|
Champak
| |
| Saturday, March 04, 2006 - 2:49 pm: |
| 
|
Nira, Time puts the things in order. He will get the punishment in due course of time. You dont need to worry for that. In someone´s HG profile I read like ¨ The best way to envy enemy is to ignore¨(... something like that) You should divert your attention from that fellow. This is u r own battle and u have to fight it alone. Pleople may give you advice but it will help upto certain extent only! So, Be brave and face him just like nothing happened. Finally-- If someone doesnt care for you, you dont need to care for him! Just tit for tat
|
Athak
| |
| Saturday, March 04, 2006 - 3:59 pm: |
| 
|
why he is happy even though he cheated me? very simple , he never thought he cheated you त्याच्या लेखी you were one of many . तुला त्याच्यापेक्षा खुप छान अन handsome जोडीदार मिळेल हे लक्षात असु दे we all know , you are not jealous about him so do one thing to make him jealous तुझ्या handsome जोडीदारा सोबत त्याच्या नाकावर ट्टिच्चुन जसे काही घडलेच नाही हे हावभाव ठेवुन त्याच शहरात बिन्धास्त आयुष्य घालव .
|
Tulip
| |
| Sunday, March 05, 2006 - 7:33 am: |
| 
|
अथक म्हणतात ते काही अंशी मलाही पटतेय नीरा. स्वत : चे self esteem, self respect हे कुणाही आणि कशाही पेक्षा मोठे आणि महत्वाचे असते. ते जप. अशा स्वार्थी मुलामुळे तु hurt व्हावस, त्याच्यावर, त्याचा विचार करण्यात तु इतका स्व : चा वेळ खर्च करावा इतके महत्वाचे ते नाहीच हे सतत मनाला समजाव. त्याने तुझा जो अपमान केला आहे त्याची बोच विसरणे सोपे नाही हे खरे आहे पण एकदा ठरवून त्याला माफ़ करुन टाक म्हणजे तुझे मन ह्या तीव्र बोचणी पासून काही प्रमाणात मुक्त होईल आणि तु नव्याने आनंदाचा शोध घेऊ शकशील. भावनीक दृष्ट्या एखाद्यात गुंतल्यावर त्यातून बाहेर पडणे हे आधीच फ़ार फ़ार कठीण असते आणि तुला तर त्यासोबत अपमानाची सलही जाणवत आहे. सतत मनाला वर सांगितल्याप्रमाणे motivate करत रहा. काळ हे एक जालीम औषध असते. बघ थोड्याच दिवसांत तुझ्या सगळ्याच जखमा भरुन निघतील.
|
Dukhee
| |
| Monday, March 06, 2006 - 5:01 am: |
| 
|
thanks tulip and all, the pain is more because of I was cheated and my emotions were played with. I was emotionally invovled so much that never thought this will ever happen. those memories also dont go away so quickly. anyways, just praying to the God ,please help me to come out
|
नीरा.. hoping that..GOD will make a way for you...amen अजून एक.... तो ID बदल आधी.. जास्वन्द...
|
Champak
| |
| Monday, March 06, 2006 - 6:08 pm: |
| 
|
निरा, अशा संधी साधु माणसाच्या तावडीतुन इतक्या लवकर सुटका झाल्यबद्दल आभार माण त्या देवाचे!
|
नीरा!इतके ताजे , टवटवीत नाव आहे तुझे... तशिच ताजी हो बर !.. मनाने. झटकुन टाक सगळी मरगळ.. पुर्वी सारखी सगळ्या ग्रुपला join हो..मस्त enjoy कर..
|
Shravan
| |
| Monday, March 06, 2006 - 9:28 pm: |
| 
|
निरा, तू खरेच लकी आहेस की त्या मुलाबरोबर तुझे लग्न झाले नाही ते. माझी केस तुझ्याहून भयानक आहे. पण एक सांगतो काळ हा एकच उपाय आहे. मला माझ्या वाऍट काळात माझ्या काही मित्रानी साथ दिली आणी मी सावरु शकलो. खरे दुख्: फसवणूकीचेच असते. माझ्या मनात त्या मुली विशयी भयंकर चीड होती. मी डिटेल मध्ये लिहीन.
|
Dukhee
| |
| Monday, March 06, 2006 - 11:49 pm: |
| 
|
Hi shravan thanks for writing me. What you said is right, I am more hurt because of the "cheating" because somebody played with my emoitons when he wanted. when he was lonely, he showed false love. Please tell me how to come out? I am not able to concetrate or sleep in the night with this hurt feeling he talked of marriage and all. and walked out when he was bored or got good deal in his language. how did you cope up? I am not in position to think of any other perosn as my friends are saying try looking for new guy and get married. how can people be so emotionless? Now I am scared to trust people. do these people ever realize what pain they have caused? Please reply me how you feel now? howmuch time it took for you? i dont even have much friends where I can talk to or feel better
|
Jai_jui
| |
| Tuesday, March 07, 2006 - 12:18 am: |
| 
|
Dear Neera Take your time to heal. Please do not get involved in somebody else immediately. You will find the right person at the right time. Don't worrry. develop your hobbies, take walks. Do something you like to do everyday. Treat yourself with some nice gift. Please check your email if you would like to talk to me. With best wishes, Jai_Jui
|
Puru
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:00 am: |
| 
|
- Watch out comedy channel/cartoon network/David Letterman/Jey Leno etc. - Be active (i.e. start posting in Devnagari) on Hitguj. (ALL BBs except this BB) ..Yes, it is an addiction I'm currently fighting with :-) - This could be blunt - but sometimes we like to caress our sorrow for ever. Stop doing it for God's sake. - Join some community college; or be a volunteer; take active part in your company's outdoor activities etc. Hope this helps. (Anubhavache bol aahet bare ka CHEERS!
|
Puru
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:03 am: |
| 
|
Neera, on behalf of ALL Hitgujkars...
|
नीरा एक लक्षात ठेव अशा स्वार्थी मुलासाठि तु जीवनभर दुखी रहाणार आहेस काय? मला माहित आहे की ते विसरण फ़ार अवघड आहे पण तरिही प्रयत्न कर आणि एक सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे.. हम गम क्यों करे कि वो हमे ना मिले हम गम क्यों करे कि वो हमे ना मिले गम तो वो करे जिन्हे हम ना मिले... तोच कमनशिबी आहे ज्याला तुझे खरे प्रेम ओळखता आले नाही. नेहमी हसत रहा आणि मायबोलीवर येत रहा. Wish u All The Best for a Bright Future...
|
Shravan
| |
| Tuesday, March 07, 2006 - 8:34 pm: |
| 
|
Nira, Check your mail. I have dropped a mail for you.
|
Shravan
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:09 pm: |
| 
|
निरा, एक सर्वात महत्वाची गोष्ट सागतो अशा केसेस मध्ये त्या पुढच्या व्यक्तीला त्याच्या चूकीमुळे आपल्याला किती त्रास होतो आहे हे कळावे अशी मनोमन इच्छा असते कि जे ने करुन त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी. पण त्याला अशी जाणीव होइल असे आपल्याला वाटणे हा आपला केवळ भ्रम असतो. हे असे खरेच काहीही होत नाही. समोरचा आपल्यासारखा भावनेत गुतला नसल्याने त्याला आपले दुख्: हा केवळ बालीश पणा वाटतो. म्हणून दुख्: दूर करुन त्याच्यासमोर आनंदात रहावे हाच उत्तम मार्ग.
|
Dakshina
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:20 am: |
| 
|
श्रावण चे म्हणणे मला अगदी मनोमन पटते. निरा आपलं दुःख, वेदना समोरच्याला कळावी म्हणून आपण बरेच मार्ग अवलंबतो पण समोरच्या माणसाच्या मनात जर आपल्यासाठी थोडा पण ओलावा नसेल तर आपले सगळे अट्टहास वाया जातात. आपण रात्री जागून काढतो, रडतो, एकटे पडतो. स्वतःची आतल्या आत घुसमट करून घेतो.. पण त्याचा त्यांना तसूभरही फ़रक पडत नाही. मला कळू शकतं की असं दुःख पचवणं अत्यंत कठीण असतं. कधी कधी तुला असं ही वाटत असेल की बंड करून उठावं आणि त्याला धडा शिकवावा... पण आपली प्रवृत्ती तशी नसल्या कारणाने आपण कोणताही वाकडा मर्ग धरत नाही. त्यातूनही आपल्यालाच त्रास होतो. झालेला अपमान, दुखावलेल्या भावना कोणतीही किम्मत मोजून परत येत नाहीत. स्वतःची घालमेल ही स्वतःलाच शांत करावी लागते. शक्यतो एकटं न रहाणे, इतार गोष्टीत मन रमवणे.... हाच उपाय आहे यावर. दुःख पुर्णपणे बरं नाही होणार याने, पण निदान फ़ुंकर तरी बसेल.
|
Shyamli
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:26 am: |
| 
|
>>>>>>> निरा आपलं दुःख, वेदना समोरच्याला कळावी म्हणून आपण बरेच मार्ग अवलंबतो पण समोरच्या माणसाच्या मनात जर आपल्यासाठी थोडा पण ओलावा नसेल तर आपले सगळे अट्टहास वाया जातात. आपण रात्री जागून काढतो, रडतो, एकटे पडतो. स्वतःची आतल्या आत घुसमट करून घेतो.. पण त्याचा त्यांना तसूभरही फ़रक पडत नाही...................... .......... कोणताही वाकडा मर्ग धरत नाही. त्यातूनही आपल्यालाच त्रास होतो. १०००% टक्के मनातल बोललिस दक्षिणा.... अगदि हेच सगळ मी लिहीणार होते..... खरच आपण स्वत:ला त्रास करुन घेतो.... समोरच्या व्यक्तीला त्याचा काहिही फरक पडत नसतो ग!
|
Dakshina
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:59 am: |
| 
|
माझ्या मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीच्या बाबतीतला हा किस्सा इथे सांगावासा वाटतो. तिचं एका मुलावर प्रेम होतं, गोष्टी लग्नापर्यंत गेल्या, आणि अचानक त्या मुलाने नकार दिला... ही अक्षर्शः कोसळली. आत्महत्येचे विचार यायला लागले. पण तिच्या आईने तिला खूप धीर दिला. आणि विचारलं की तुला काय करावसं वाटतं ते सांग. ती म्हणाली मला असं वाटतं की त्याच्या घरी जावून तमाशा करावा. वास्तविक असा तमाशा करणं हे सभ्यतेच लक्षण मानलं जात नाही. पण मनात दडपलेल्या कडू गोष्टी कधी कधी फ़क्त अशाच बाहेर येतात. मनोभावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी काही लोकांना खरंच असे मार्ग अवलंबावेसे वाटतात. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण काही थोडे लोक घेऊन त्या दोघी त्याच्या घरी गेल्या आणि खदसावून त्याची हजेरी घेतली. त्याने केलेली प्रतारणा, अपमान सगळा जो गिळला होता तो सगळा त्याच्या तोंडावर मारून परत आली ती. आश्चर्य म्हणजे त्यानंन्तर तो मुलगा कधी तिच्या घरावरून सुद्धा गेला नाही... त्याने ती वाटच सोडून दिली. मी पण जेव्हा विचार केला तेव्हा हा ' तमाशा ' हा प्रकार काही मला रुचला नाही. पण आपणही जर काही प्रसंग आठवले की ज्या वेळी आपण विनाकरण मूग गिळून गप्प बसलो होतो, त्या ऐवजी जर ४ शब्द समोरच्या माणसाच्या तोंडावर फ़ेकले असते तर..? तेव्हढंच मनाला समाधान तरी मिळालं असतं. असं आपल्याला बर्याच वेळेला वाटतं पण ऐनवेळी घाबरून आपण फ़क्त हातावर हात धरून बसतो. आपण धाडसी होणं गरजेचं आहे, पण मुली शक्यतो भावूक असतात त्यामुळे आक्रमक नाही बनू शकत. आत्मबळ वाढवून स्वतःच यातून बाहेर येणं गरजेचं आहे. लोक सांगतात की व्यायम कर, वाचन कर, फ़िरायला जा... मला तर वाटतं की यातल काहीही करू नये. कारण त्याने एकटेपणा वाढतो. त्यापेक्षा मित्र-मंडळीत भरपूर वेळ घालवावा, even लागल्यास Office मध्येच जास्तीचे कम करावे. ( हा माझा स्वतःचा अनुभव आहे ) आणि सगळ्यात शेवटी अगदीच आपण खूप खचतोय असं वाटलं तर चांगल्या समुपदेशकाची मदत जरूर घ्यावी. त्याची पण खूप मदत होते.
|
Dakshina
| |
| Wednesday, March 08, 2006 - 1:05 pm: |
| 
|
अजुन एक गोष्टं नीरा, God will never leave you empty, He will replace everything you lost. If he ask you to put down something, its because he wants you to pick up something greater. हा जरी निव्वळ एक SMS असला तरीही त्यात बराच अर्थ दडलेला आहे. One can always be positive after reading it... so झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा...
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 5:15 pm: |
| 
|
if you want to re-gain some spirit watch 'Scent of Woman', really beautiful movie, especially watch the last speech Al Pacino gives in university मला तरी खुप वेळ त्या speech ने मदत केली आहे. वेळ मिळेल तेव्हा Prozac Nation बघ, depression मधुन बाहेर यायला उपयोग होईल. its true story about a girl studying in harvard about depression... nothing realted to your love problem, but its good one संपुर्ण movie भर खुप बोर होत, पन शेवट चांगला आहे. I liked one line from that movie 'United States of Depression'.
|
Shravan
| |
| Wednesday, March 08, 2006 - 5:59 pm: |
| 
|
Mi Dakshina la 100 marks deto posts saathi. Ek navin anubhav saangato. Mazach ajun ek javalacha mitra aahe. Tyalahi asach anubhav aala. He was tooo disturb. Almost like Neera. I advised him to go to that girl’s office and slap her. Because I know I had kept quite in my case and I suffered a lot. Instead of if I would have shown some aggressiveness and could punish her, I might have got some peace. My friend obeyed me. He just went to her office next day and slapped her hardly in front of her colleagues and calmly came back. He got much relief. He could ignore her afterward and never contacted her till the date. He was too full emotional like me/Neera but he could recover fast due to his aggressive step he has taken. I may wrong but it is really the best way to get little bit comfort. Atleast we can get satisfaction to resist for our self-respect.
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:08 pm: |
| 
|
Oh! Oh! Oh!... hold that काय सांगतोयस श्रवण हे? पटतय का? anyway मी कधी प्रेमाबिमाच्या फंदात पडलो नाही पन तुझे हे वागणे नक्कीच पटत नाही.
|
Seema_
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:19 pm: |
| 
|
omg! केवढ मोठ कार्य श्रवण केलत आपण ? वाचुन सुन्न व्हायला झाल . दुसर्यान नकार दिला तर पचवायला फ़ार मोठ मनोधैर्य लागत , ते आपल्या मित्रा जवळ नाही दुर्दैवान , असच म्हणाव लागेल खेदान .
|
I may wrong but it is really the best way to get little bit comfort. Atleast we can get satisfaction to resist for our self-respect. >>> This is ridiculous श्रवण तुमचा मित्र नशिबवान, त्या मुलीने पोलिसात कंप्लेंट केली नाही म्हणून. दुसर्याला disrespect देऊन स्वत : ला self respect(?) मिळतो का? आणि प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हे सोयिस्कररित्या विसरणे योग्य आहे का?
|
Shravan.. posts (yesterday and today) are self-contradicting...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|