|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 11:00 am: |
| 
|
हो, मी vienna मध्येच आहे. कालच त्यांच्याकडे दिवाळीच्या फराळाला गेले होते.
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 11:15 am: |
| 
|
अरे वा.. पुढे जर भेटलीस त्यांना तर माझा नमस्कार सांग! तुझी आणि त्यांची ओळख कशी झाली? Vienna कसे आहे एकंदरीत? तिथे कुठली भाषा बोलतात? मला थोडक्यात वेळ असेल तर माहिती हवी आहे इथली. तुला वेळ सवड आणि इच्छा असेल तर सांग. तू माझ्या घरी आली आहे. तेंव्हा ये बस.. चहा पाणी काय हव ते सांग :-)
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:54 am: |
| 
|
बी चान्गल लिहितो हेस! मात्र एक काळजी कायम घ्यावी की मनाला भिडवण्याच्या नादात लिखाण फारच हळव सेन्टि बनत नाही ना ते बघाव! लिहिलयस चान्गलच! बाकी कॉमेण्ट (आणि फुकटचे सल्ले / सुचना )परत कधी तरी
|
बी छान लिहिल आहेस तु!!!!!
|
Dineshvs
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:37 pm: |
| 
|
बी, मला नेहमी जाणवते, तू तिथे अजुन रुजला नाहीस. जिथे जावे तिथल्या रंगात न्हावे. मनात मात्र आपले, ते जिवापाड जपावे.
|
बी, पहिल्यांदाच तुझ रंगीबेरंगी वाचल. आधी पाहील नव्हत. मस्त लिहील आहेस. फ़क्त जरा परिच्छेद देत जा. आणि अजून येऊदेत की. त्यानिमीत्तने सिंगापूरची ओळख होईल.
|
Ajjuka
| |
| Friday, August 24, 2007 - 3:32 pm: |
| 
|
अरे चांगलं लिहिलंयस की. सव्या म्हणतो तसं.. परीच्छेद पाडलेस तर अजून बरे होईल. बाकी मस्तच!!
|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 8:29 pm: |
| 
|
नुकताच भारतात जावुन आलास का? पहिले दोन तीन वेळा भारतवारी केल्यावर असे वाटते बहुतेक. नंतर.... नंतर होवुन जाते सवय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|