Kandapohe
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:17 am: |
| 
|
विश्वासघात आहे. >>>> दिनेश चुकिचा शब्द वापरलास ना? यात काय विश्वासघात? असो. मी पुण्यात परत आल्याचे बर्याच जणांना माहीत आहे. काय गिर्या.. भाग्या बघतो मी मेल. जानेवारी एंडलाच आलो मी परत.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:07 pm: |
| 
|
KP ज्याना भेटायची खुप ईच्छा आहे, अश्या मायबोलीकरांपैकी तू आहेस म्हणुन रे. .... चुटपुट लागुन राहिली.
|
हं असे बोल ना. मग कधी भेटतो आहेस? 
|
२५ फ़ेबला GTG झाला? GTG त सगळ्या स्थानिक मायबोलीकरांना आमंत्रण असते ना? पुण्यातले बरेच मायबोलीकर यात मिस झालेले दिसत आहेत
|
Badbadi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 12:18 pm: |
| 
|
मयुरेश, माझ्याहि मनात अगदी हेच आलं होतं सुरूवातीला.... मायबोलीकर मिस झाले कारण GTG ची कल्पनाच मूळात मर्यादित लोकांपर्यंत पोचली. ठराविक लोकांनी एक्त्र भेटण्याबद्दल आक्षेप नाही, पण मग अशा भेटींना AMBA मध्ये मोडू नये.
|
मे मध्ये एक जिटीजी करायच का? मी भारतात ऐप्रील ऐन्ड ते मे १७ पर्यंत आहे. अनेक मायबोलीकरांना भेटन्याची इच्छा आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:19 pm: |
| 
|
मयुरेश अशी काहि योजना वैगरे नव्हती. खरे तर औपचारिकपणा वैगरे काहिच नव्हता. भाग्यश्रीला लिहावेसे वाटले, तिने लिहिले एवढेच. तुम्हा सगळ्याना भेटुनहि बरेच दिवस झालेत. भेटायला हवे सगळ्याना.
|
Kandapohe
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:02 am: |
| 
|
भले शाब्बास मयूर, बडी. अगदी हेच माझ्याही मनात आले होते. मर्यादीत GTG ला AMBA म्हणले तर दर महीन्याला एक वृत्तांत येईल. 
|
Bhagya
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:19 am: |
| 
|
खरेय केपी...याला AMBA म्हणता येणार नाही, कारण हे अगदी अनौपचारिक भेटणे होते....पण हे कुठे लिहावे हे मला कळले नाही... मॉड, हे तुम्हाला योग्य वाटेल तिथे हलवा प्लीज.
|