Ajjuka
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:05 am: |
| 
|
अरे 'फक्त' धिरड्यात पिठामधे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, खिसलेलं आलं, चुरडलेल्या लसणाच्या पाकळ्या, मीठ हे तर असतेच ना. आणि ते अजून खरपूस नी पातळ हवे. पण तरी ते दिसतय छान.. लगे रहो..
|
Manuswini
| |
| Saturday, September 23, 2006 - 6:17 pm: |
| 
|
मी बी ला तेच म्हणत होते की ही अजुन छान खरपुस भाजायला ह्वै होती. मला आंबोळी भाजलेली आवडतात.
|
Bee
| |
| Monday, September 25, 2006 - 6:33 am: |
| 
|
मी रव्याच्या केकचा फोटो टाकला आहे..
|
Dineshvs
| |
| Monday, September 25, 2006 - 2:22 pm: |
| 
|
बी छान झालाय रे केक. या केकची खासियत म्हणजे, हा कितीहि खाल्ला तरी अजुन खावासा वाटतो. तु अनुभव घेतलाच असशील
|
Prajaktad
| |
| Monday, September 25, 2006 - 3:13 pm: |
| 
|
बी छान झाला आहे केक!रंग सुरेख आलाय. कशात केला ओव्हन मधे का? मी उडदाची डाळ आणि आंबेमोहर तांदूळ समप्रमाणात घेऊन थेट मिक्सरमधेच एक रात्र भिजवले>>> अशाने mixer चे पाते लवकर खराब होइल.
|
अरे बी... हो मी दिनेश दा नी दिलेलि कृति अगदी जशीच्या तशी इन्ग्लिश मधे रूपान्तरित केलि. मी केक अवन मधे १६० डीग्री वर ४७ मिनिट बेक केला. केक ला ब्रेड लोफ़ चा आकार यावा म्हनून मी ब्रेड लोफ़ टीन वापरला. केक टीन ला चिकटून बसू नये म्हनून मी बेकिन्ग पेपर वापरला. हा पेपर तुला ग्रोसरी च्या दूकानात मिळेल बघ दिनेश दा अगदि मनातल बोल्लात... मी खूप खाल्ला हा केक.... एरवी कधी केक बनवत नाही पण हा केक खाउन खूप बर वाटल, मनाला एक समाधान मिळाल...
|
हो रे बी लीहीन मी कृति अगदि जशी च्या तशी..उद्या लिहिते... आत्ता च मीटीन्ग मधून आलेय... केक चा फोटो बीबी वर आणलास त्या बद्दल धन्यवाद
|
Bee
| |
| Tuesday, September 26, 2006 - 8:42 am: |
| 
|
प्राजक्ता, मी हा केक तव्यावर एक ताट ठेवून केला आहे. ते ताट चित्रामधे आलेलेच आहे. मी खूप चुका केल्यात नाहीतर माझाही कदाचित अजून छान झाला असतात. मी तुप घातले नाही आणि रवा दही मिश्रण मुरु दिले नाही. आज की हा केक ऑफ़ीसमधील कलीगना दिला. त्यान्नी मोठ्या मिटक्या मारुन खाल्ला. मी मात्र चला संपला एकदाचा म्हणून हुश्श केले!!!! प्राजक्ता, मिक्सरमधे ह्यापुढे कधीच तांदूळ आणि डाळ भिजविणार नाही. मी दरवेळी असेच करतो वाटले होते वेळ वाचेल. पाते खराब होईल हे लक्षात आत्ता आले.. बघ होतो ना लिहिण्याचा फ़ायदा कधी आपल्याला कधी इतरांना.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:31 pm: |
| 
|
बी तुला हे म्हणायचे आहे की तु ज्या 'चुका' करतोस त्यातून इतर लोक शिकततात आणी फायदा होतो तुझ्यासारख तुच काहीतरीच काय? दिवे घे just kidding
|
Bee
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:40 am: |
| 
|
मने, तुला केक चढला की काय.. मी इथे फ़क्त माझ्या चुकांबद्दल माझ्यासाठीच बोलत आहे :-) तू दिवे देत जा आणि घेतही जा.. मी पुरुन उरणारा आहे दरवेळी :-)
|
बी, आज २८ सप्टेंबर आहे! ऑक्टोबर कुठे? तुम्ही भविष्य आणि वर्तमानाची अशी सांगड घालता होय!
|
Bee
| |
| Thursday, September 28, 2006 - 8:15 am: |
| 
|
मला वाटलं माझ पुर्ण पोष्ट मला उडवाव लागेल. पण त्यांचा वाढदिवस आजच आहे. ते सप्टेंबर असायला हव होतं. करतो मी बरोबर.. धन्यवाद गजानना..
|
Bee
| |
| Monday, October 02, 2006 - 3:26 am: |
| 
|
मैत्रेयी, तुझ्या मुलीचे नाव काय ठेवलेस? मुलाचे नाव आर्यंक मला माहिती आहे. समंजस हा शब्द मी व्यवहारीक ह्या अर्थी वापरला होता त्या सख्ख्या भावंडांच्याबीबीवर :-)
|
Surabhi
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:36 am: |
| 
|
बी, त्या शुभेच्छा बीबीवर लिहिलेली नवरात्रीची माहीती खरच छान लिहीली आहेस! इथे तुझ्या बीबीवर लिहिलीस तर संग्रही तरी राहील. नाहीतर वाहून जाईल एवढी छान माहीती लिहिलीस ती!
|
Maitreyee
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:30 pm: |
| 
|
समंजस =व्यवहारिक? असा कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने कसा वापरता येईल रे 
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 4:35 am: |
| 
|
MTey- अनुभवाने समंजस होतात, व्यवहाराने समंजस होता, भावनिकता-सहणूभुतीला थारा न देता समंजस होतात. हे सर्व मला त्या परिच्छेदामध्ये लिहायचे होते पण मी त्याला फ़क्त 'समंजस' हा एकच शब्द वापरुण ते वाख्य पुर्ण केले. तरीही चुक होईल का.. सांग पाहू :-)
|
Maitreyee
| |
| Friday, October 06, 2006 - 11:00 am: |
| 
|
कठीण आहेस रे बाबा! समंजस चा अर्थ समजूतदार असा आहे. matured, understanding शी जवळ पास अर्थ आहे. तू तिथे तो शब्द चुकीचा वापरलास.
|
Maitreyee
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:48 am: |
| 
|
बी, 'इथे'जा, कुणाला तरी तुझी मदत हविये बघ!
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 10:25 am: |
| 
|
बी, सुबोध गोरेंना ओळखतोस का?
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 10:33 am: |
| 
|
सुबोध गोरे, त्यांची पत्नी मीना गोरे हे नुकतेच सिंगापोर सोडुन Vienna ला गेले. ते इथे खूप वर्ष राहिलेत. इथे जे ग्रंथालय आहे त्यासाठी त्यांनी बरीच मदत केली. आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या परिचयाचे आहोत. त्यांची मुले, सौ. सर्व जण मला ओळखतात आणि मी त्यांना. तुला ते भेटलेत का? पण तू विऐन्नाला नाही..
|