाबाहेर आहोत नीरा, तु जे भोगतेस, ते तूच जाणतेस. स्वतःची काळजी घे गं आम्ही सगळे आहोतच तुझ्याबरोबर.
|
Dakshina
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:03 am: |
| 
|
मनुस्विनी, अगं मुलिंना साधं तोंड उघडून बोलता येत नाही, त्या तमाशा काय करतील? पण मनातून असं वाटत असतंच ना? रस्त्यातून जाताना कोणी छेड काढली तर मलाही वाटतं की त्याच्या पेकटात एक लाथ घालावी, पण मी Actually घालू शकते का? नाही ना? असं करणं अवघडंच आहे. पण Support असेल तर कदाचित अशा गोष्टी होऊ शकतात. काही प्रमाणात सामंजस्याने अशा प्रकारची चर्चा जर दोन्ही घरातल्या लोकांनी केली तर ( अर्थात दोषारोप, भांडणतंटे न करता ) दोघांचे आयुष्य ( वाटा वेगळ्या होऊनही ) सुखी होऊ शकेल. आणि तुझ्या Compliment बद्दल तुझे आभार.
|
Manuswini
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:33 am: |
| 
|
दक्षिणा sorry पण तुला नाहे वाटत की ही लोक खरच सामज्यंसने बोलतील किंवा स्वःताची चुकी असताना मान्य करतील अग माझ्या एका मैत्रिणिचा divorce झाला तेव्हा त्या मुलाला माहित होते कि सुक्षिशित माणसे आहेत काय करणार घरी त्याच्या आई, वडिलाना मैत्रिणीचे काका, बाबा विचारयले गेले तर आम्हचा तो मुलगा नाहीच आणि आम्हाला आता वेळ नाही. divorce कारण पण फसवणुक होती extra-marital affair मुलाचे. तेव्हा हे कठिण आहे. ज्याला त्याला स्वःताला सावरवे लागते शेवटी.
|
Dakshina
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:33 am: |
| 
|
हो गं मला कळू शकतं, असं होणं खरंच कठीण आहे. त्यासाठी दोन्ही घरची मंडळी प्रचंड समंजस हवीत. खरंतर कटूता विसरून स्वतःच स्वतःला सावरणं हेच बरं शक्यतो कोणतीही गोष्टं आपल्याला खटकू दिली नाहीतर जगणं खूप सोपं होतं. प्रचंड आवडीनिवडी, असल्या तर आपल्याला गोष्टी खटकून, आपल्याच डोक्याला त्रास होतो.
|
सगळ्या प्रतीक्रिया वाचल्यात! छान सांगीतए सगळ्यांनी! पण आता त्या मुलाला परत भेटुन विचारणे " माझी काही चुकले का " म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे.यावर उपाय म्हणजे " काळ " आणि चांगल्या समंजस मैत्रीणी! जर मैत्रीणी नसतील तर काम, ओफ़ीस, शोपिग,दुसर्या देशात आहेस तर आसपासचा प्रदेश बघ, exersize, yoga, meditation कर, सुरवातीला रुटीन बसायला वेळ लागेल..... पण महत्वाचे म्हणजे मनातुन हे गेले पाहिजे की त्या मुलाशी आता माझा काहीही संबंध नाही येणार, माझी निवड चुकली, thats it . स्वताच्या चुकी बद्दल स्वताला माफ़ करावे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तु एक स्वतंत्र व्यक्ती आहेस तुला तुझ्या आवडी निवडी, छंद हवेत, तुला तुझे व्यक्तिमत्व घडवायला कितीतरी संधी आहे. आसपास बघ कितीतरी बायका दिसतील ज्यांना लग्नानंतर त्यांच्या नवर्याने फ़सवले आहे, छोटी छोटी मुले आहेत आणि या फ़क्त गरीब अशिक्षित नाहीत तर अतीशय चांगल्या शिकलेल्या घरातही असे होते, कमीत्कमी तुझे लग्न तर झाले नव्हते ना? मग एका वाइट स्वपनासारखे सगळे विसरुन जायचे. माझी भाषा तुला रुक्ष वाटेल पण अग.. तु जग बघीतले तरी किती आहे अजुन तुला इथे खुप परीक्षा पास व्हायच्या आहेत, इतक्यात हार मान्शील तर कसे चालेल, प्रश्नांना सामोरे जा, आयुष्यात नैराश्याने एका जागी थांबणार्या बलाढ्य व्यक्तीपेक्शा धीराने एक पाउल पुढे टाकणारा सामान्य माणुस कितीतरी पुढे जाउ शकतो. afterall you should enlightened your path, yourself only!!!
|
Meenu
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:39 pm: |
| 
|
नीरा सगळ्यांनी तुला खुप सांगीतलच आहे पण मला जे सुचत ते असं Do not call him Do not communicate with him by any means... One because if he responds gently you will start feeling that still he loves you and that will create many more problems. Reading your posts I can make out that you are in real depressed state of mind. I am sure that as you are not feeling cheerful at heart you need someone close to you to implement few solutions like Going to gym, yoga....etc. Rather what you can do immediately is consult to a psychiatrist and start some medicines that will help you to come out of depression. Eventually as medicines start acting you can yourself be in a position to do activities that you like. Write mail to us personally if you feel so. उद्या तुला mail लिहीते.
|
meenu ne 100% khar barobar sangitaley, tu psychiatrist shi consult kar .tu jar aataa chukun tyachyashi bolalee tar vegalech kahee ghadu shakel, jevha bore hoshil tevha tu personal mail lihilya taree chalateel.
|
gym is the best thing सगळं clutter निघून जाते एकदा का treadmill वर धावायला सुरवात केलीस ना की determine की जो पर्यन्त you sweat छान fresh वाटते मग refresh होवून mall मधे असेच फिरायच आणी posh hotel मधे जेवायचं छान movie आणून बघ. वेळ हा लागतोच नक्कीच मधेमधे मला बघ कंटाळा आला होता I used to feel low for no reason, little lonely too आता काही नाही, उठते gym करते, मग mall , छान हादडते, येते घरी friends असो वा नसो गेला तो गेला its his bad luck! I know I sound too dry and crude way writing you but you have to get over .. you are so good, you cant cry for any cheap person हे लोकं एवढे निर्लज्ज असतात ना त्यामुळे त्यांना कधी feel होईल असे होत नाही सोडून दे ती अशा
|
Music is def a great thing..It helped me survive in difficult times, when it seemed like that only music made sense out of all the things Twice in my life I have been in a situation when my girlfriend of that time cheated on me.But you see, once you relize the fact that if you can't be happy by yourself, you won't be happy even in a relationship, suddenly the baggage of emotions reduces.. I have dated many girls after those incidents and I feel very positive and happy about life Another great thing to get out of a break up is to start seeing other guys/girls..It may or may not lead to anything serious, but at least it takes care of your ego for a while...And by the time it stops doing that you see the fallacy of the whole situation and your perception of it anyways.. Good luck!!
|
aditya I disagree completly with you .. No way just to feed your ego, you fall again in pit ... it may work for you but not true or really helpful for all. if one is goign through sensitive situation, to deal with your pain, you cant keep playing with someone else to feed your ego. I am refering here going around with someone new. its dangerous. I would suggest neera, try to come up and face the truth. when you think you can balance and bounce back to the life then think of somebody really genuine and caring. make your judgement. dont play with your heart again n again and dont let other play with your heart, it souds philosophical but nobody cares for you until you care
|
आदित्य तुला नाही वाटत हा चुकिचा मार्ग आहे राग नको पण हे misleading आहे 100%
|
I do not mean getting into a relationship righaway..Just casually hanging out with a member of the opposite gender helps a lot.We are all hungry of attention.So its best to recognize that and deal with it. Feeding your ego doesn't mean that you are taking advantage of the other person..You can even tell him/her that I need someone to hang out with since I am going through a break up. I think you just assumed that feeding your ego means cheating someone else or taking advantage of someone. Why is taking care of your ego considered so bad? I think its very healthy. Much better than suppressing it.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|