|
Arch
| |
| Friday, August 25, 2006 - 3:49 pm: |
| 
|
मूडी, अगदी खर. मृ, केवळ तू म्हणालीस म्हणून अजून एक :-) दिनेश, त्यांनी internet वर वाचून कार्यक्रम ठरवला होता. आता परत कधी करणार नाहीत.
|
आर्च , अगदी अगदी 100% खरय बरेचदा पाहिल्या पाहिल्या लगेच जे आवडते तेच कायम आवडते ! मग ती वस्तू असो , dress साडी किंवा घर .... आवडले तर दाखवल्या दाखवल्या लगेच आवडते किंवा कधी कधी दिवस भर फ़िरून काहीच मनात भरत नाही .... एखाद्या व्यक्तीशी पाच मिनिटे बोलून समजते आपले पटेल कि नाही .. मैत्री करताना खूपदा नुसते बघून समजते कि कोणाच्या वाटेला अजिबात जाउ नये ! हे सगळ्यांच्या बाबतीत होते कि नाही माहित नाही पण I believe in my judegement atleast! BTW, त्या ' घंटी बजेगी ' dialog वरून मला DTPH ची सुरवात आठवली ..' वोह इशारा कर देगा '! जाम impress झाले होते मी फ़क्त पहिला scene पाहून !!!
|
काय माहित. I am confused about this अस कस ५ मिनिटात कळेल? sometimes 5 mins मध्ये चुकु पण शकत ना? may be घराच्या बाबतीत, कपड्याच्या बाबतीत होत असेल अस पण माणसाच्या बाबतीत need to take some time to find out right?
|
Zakki
| |
| Friday, August 25, 2006 - 10:02 pm: |
| 
|
सध्या फक्त 'मायबोली' च्या बाबतीत माझी 'घंटी वाजली' आहे. कितीदा प्रयत्न केला, पण इथे आल्यावाचून रहावत नाही!
|
Seema_
| |
| Friday, August 25, 2006 - 10:06 pm: |
| 
|
साडीचा अनुभव अगदी same मी पण पहिल्यांदा जे आवडेल तेच घ्यायच अस अजुनही खरेदीच्यावेळी करते. हल्ली मात्र एखाद्या व्यक्ती विषयी मत ठरवताना first impression वर नाही विश्वास ठेवत. आणखी एक म्हणजे समजा वरुन वरुन सगळ चांगल वाटतय पण मनात कुठ तरी काहीतरी डाचत असेल तर ती गोष्ट मी शक्यतो करतच नाही त्यावेळी. when in doubt,just avoid it घराच मात्र अजुनही मला तुझ्यासारखच वाटत. पहिल्यांदा पाहिल्या पाहिल्या ते आपलस वाटलच पाहिजे.
|
Kandapohe
| |
| Saturday, August 26, 2006 - 7:32 am: |
| 
|
आर्च गणपती निमीत्त अनुमोदक. फक्त मी घंटीच्या ऐवजी क्लिक हा शब्द वापरतो. 
|
आर्च, as usual मस्त लेख. एकदम पटणारा.' दिल की घंटी' बाबत तुझ्या नवर्याच्या मताशी मी सहमत आहे. मला पूर्वी वाटायचे ही फ़क्त filmi concept आहे, पण स्वतः अनुभवल्यानंतर मात्र गाढ विश्वास बसलाय. ( फ़रक इतकाच, की मला माधुरीचं हम आपके मधलं' आहां...' असं कोणीतरी कानात गुणगुणल्यासारखं वाटलं. ) सीमाशी सुद्धा सहमत. मनात जरा जरी शंका असेल तर ती गोष्ट अजिबात करू नये, माझ्या बाबतीत बघायचे तर ती गोष्ट होत सुद्धा नाही.
|
Raina
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:01 am: |
| 
|
आर्च- सुरेख आहेत मोदक. खुपच सुबक आहेत!
|
Savani
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:06 pm: |
| 
|
आर्च, आत्ताच तुझे लेख वाचले. खूपच छान. किती सहज लिहितेस ग तू. घराच्या बाबतीत अगदी हाच अनुभव आहे माझा पण. घरात शिरताक्षणी प्रेमात पडले आणि ह्यापुढे दुसरं बघायचं पण नाही असं ठरवलं.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:29 pm: |
| 
|
आर्च, "घंटी बजी" एकदम झकास!!!! मुलगा बघीतला..घंटी बजी दिलमे.. आणि मग लग्न!!! पण बर्याचदा सासरची मंडळी पाहून संभाव्य धोक्याच्या घंटा वाजतात.. तेव्हा काय करावं?
|
धोक्याची घंटा ऐकायल्या आल्यावर दूर पळण्या खेरीज अजुन काय करतेस तू ? 
|
Storvi
| |
| Thursday, August 31, 2006 - 10:35 pm: |
| 
|
डीजे तिकडे जाऊन बघ धोक्यांची घंटाच काय नगारे वाजले तरी लोक जागे होत नाहीत... 
|
Bee
| |
| Friday, September 01, 2006 - 7:03 am: |
| 
|
तिकडे म्हणजे कुठे सांगाल का?
|
छोटसं पण छान लिहीतेस अर्च. मला आवडतो तुझा हा BB वाचायला. शिल्पा ... बी तुला रे कशाला चौकशा? ज्यांना नगारे, घन्टा वाजवता येतात त्यांचेच काम आहे " त्या " BB वर.
|
प्रिय ह. ह. तू गेल्यापासून सर्वानी हितगुजवर अन्नपाणी वर्ज्य केले आहे. तू असशील तशी निघून ये अन भरपूर पोस्ट्स टाक. तुला कोणी रागावणार नाही. प्रवास खर्चाची अडचण असेल तर बी कडून घे.. झक्कीबोवाची काळजी करू नकोस. त्यांच्या मुसक्या बांधून ठेवल्या आहेत....
|
Arch
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:22 am: |
| 
|
सगळ्यांना धन्यवाद वाचल्याबद्दल आणि अभिप्राय दिल्याबद्दल. 
|
आर्च, सही लिहीतेस हां.
|
Manuswini
| |
| Saturday, October 07, 2006 - 4:02 am: |
| 
|
आर्च ते घंटी बजनी आवडले बुवा आपल्याला एकदम.. पण साला आपली घंटी कधी वाजली असे झालेच नाही छ्या घंटी खरोखर वाजते का? घंटी वाजयची वाट पाहीली तर लग्न वेळ निघून जाईल. anyways, nice write up Arch,
|
"घंटी बजनी चाहिये" एकदम सहमत. बर्याचदा शॉपींग करताना हा अनुभव आला आहे. तुझे पुर्ण राईट अप छान
|
आर्च, खूप दिवसांत काही लिहिले नाहीस. माझ्या आईने सुद्धा तुझे लिखाण वाचले आणि मोदकाचे फोटोसुद्धा मागेच बघितले होते. तिला ते सर्व आवडल्याचा निरोप आवर्जून द्यायला सांगितलाय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|