Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 03, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Majhe dukh » Archive through March 03, 2006 « Previous Next »

Dukhee
Friday, February 24, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I happen to see this site. And wished to share my pain that I am going through. I cant share my pain with anybody as of now. Please don’t pity me but hope your support.

I was in love with one guy, he too expressed many times he loves me and would keep on giving me promise that he would marry me. I met him through friend in USA and became good friend and that’s how it started. After almost 7-8 months, he told me he is leaving for India and never responded me for 4-5 days after reaching there. When I called he bluntly said that his parents wanted him to get married and He liked one girl instantly and is getting married.
When I asked why he did this with me by giving false promise, I liked you then but now I think it was just my loneliness in alien place like US, I got emotional. Guy is supposed to be from good home, qualified and working. So I trusted him. Since he told me, I am broken into pieces as I was sincerely in love with him and it was my FIRST LOVE. I am so broken that I fell sick. I am alone too in US, working. I just avoid my friends through whom I met. Every place or friends, whom knew us, look at me with pity. It’s miserable.
I just can’t stop crying.
One time i used to be active, outdoor person but after this person came in my life, I stopped all the activities and concentrated on him. Now its big void gap in my life and Painful. I can’t erase any memories. But this guy happily married and came to USA. its so painful people being so selfish and emotionless. Especially I really thought guy is good and responsible.

I just can’t stop my tears. At times I go mad thinking of those memories. Its affecting my job too as I don’t feel like going to job, cant concentrates. I used to be jolly, bubbly girl. I was fond of working out, books but I have lost interest. Just sleep and cry. I couldn’t share this with my family as they will be hurt. I have lost faith and fear to trust anybody.
When this time will change?

I want to forget him completely.
Waiitng for the day where I can laugh.

Can somebody gone through can help me? How to cope up?


Psg
Friday, February 24, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा, सर्वात आधी म्हणजे दुखी होउ नकोस! हा असच अनुभव इथे या आधी आपल्या एका मैत्रिणीने लिहिला आहे. तोही तू वाच. त्यावर इथल्या लोकांनी काय लिहिलय तेही. तुला ते वाचून बर वाटेल. तू नोकरी करतेस हे खूप चांगल आहे, करण तुला घराबाहेर एक वेगळ जग आहे. तो तुझा विरंगुळा आहे. त्यात मन रमव. हे तुझ पहिल प्रेम होत. त्याच तुला तिव्र दु:ख होण स्वाभाविक आहे. पण म्हणजे सगळ संपल नाही ग! त्याच बघ ना.. तो मजेत आहे ना? मग तू दु:खी का? हळुहळु सगळ विसरायचा प्रयत्न कर. तू प्रयत्नच केला नाहीस तर यातून बाहेर कशी येशील? मनावर घे. तु हसरी होतीस न? मग तशी पुन्हा होणार अस पक्क ठरव आणि बघ. God helps those who help themselves. तेव्हा cheer up . या साइट वर येत जा. कितीतरी विषय आहेत इथे, त्यात सहभागी हो. नोकरीवर अवश्य जा, colleagues बरोबर गप्पा मार, काम कर, एखादी hobby वाढव. यातून नक्की बाहेर येशिल. all the best

Shyamli
Friday, February 24, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा,
मला एकच वाक्य सान्गायचय तुला
जेव्हा दुसयाच्या जगात आपल्याला स्थान नसत ना
तेंव्हा आपण आपल नवीन जग तयार करायच असत
बघ पटतय का?
good luck


Mrdmahesh
Friday, February 24, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली एकदम बरोब्बर!!
मला असे वाटते की, या गोष्टी मुळे मनावर एवढा परीणाम झाला असेल तर नीराने मेडिटेशन करायला हवे. आपल्या कुलदेवतेचे/स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. खूप फरक पडेल असे वाटते. बघा पटतंय का...दुसर्‍याला सल्ला देण्याची माझी पात्रता नाही पण मला आलेल्या अनुभवा वरून काही सान्गावेसे वाटले म्हणून लिहिले आहे.


Daizy
Friday, February 24, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीर अग ! दुखी होउन कसे चालेल. तु हा विचार कर की अपले दु:ख काहीच नाही जगात कितीतरी अशी दुख आहेत की ज्यावर कोणाचाच ईलाज नसतो. तो कमनशीबी की तुझे प्रेम त्याला कळाले नाही. त्यात तु का दुखी होतेस ? बाहेरचे जगात वावरते, छद आहेत, मित्र्- मैत्रीणी आहेत अजुन काय हवे ? ज्याला तुझ्या प्रेमाची गरज नाही त्यासाठी का रडते ? be happy प्रत्येक गोष्ट विसरायला काही काळ जावा लागतो तो किती असावा ते आपणच ठरवायचे.
" पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा " आपल्या बघण्यावर असते.

take care,
daizy


Jaaaswand
Friday, February 24, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा..
मला समजावता वगैरे येत नाही पण...
तु जे सांगत आहेस कि तु आधी कशी होतीस (bubbly sporty) आणि आता कशी झालियेस (introvert, silent) ...
त्याच्या अनुषंगाने...

सांगणं सोप आहे माहितीय मला...तरीपण...


तुफ़ानों में कश्ती को किनारे भी मिलते है,
जहां में लोगों को सहारे भी मिलते है,
दुनियां में सबसे प्यारी है जिन्दगी,
कुछ लोग जिन्दगी से भी प्यारे मिलते है.


keep smiling... :-)

आणि हो..ते user-id आधी change कर..
हवे असेल तर मी काही सुचवू का तुला :-)

जास्वन्द...




Deepanjali
Friday, February 24, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याची लायकी नाही त्याच्यासाठी अश्रु तर अजिबात ढाळु नकोस .
All the best!


Savyasachi
Friday, February 24, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळ हा सगळ्यावरचा उपाय आहे. आणि तो जावाच लागतो. हे आधी मनाला पटवता आले तर बघ, तसा प्रयत्न कर. मग तुझे हे दिवस जाता जात नसतील ते थोडे सुसह्य होतील. कामात लक्ष लागत नसेल पण व्यायामात कदाचीत लागेल. तो चालू कर. खूप फ़रक पडेल.
जहा नही चैना वहा नही रहेना हा पण उत्तम उपाय असतो. पण तंतोतंत नाही करता आला तरी बळेच का होईना weekend ला फ़िरायला जाच. मन कुठेतरी सतत दुसरीकडे गुंतून रहायला पाहीजे म्हणजे त्याचे विचार येणार नाहीत, म्हणून या गोष्टी बळेच कर अस म्हणतोय.
काही महीने तरी त्या जागा आणि ती माणसे पुर्णपणे टाळ जी तुला त्याची आठवण करून देतील. पण घरी आणि तेसुद्धा एकटी बसू नकोस.
आणि शेवटी मायबोलीवर पडली रहा. लोक तुझ दुख्: झटपट पळवून लावतील, पण मग कालांतराने हितगुजचे व्यसन कसे सोडवायचे या BB वर तु हमखास दिसशील, पण कुछ पानेके लिये कुछ देना तो पडेगा ना :-)
{आणखीन एक जालीम उपाय सांगू का, लिंबूटिंबू या सभासदाचे लिखाण वाचायचे आणि त्याचे सार काढून, असेल तर, ते परत लिहायचे हा उद्योग चालू कर. बघ दिवसच काय, वर्षे पटापट जातील. सार लिहीण्यात नव्हे, त्याने काय लिहीलय ते कळून घेण्यात. लिम्ब्या दिवे घेशीलच :-)


Champak
Friday, February 24, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोग कहते है वो हमारे नसीब मे नहीं!
अरे बदनसीब है वो जिनके नसीब मे हम नहीं! :-):-):-):-)

Forget the whole strory, just like a bad dream! Wake up and get ready......... someone better is waiting for you :-) !!!

शेवटी काय हे ना कि, रामकृष्ण ही आले गेले त्यावीन जग का ओस ची पडले!

good luck!!!


Seemad
Friday, February 24, 2006 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग तुझ्यासाठी त्याच्याहुन कुणी चांगाला वाट बघत असेल,म्हणुनच तो तुझ्या आयुश्यातुन गेला असेल. .........सोड... ग़ेला तो गेला.
नशीब वाईट त्याचे.


Mita
Friday, February 24, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा, तुला exercise करायला आवडत ना, जिमला जायला सुरु कर रेग्युलरली. एरोबिक्स कर. it really helps. एकदम फ़्रेश वाटायला लागेल तुला.
आणि I second deepanjali . जो तुज़्या लायकीचा नाही त्याच्यासाठि अज्जिबात वाईट वाटुन घेउ नकोस.
प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठिच होत असते हे लक्शात ठेव.


Rachana_barve
Friday, February 24, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

come out of it नीरा.. ह्यापुढे एक लक्षात ठेव अशा गोष्टीत पडायचच नाही ज्यातून बाहेर पडण्याची खात्री नसेल. be confident and trust yourself हे प्रसंग घडतच असतात. एका मुलामुळे पुर्ण आयूष्य संपत का? अस कस काय? be tough आणि स्वत : वर पण प्रेम करायला शीक. :-) all the best

Rimzim
Friday, February 24, 2006 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dukhee/neera
chk ur mail

Juili
Saturday, February 25, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा,
अशी उदास नको होऊस... जस जसा वेळ जाईल, तसे तुझ्या लक्शात येईल की तुला जो आवडला होता, तो तर तुझ्या पाशीच आहे अजुनही... you just tried to see him in that guy... तुला साजेल असा, तुझ्या मनातल्या image' सारखा, छानसा मुलगा दुसराच कुणि तरी आहे. तो तुला नक्कीच भेटेल.. so परत पहिल्या सारखी हास बघु..

मी तुला mail लिहिली आहे. check कर..



Dukhee
Saturday, February 25, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

my apologies to my good friend manuswini from maayboli for creating confusion over her identity.Mod pls note it. I am hurt and dont want to hurt one more person here, all people here thanks for supprting me

Limbutimbu
Saturday, February 25, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> आणखीन एक जालीम उपाय सांगू का, लिंबूटिंबू या सभासदाचे लिखाण वाचायचे आणि त्याचे सार काढून, असेल तर, ते परत लिहायचे हा उद्योग चालू कर. बघ दिवसच काय, वर्षे पटापट जातील. सार लिहीण्यात नव्हे, त्याने काय लिहीलय ते कळून घेण्यात. लिम्ब्या दिवे घेशीलच
सव्यसाची, कशाला कशाला? दिवे कशाला उगिचच?
अब्बे मी लिहिलेली पोस्ट समजुन घ्यायला मलाच दोन दोनदा वाचायला लागती, तर इतरान्ची काय कथा?

एनीवे, दुखी तुला एक सान्गु का? मी जर तुह्या जागी अस्तो तर काय विचार केला अस्ता माहिते का? मी स्वतःलाच बजावल असत, की " तो पोरगाच कमनशिबी हे की त्याच्या वाट्याला मी आले नाही! "
तू अस कर, यस्जीरोडवर येत जा! अन मन्ग थितुन शिकुन घे की अनुल्लेखान कुणाला कस माराव!
इतका अनुल्लेख व्हायला पाहीजे की मनातुन देखिल त्याच नाव पुर्ण पुसल गेल पाहीजे! ते खुप कठिण हे, पण स्वाभिमान अन अस्मिता नावाच्या चीजा स्वतःत अस्तित्वात असतील तर तुला किम्मत न देणार्‍याची किम्मत तू ठेवावीस अस मला वाटत नाही! उलट तोच प्रेमद्रोही असल्याने ( लई भारी शब्द हे ना? प्रेमद्रोही! ) अत्यन्त उद्दामपणे त्या व्यक्तिची दखल न घेता इतस्तः फिरत स्वतःचे पुर्वीचे आयुष्य आनन्दात व्यतित कर! लोक काय? डोमकावळे असतात, या बाजुनेही बोलतील अन त्या बाजुनेही!, लोकान्च्या नजरान्ची, टोमण्यान्ची, कुत्सित बोलण्याची फिकिर स्वाभिमानी अस्मितायुक्त माणसाने कधिच करु नये! सम्पुर्ण दुर्लक्ष करावे! त्यालाच अनुल्लेख असेही म्हणतात!
मात्र एक हे, तो ही लग्न करुन तिकडेच आलेला असेल तर त्याच्या सन्सारात मीठाचा खडा तुझ्याकडुन चुकुनही पडणार नाही याची काळजी घे! :-)

बघ सव्याऽऽ, ही पोस्ट तुला कळणार हे की सारान्श लिहू? DDD
तुझ्यासाठी तात्पर्य अस की कालच यस्जीरोडवर शिकलेले दोन शब्द, अनुल्लेख अन मिठाचा खडा ( मीठाची ढेप म्हणाल तर चालेल का? ) या दुखी ला लिहिलेल्या मजकुरात बघ कसे चपखल बशिवलेत! DDD
आता काऽऽय थोडीफार चूक भुल असल तर देणे घेणे!


Milindaa
Saturday, February 25, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो बूंदसे गयी वो हौदसे नही आती

वाक्य ज्यांना उद्देशून आहे त्यांना कळेल अशी आशा आहे :-)


Limbutimbu
Saturday, February 25, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> वाक्य ज्यांना उद्देशून आहे त्यांना कळेल अशी आशा आहे
मिलिन्दभाव, म्या अनुल्लेख दुखीला शिकवतो हे तर तुमीच वापरला होय? भलतीच ग्रास्पिन्ग पाॅवर हे तुमची! DDD
बर ते जावुदे, कानात तरी सान्गुन टाका की! कुणाला उद्देशुन हे हो हे?
:-)

Bee
Saturday, February 25, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च च च च अरेरे हा बीबी आणि त्याचा विषय सगळ्यांची इथे वाट लागली आहे.

दुखी, तुझ्या ऐवजी मी जर असतो तर त्याला चार शिव्या हासळुन एक लगावून परत आलो असतो.. उतनीही कलेजेमे थंडक पौचती :-)


Athak
Saturday, February 25, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा अन दु : खी हे समिकरण काही पटत नाही बुवा
सकाळच्या नीरेसारख fresh रहा :-)
id बदलो और फ़िरसे नये जोश मे मायबोलीपे पधारो :-)
बरबादी का सोग मनाना फिजुल है
B +ve




Manuswini
Saturday, February 25, 2006 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अनुलेखाचे classes कुठे कोणी घेतात का?
आणी सगळ्यात कोण चांगले शिकवू शकतो

विषयाला धरून नाही माफ़ि असावी पण curiostiy kills


Savani
Monday, February 27, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरा, सगळ्यात आधी स्वताच हा दुखी id बदल बघू. इतके छान नाव. आणि हा कसला id नीरा म्हन्जे नदी. वाहणारी नदी. नदी जसा तिच्यातला गाळ तसाच किनार्या वर सोदुन देते आणी पुढच्या प्रवासाला जाते तसा विचार कर.
आणि एक वाक्य लक्षात ठेव कायम.. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडते तेव्हा ती चान्गलीच असते पण जेव्हा आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा ती त्याहून चान्गली असते कारण ती देवाच्या मनासारखी घडलेली असते. त्यामुळे जे झाले ते चान्गलेच झाले असे समज.


Amrutabh
Monday, February 27, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi neera,
check ur mail



Amrutabh
Wednesday, March 01, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi
somehow i am having problem in sending e mail to u...

this is just to cheer u up
never loose hope in life..
i think whatever has to happen happens in life n u cant give a damn about it.....but u have to accept the fact and start living the life with a new hope in mind...


We must accept finite disappointment, but we must never lose infinite hope.
--Martin Luther King

“When one door of happiness closes, another opens:
but often we look so long at the closed door that
we do not see the one which has been opened for us.”
Helen Keller

neways take care
be positive!!!!

Dukhee
Saturday, March 04, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks to all, sorry for writing in english here but I really have to learn the devanagri and right now just feeling miserable about my situation. I want to ask only one question to people over here,
though I am trying my very best but how do i forget that somebody cheated me and played with my emotions?
how to handle it?
I really feel how to forget that he was selfish and cheate me. I am really suffering more because of this than he did not marry me.
I am not jealous but as we are in the same city ,I happen to see him laughing as if nothign happned.
it makes me feel terirble that he is happy and I am still suffering with this pain.I am trying my level best.
please suggest me to forget that why he is happy even though he cheated me?
does such people realize this ever that they cheated some nice people?
do they ever get punished?

please help!! Would appreciate.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators