Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » gs1 » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 24, 200625 03-24-06  10:25 am
Archive through August 04, 200620 08-04-06  7:04 am
Archive through February 08, 200720 02-08-07  1:30 pm

Chinya1985
Monday, April 02, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चिन्मय कुलकर्णी परदेशात मेडिकल शिकतो.मला एका सेमिनार मधे भारतात समाजकार्य म्हणून आरोग्य क्शेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि समाजसेवक यांची सविस्तर माहीती हवी आहे.
बाबा आमटेंची माहिती कळवल्यास अतिशय आनंद होइल.
विनंती अशी की रोटरी क्लबची माहिती देऊ नये कारण ती भारतीय नाही. आणि मी परदेशात आहे व मला येथे भारतीय पुस्तके मिलणार नाहित. आभार.
mail me
-chinya1985@rediffmail.com
मला सविस्तर महिती हवी आहे जवळ जवळ ३ ते ५ मिनीटे सांगावी लागेल इतकी.इंटरनेटवर एखादी वेबसाईट आहे का जी यांच्या कार्याबद्दल सविस्तर महिती देइल??? maahitii english madhe asel tarii chaalela

मला बी यांनी आपल्याकडे याबद्दल माहिती मिळेल असे सांगितले.मी आरोग्यमधे याबद्दल लिहीले आहे

Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंद, मी आपल्या GTG चा वृतांत टाकलाय. वेळ मिळाला की वाच.
/hitguj/messages/34/124353.html

Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्मय, गोविंद तुला सांगेलच. पण परदेशी असशील, तर कुठल्याही पब्लिक लायब्ररीत किंवा तुझ्या युनिच्या लायब्ररीत तू जर तुला हव्या असलेल्या कुठल्याही भाषेतल्या पुस्तकांना मागवण्याची विनंती केलीस, तर ती विनामुल्य मागवून देतात. माझा हा अनुभव आहे.

Chinya1985
Friday, April 06, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 तुमच्या कम्मुनिस्म वरील विचारांचा मी समर्थक आहे.माझ्या मते कम्युनिस्ट कुत्रे आहेत.त्यांनी जगाला कारण नसताना युद्ध आणि चुकीची विचारसरणी दिली. रशियामधे म्हट्ले जायचे की सोवीएत युनियन साठी कश्ट केले तर तो एक हिरोइसम आहे.जसाकाहि ते म्हणजे देवच आहेत.प्रत्येक गोष्टित देशप्रेम आणून त्यांनी देशवासीयांच्या डोळ्यात धुळफ़ेक केली.जगावर कारण नसताना युध्दे लादली.संरक्षण क्षेत्रात प्रचंड पैंसा लावला.बुद्धिवादी लोक कामगारांच्या विरुद्ध आहेत म्हणून ५० लाख़ लोकांची अमानूष हत्या केली.देशप्रेमाच्या नावाखाली ह्युमन राईट्स चे सतत हनन केले.

भाग्या,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद पण पुस्तक मागवुन घ्यावे इतका वेळ माझ्याकडे नाही, म्हणून इंतरनेटच मार्ग पत्करला.


Nalini
Friday, October 05, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Gs1
Saturday, October 06, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, नलिनि. आता खरा केक खायला लवकर ये इकडे ...

Arati_halbe
Monday, October 08, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi GS1,

Belated birthday wishes! tumchya wadhadiwasaala tumhi cake kaapat asal ase waTat nahi, paN khaNyas bahuda harakat nasavi!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators