Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
arch
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » arch « Previous Next »

TonasaIhUnaÊ svayaMsaovakaMcyaa rajyaatUnaÊ Aaca-caa sagaL\yaaMnaa namaskar. naOsagaI-k saÝMdyaa-nao naTlaolaÊ ima~%vaacyaa naa%yaanao ekmaokaMXaI baaMQalaola rajya maI Aapla mhNaUna kQaI isvakarla ho maaJa malaaca samajala naahI.

maaJyaa navaáyaacaI badlaI NJ hUna TonasaIlaa JaalaI. Elvis Presley purt maaiht Asalaola TonasaI maI Aapla mhNaIna Asa kQaI vaaTlaca nhvat. ekda maatRBaUmaI saÜDlyaavar ijaqao tumhI iXaktaÊ ijaqao tumhI kama krta - mhNajao ijalaa kma-BaUmaI samajaayalaa laagata itca tumaca Gar hÜ}na jaato. dr vaYaa-AaD sau+I Gao}na India laa jaatanaa maI saaMgaUna jaato "I am going home". AaiNa India hUna prt yaotanaapNa mhTla jaat "I am going home". mhNajao dÜna dgaDaMvar paya zovatÜ AahÜt ka " QaÜbaIka ku<aa na Garka naa GaaTka " AXaI kahIXaI isqatI Aaho ka kayaÆ

baroca vaYa- ivacaar k$na maI dÜna vaYaa-MpUvaI- citizenship GaotlaI toMvha iktI idvasa trI JaÜp laagalaI nhvatI. maÜzopNaI d<ak gaolyaasaarKca vaaTla. eKadvaoLosa tulanaa barÜbar hÜ} XakNaar naahI pNa kahIsa tsaca vaaTla. jyaa idvaXaI citizenship caa saÜhÜLa hÜta %yaaidvaXaI office maQyao maaJyaasaazI party arrange krNyaat AalaI hÜtI pNa mana laagala naahI ho maa~ KrM. kÜNaItrI ivacaarla ksa vaaTtyaÊ - to be called American - . manaat AavaMZa igaLt mhTla - It was a very emotional decision. svaocConao badlalaola naagairk%va. Aata India laa jaayalaa visa Gyaayalaa laagaNaar. mhNajao Aaplyaaca Garalaa AapNahUna prk mhNaNyaasaarK Jaala kI.


<Contd....>
maulaM tr Garat AanaMdlaI hÜtI. Aata AapNa sagaLoca Americans mhNaUna. maaJaa maulagaa koMvhapasaUnaca svat : laa American with Indian Origin mhNaayalaa laagalaa hÜta. %yaaMnaa maaJaI vyaqaa kLNaar nhvatIca. (aca maulaaMnaa Sunday school maQyao maI " jana gaNa mana " iXakvala hÜt AaiNa dr rivavaarI to Aamacyaa Sunday cyaa " saMskar " class maQyao " Oh Say Can you See" barÜbar KNaKNaIt Aavaajaat mhNat hÜtI. Aata malaapNa American National Anthem tÜMDpaz yaayalaa paihjao Asa vaaTayalaa laagala. manaalaa samajavaNyaacaI savayaca laagaUna gaolaI. maahor saÜDUna naahI ka saasarI AalaÜ. saasarca Gar naahI ka Aapla maanala. Aata hI tulanaa barÜbar Aaho kI naahI tÜ Baaga vaogaLa Aaho. doXaaca p`oma kaya Ô> kagadÜp~I qaÜDca badlata yaot. AašbarÜbar maavaXaIvarpNa p`oma krtÜca kI. %yaacaa Aqa- Aašlaa qaÜDca ivasartÜÆ Aata tr India saazI satt kaihtrI k$na guilty feeling Ba$na kaZlaI paihjao. pNa mauLatca hI guilty feeling zovaayalaa paihjao kaÆ baroca ivacaar DÜ@yaat yaot hÜto. p`qama kaya kola tr 10 vaYaa-Mcaa India caa visa kaZlaa. AaiNa duel citizenship caI vaaT phat basalao.

maulaM Aata maÜzI JaalaI hÜtI. dÜna maihnao India laa sau+I GaalavaNa %yaaMnaa AavaDt nhvat. AajaI­AajaÜbaaMnaa BaoTUna [kDo prt yao}na %yaaMcyaa [qalyaa vacation activities %yaaMnaa caalaU zovaayacyaa hÜ%yaa. mhNajao hI maulaM India t kayama prt jaayalaa tyaar hÜNaar nhvatI. maI [kDo yaotanaa navaáyaalaa bajaa}na Aalao hÜto 3vaYaa-Mpoxaa jaast rhayaca naahI. Aata [qaoca kayamaca rhayacaa ivacaar krt hÜto. Aata 10 - 15 vaYaa-MnaI retire (early?) Jaalyaavar prt jaa} mhNaNyaathI Aqa- nhvata. karNa AašvaiDlaaMnaa %yaaMcyaa mhatarpNaI AamhI ekT Takla hÜt Aata maulaaMnaahI saÜDUna AapNa ekT rhayaca kaÆ mhNajao AamacaI ipZI naohomaIca ekTI rhaNaar kI kayaÆ %yaamauLo [qaoca rhayacaa ivacaar p@ka hÜt caalalaa. pNa AjaUnahI maula Aaplyaa maagaa-laa laagalaI kI saha maihnao [qao AaiNa saha maihnao India t Asaa ivacaar caalalaaca Aaho. baGaUyaa globalization naI 10 - 15 vaYaa-t AjaUna kahI Ôrk pDlaa Asaola.
varcaa laoK ilaihlyaavar klaMdrnao p`XNa ivacaarlaa hÜta globalization nao Asa kaya hÜNaar AahoÆ %yaava$na kahI AazvaNaI ilahavyaaXaa vaaTlyaa.

toMvha maaJaI maulagaI dusarIt hÜtI. itcyaa XaaLot Cindrella caa play basavaNaar hÜto. ek idvasa imanaU AanaMdat XaaLotUna ]D\yaa maart AalaI. hatat XaaLotUna idlaolaI note hÜtI. puZcyaa AazvaD\yaat play saazI itcyaa teacher auditions GaoNaar hÜ%yaa. jyaaMnaa jaÜ part hvaa Asaola %yaaMnaI %yaa part caI tyaarI k$na jaayacaI hÜtI. imanaUlaa hvaa hÜta Cindrella caa part . tI pazaMtr k$ Xakt hÜtI AaiNa baÜlaayacaIpNa Cana. malaa saarK vaaTt raihla AapNa jar India t AsatÜ tr ihlaa Cindrella banaNyaacaa jara trI Chance imaLalaa Asata. [qao tr nai@kca blond, blue eyed maulagaI GaoNaar. pNa maI ho itlaa ksa saaMgaNaar. evaZ\yaa lahana ijavaalaa ksa samajavaNaarÆ XaaLotUna audition saazI idlaolaa part maI itcyaakDUna paz k$na Gaotlaa. tI mhNaayacaI pNa Cana AgadI actions sahIt. ervhI homework saazI dhada haka maarayalaa laavaNaarI imanaU audition saazI practice na saaMgata krt hÜtI. rÜja maI itlaa saaMgaayacaI imanaU Aaplyaalaa part imaLolaca Asa naahI. itca ekca ]<ar Asaayaca AgaÊ maI [tkI Cana mhNato maga ka naahI imaLNaar Æ Julie laa class maQyao maI mhNaUna daKvala tr itca mhNat hÜtI sally poxaa maIca jaast caaMgala mhNato mhNaUna. Sally ca@k Blond, blue eyed maulagaI. itlaaca na@kI part imaLNaar (acaI malaa Ka~I vaaTayalaa laagalaI. maI mhTlaÊ imanaUÊ tU [tk Cana vaacatosa naÊ teacher tulaa na@kI narrator caa part dotIla. baGa tulaa sagaL\yaat maÜ{a part Asaola. naahIpNa imanaUcaI tyaarI jaÜrat Cindrella cyaa part saazIca caalalaI hÜtI. XaovaTI ekdacaa audition caa idvasa Aalaa. Canasaa dress GaalaUna imanaU XaaLot gaolaI. %yaa idvaXaI maaJa kamaat laxaca laagala naahI. naohomaI saMQyaakaLI itlaa itcaI day care caI basa pick up krt Asao. pNa %yaa idvaXaI imaca itlaa pick –up krayalaa gaolao. XaaLa sauTlyaavar maI darat ]BaI raihlao. qaÜD\yaa vaoLanao imanaU yaotanaa idsalaI. hÜtI maO~INaIMcyaa GaÜL@yaat. malaa itnao paihlaoca naahI. maI hak maarlyaavar pLt AalaI. ga,L\yaat hat Takt mhNaalaI Mom, I got the part. I am going to be Cindrella malaa maaJyaaca ivacaaraMcaI laaja vaaTlaI. manaat AalaÊ eka hatacyaa baÜTaMvar maÜjata yaoNyaasaarKI Indian maula AsaNaaáyaa XaaLot Indian Cindrella hÜto. hoca tr Social Globalization naahI kaÆ
p`%yaokvaoLI AajaIba_la ilaihlaolao laoK vaacatanaa naohomaI vaaTayaca Aaplyaa AajaIba_la ilahava. AamacaI AajaI AXaI %yaa typical AajaIcyaa saacyaat basaNaarI nhvatI %yaamauLo ksa ilahava Asa vaaTt Asao. pNa XaovaTI p`ya%na krayacaa zrvala.

AajaIÊ mhNajao maaJyaa vaiDlaaMcaI Aaš. maaJyaa AašcaI AašÊ maaJaI Aaš lahana mhNajao saha vaYaa-McaI Asatanaaca gaolaI. %yaamauLo AašlaapNa itcyaaba_la jaast kahIca Aazvat naahI. hÜ tr kaya saaMgat hÜtoÊ maaJyaa AajaIlaa AajaI mhTlaola AavaDayaca naahI mhNaUna AamhI sagaLI naatvaMD itlaa Aaš mhNaayacaÜ. maaJao AajaÜbaa #yaatnaama Doctor . AajaI itcyaa kaLacyaa maanaanao ekdma sauQaark. ga`amapMcaaštIcaI saBaasadÊ GaratlaI ]VÜjak. gaavaat college vagaOro naahI mhNaUna maaJyaa sagaL\yaa Aa%yaaMnaa puNyaalaa hostel maQyao zovalaola. sagaL\yaa AgadI Cana iXaklyaa AaiNa svat : caI lagna svat : zrvaUna maÜkL\yaa Jaalyaa. Aaplyaa maulaI jaÜiDdar inavaDtanaa cauka krNaar naaiht (avar ekdma ivaXvaasa AaiNa itnaoca sagaL\yaaMnaa saMmatI idlyaamauLo [traMnaa baÜlaayalaa chance ca imaLalaa naahI. sagaL\yaaMcao jaÜiDdar caaMgalao inaGaalao ho itca Baagyaca.

Garat naÜkraMcaa rabata Asalaa trI kahI kama itlaa svat : laaca krayalaa AavaDayacaI ka itcaa inaTsapNaa [traMcyaamaQyao nasalyaamauLo tI krayacaI ho saaMgaNa kzINa Aaho. ÔulaaMcaI baaga tr itnao AXaI vaaZvalaI hÜtI kI baGatca basaava. AgadI inaTsa. gaulaabaacyaa idvasaat gaavazI gaulaabaaMnaa XaokD\yaaMnaI Ôula yaayacaI %yaacaa tI GarIca sauMdr gaulakMd k$na zovaayacaI. p`aja>aMcyaa Ôulaacyaa dozaMca koXar hI maa~ itcaI inaima-tI. vaasaasaazI Kr koXar tr rMgaasaazI p`aja>. ]nhaL\yaacyaa idvasaat kÜkNaatlyaa jaimanaI%pNa BaUšmaUga laavaayacaI. XaoMgaa kaZayalaa Garcyaa gaD\yaaMbarÜbar ithI AsaayacaI mhNajao nausatI doKroK naahI. duparcyaavaoLI jaovaNaM JaalaI kI hatat itcyaa vaacaayalaa pustk trI Asaayaca naaihtr ËÜXaa trI AaiNa ipXavyaa ivaNaNa caalaU Asaayaca. ]gaacaca XaojaarI pajaarI jaa}na gaPpa maarNa itlaa AavaDayaca naahI. Kr tr gaavaat Xaojaar pajaarpNa laaMbaca Asaayacao.

tr kaya hI svat : ]VÜgaI AsalyaamauLo AamhI saui+t gaavaalaa gaolaÜ AaiNa vaoLI ­ AvaoLI plaMgaavar laÜLlaÜ tr itlaa sahna vhayaca naahI. vyavaisqatpNaa tr [tka AMgaI maurlaolaa. p`%yaokÊjaavayaalaaÊ laokIÊ saunaaÊ maulaÊ naatvaMD (aMnaa %yaaMcyaa vaaZidvaXaI ihca svahsto ilaiKt p~ barÜbar vaaZidvaXaIca imaLNaar. naaihtr Aamhalaa sagaAaMcyao vaaZidvasaÊ anniversaries zovaayalaa hllaI computer laagatÜ.

puZo puZo itlaa jara kmaI idsaayalaa laagala. sagaLI maula naatvaMD Xahrat. hI AaiNa AajaÜbaa ekToca gaavaat. svat : ca Gar saÜDUna jaayalaa to dÜGahI tyaar naahIt. p`%yaok saui+t AamhI gaavaalaa kQaI ima~ maOtINaIMbarÜbar sau+I Gaalavaayalaa imaLalaIca naahI. hÜ tr kayaÊ dÜGaoca rahayacao. AÝYaQaacyaa baaTlyaa AgadI vyavasqaIt laavalaolyaa Asaayacyaa. DaivakDUna itsarI baaTlaI Ama@yaacaIÊ caÝqaI tma@yaacaI ho tÜMDpz Asaayaca. %yaamauLo AamhI kahI AaNaUna do} mhTla trI tI svat : ca GyaayacaI karNa Aamacyaa hatUna jaagaa cauklaI tr² raihlaI maÜz\yaa ta{\yaat AaiNa jaatanaapNa kÜNaacaI saovaa Gyaayalaa nakÜ mhNaUna AajaarI pDlaI toMha hLU hLU AÙ kmaI k$na gaolaI. AajaÜbaa gaolyaavar gaavaca Aapla Gar saÜDUna Aalyaavar Xahrat rmalaI AXaI naahIca hoca Kr.
gaolyaa AazvaD\yaat bank maQyao gaolao AsatanaaÊ $20 caI naÜT KalaI pDlaolaI imaLalaI. kÜNaacaI bar pDlaI Asaola Asaa ivacaar krt teller laa naÜT idlaI. tI mhNaalaI saMQyaakaLpya-Mt kÜNaI claim kolaI naahI tr tU Gao}na jaa. Finder is a keeper mhNaUna. maaJaI nhvatI mhNaUna saMQyaakaLI ÔÜna krayacaa p`XNaca nhvata. pNa %yaava$na saujaya preschool laa AsatanaacaI AazvaNa JaalaI.

XaaLotÊ ground var KoLtanaaÊ saujayalaa ek quarter imaLalaa. %yaanao teacher laa idlaa. itnao maulaaMnaa ivacaarla kÜNaacao pOsao hrvalao Aahot ka mhNaUna. kÜNaIca claim kolao naahIt mhNaUna saMQyaakaLI itnao tÜ quarter saujayalaa do}na Taklaa. Finder is a keeper mhNaUna. saujaya pOsao Gao}na GarI Aalaa. malaa AanaMdanao %yaanao pOsao daKvalao. Mom, see what I got. maI %yaalaa samajaa}na saaMigatla ho tuJao pOsao naahIt. tU XaaLot teacher laa nao}na do. tÜ mhNaalaa malaa teacher naoca GarI nyaayalaa saaMigatlao. malaa cultural difference vaaTlaa. maI dusaáyaa idvaXaI saujayabarÜbar note ilahUna idlaIÊ ho %yaacao pOsao naahIt AaiNa maulaaMnaa lahana vayaat Finder ia a keeper ho manaavar ibaMbala tr maaJyaamato caaMgala naahI. tr ho pOsao XaaLocyaa fund saazI naahItr [tr kahI project saazI vaapravaot. mhNajao maulaaMnaapNa caaMgalaI savaya laagato.

gaÜYT eka quarter caI nhvatI pNa %yaamauLo maulaaMnaa ivacaar ksaa krvaaÊ jaI gaÜYT AaplaI naahI tI AapNa GyaayacaI naahI ho iXakvaNa Aaplaca kama naahI kaÆ
मुलं मोठी होत जातात आणि आपण पुष्कळदा त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत गुरफ़टलं जातो. अलिकडेच मी थोडा रिकामा वेळ मिळाला असताना जुन्या फ़ोटोंचे boxes घेऊन बसले होते. म्हटल आपले नाही तर निदान मुलांचे तरी त्यांच्या वयानुसार फ़ोटो वेगळे करून album मध्ये लाऊन ठेवावे म्हणजे मुलं जेंव्हा बाहेर पडतील तेंव्हा त्यांच्यी लहानपणं त्यांना बरोबर घेऊन जाता येतील.

box मध्ये काही मनुचे चार वषाची असतानाचे फ़ोटो होते तिच्या मित्र मैत्रीणीं बरोबर. सगळ्यांचीच नाव आठवत नव्हती पण चॅडला मात्र अगदी बरोब्बर ओळखल. मनु म्हणजे काळे मोठ्ठे बोलके डोळे, काळेभोर कुरळे केस आणि चॅड अगदी typical blond, blue eyed American . त्यावेळी त्या दोघांची छान दोस्ती होती. त्याची आई सुट्टीच्या दिवशी दुपार झाली की त्याला आमच्याकडे पाठवून द्यायची. त्याला नुकतीच लहान बहिण झाली होती त्यामुळे दुपारची त्याच्या आईला विश्रांती हवी असली की चॅड आमच्या घरी असायचा. मनु आणि तो खेळायचेही छान. मधून मधून कुरबुरी झाल्या की दोघही माझ्याकडे यायची पण ती भांडणं अगदी चुटकी सरशी सुटायची. मनुच्या खोलीत एक मोठ्ठ closet होत. त्यात तिची सगळी खेळणी असायची. ती काढून त्यांच खेळणं चालायच आणि मी मधून मधून जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेवायची. एकदा त्यांचा जोरजोरात भांडायचा आवाज आला म्हणून मी खोलीत गेले तर आवाज closet मधून येत होता. closet बंद होत आणि कस कोण जाणे lock होऊन गेल होत. आणि भांडाभांडी चालली होती अशी

मनु : " Don't breathe on me "
चॅड : " I am not. I am trying to open the door"
मनु : " You are giving your cooties to me " ( लहानमुल germs ना cooties म्हणतात. )
चॅड : "I am not. You are"

खर तर आवाजावरून दोघेही घाबरले होते. मला ही दरवाजा उघडता येत नव्हता त्यामुळे मिही घाबरलेली. एरव्ही closet च्या दाराखालची मोठ्ठी फ़ट नेहेमी मला bother करायची आज तिच्यामुळेच हवा खेळती आहे ह्याच समाधान वाटत होत. पटकन चॅडच्या घरी फ़ोन करून त्याच्या आईवडिलांना बोलवल. त्याच्यावडिलांनी बिजागिरीतून खिळे काढून अख्खा दरवाजा काढला आणि मग ही मुल बाहेर आली. दोघांनीही आपल्या आयांना मिठी मारत "He gave me cooties" " She gave me cooties" अशा तक्रारी केल्या. मग चॅड त्याच्या आईबरोबर घरी गेला.

दुसर्‍या दिवशी परत दुपारी दाराची बेल वाजली तर दारात चॅड उभा. "Can Manu play with me"? विचारत.

चॅडचा आणि मनुचा फ़ोटो album मध्ये लावला आणि खाली caption लिहिली " निरागस बालमैत्री "

चाहूल

शुक्रवारी आमच्या office मधल्या रिटाला सगळ्यांनी मिळून baby shower दिला. रिटा चाळीस वर्षांची बाई. तिच हे पहिलच बाळ. VP पासून सगळेच हजर होते. तिचा boyfriend पण आला होता आणि उत्साहाने ह्या कार्यक्रमात भाग घेत होता. हिलाच मी pregnancy च्या सुरुवातीला सिगरेट सोडायला लावली होती. आधी ती माझ्यावर भडकलीच होती. Why do you care? You ar not my doctor. If I give up cigarette, I will be depressed. I won’t be able to work अशी बरीच कारणे सांगत राहिली. पण शेवटी सोडली एकदाची. hopefully कायमची. लक्षणं जरा कमीच दिसतायत कारण बाळाच्या जन्माबरोबर सिगरेट ओढायला किती दिवस राहिले आहेत तेपण ती मोजत असते. मला परत एकदा तिच्या मागे लागाव लागेल secondary smoke तुझ्या बाळाला किती वाईट आहे. Why should your baby suffer because of your nasty habits? अस काही जळजळीत शब्दात सांगाव लागेल. मी तिची direct boss नसल्यामुळे तिला माझ्याबद्दल complain करणं पण कठीण आहे. पण मनातून तिला हे सगळ पटतही असत. एकुलती एक, आजीआजोबांनी लाडावलेली आणि आजीपासून तिच्यापर्यंत सगळेच smokers त्यामुळे घरून कोणी सांगणार नाहीच. असो.

देवाने काय माझावरच त्या बाळाची जबाबदारी टाकली आहे ह्या समजुतीने, मी सुरुवातीला तिला विचारलपण होत, ” Rita, are you going to marry Tim before the baby comes? ” तिच उत्तर होत ” Oh, no. I do not think I will ever marry him ” आता हे गेली चारपाच वर्ष steady जातायत आणि live in आहेत म्हणून मला वाटल आता तरी हे decision घेतील. तो boyfriend वागत मात्र होता एखाद्या नवर्‍यासारखा. खर तर हल्ली आपल्याकडेपण live in , single parent homes दिसायला लगली आहेत. आणि त्या मानाने माझे विचार अगदी जुनाट वगैरे वाटायची शक्यता आहे. पण माझीच रंगिबेरंगीमधली खोली आहे त्यात माझे विचार मांडायला काय हरकत आहे, नाही का?

माझी मुल आता मोठ्ठी झाली असल्यामुळे बाजारात नवीन नवीन काय आल आहे ते अशा showers च्या निमित्ताने कळत. आम्ही जेंव्हा crib to teenage bed अस convertible furniture घेतल तेंव्हा केवढी गम्मत वाटली होती. अर्थात जरा शिंग फ़ुटली की मुल ते bed वापरणार नाहीत हे तेवढच खर. आता तर bath tub होता new born to पाच वर्षाच्या मुलापर्यंत. आकारपण अगदी regular bath tub चा आणि केवढ्या त्या adjustments आणि सोयी. मधून मधून आता Babies R Us ला च्क्कर टाकली पाहिजे काय काय नवीन गोष्टी आल्यात पहायला. Babies R Us लिहिल कारण तिने बाळाला तिथे register केल होत. crib vibrator पाहून एकजण जिची मुल आता मोठी आहेत म्हणाली, ” अरेच्चा हल्ली बेबिला carriage मध्ये ठेऊन clothes dryer वर ठेवत नाहीत का? मी तर तसच झोपवायची नाहीतर सरळ vacuum cleaner सुरु करायची. ” . माझ्यापेक्षा तर तिला जास्तच नवल वाटत होत. आईच्या पोटात असताना येणारे ते fluid चे आवाज करणार bear ही तर तिथे आलेल्या पुरुष वर्गाच आकर्षणच होत. बाळाला बर्‍याच छान छान gifts मिळाल्या होत्या. म्हटल ” रिटा, जन्माच्या आधिपासूनच ह्याला spoil केलय ग. ” त्याची nursery तर रिटाने केंव्हापासूनच तयार करायला सुरुवात केली होती. दर सोमवारी आम्हाला त्याच्या तयार होतानाच्या nursery चे फ़ोटो email मध्ये येत असायचे. आता आलेल्या सगळ्या gifts पण त्या nursery ला match होणार्‍या होत्या. सगळ बघून मला माझ्या आईच्या आणि आजिच्या आशिर्वादाची आठवण होत होती. बाळाला सगळ मिळाल आहे ग. आता त्याला नीट मोठ्ठ करायची जबाबदारी मात्र ह्यापुढे तुझ्यावर आहे आणि ती तू नक्की पार पाडशील अशी आशा करते.

गेल्या वर्षी नवीनच Indian channels घेतले TV साठी. तेंव्हापासून फ़क्त ठरावीक कार्यक्रम बघायला सुरुवात केली. मला स्वत : ला passive entertainment आवडत नाही पण TV वर हिंदी ऐकायला छान वाटत आणि थोडी घरची आठवण त्यावेळीपुरती का होईना बोथट होते. सुरुवातीला आम्ही आठवड्यातून दोन कार्यक्रम आवर्जून बघायचो. एक अंताक्षरी आणि दुसरा सा रे गा मा पा. अंताक्षरीवरच्या अनु कपूरचा कधी कधी खूप राग यायचा त्याचे वेडेवाकडे अविर्भाव बघून. पण एकदा अंताक्षरीची सुरुवात भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या पहिल्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून सुरुवात करायची होती. सगळेच participants एकमेकांच्या तोंडाकडे पहात होते. दिल्या गेलेल्या time मध्ये कोणालाच सुरुवात करता आली नाही. कारण काय तर भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे नावच ह्या participants ला माहित नव्हत. मला त्यांच्या GK ची दया आली. सगळेच college students होते. नंतर सिनेमातली गाणी मात्र अगदी अटितटिच्या स्पर्धेने गात होते. अनु कपूर तेंव्हा इतका भडकला होता की अगदी तुम्हाला लाज वाटली पाहिजे पर्यंत मुलांना ओरडला. लाज वाटल्याचपण एकाही स्पर्धकाने दाखवल नाही. ते तर पुढच्या स्पर्धेसाठी उत्सुक होते. जणू काही अनु कपूर त्यांचा मौल्यवान वेळ फ़ुकट घालवतो आहे. तेंव्हापासून मला अनु कपूरचा राग येण जरा कमी झाल. असो. हा प्रसंग लिहिण्याच कारण म्हणजे इथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना सरसकट ABCD म्हटल जात. मग ह्या भारतात वाढलेल्या मुलांना काय म्हटल जात ते ऐकायला नक्किच आवडेल. by the way मी माझ्या मुलांना जेंव्हा भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच नाव विचारल तर त्यांना माहित होत. हे मला इथे नक्किच नमूद करायला आवडेल.

ह्या सगळ्याने सुरुवात करायच कारण म्हणजे मध्यंतरी मला Mr. and Ms. Discover India ह्या कार्यक्रमासाठी judge म्हणून बोलवल होत. स्पर्धक सगळे अठरा वर्षाच्यावरचे भारतातून आलेले university मध्ये जाणारे post graduate students होते आणि भारतातूनच आलेले young software consultants होते.

विचारलेल्या काही प्रश्णाची उत्तरे न देता आलेले काही प्रश्ण.


१ भारताच्या पश्चिमेच्या समुद्राच नाव
२. उटी च पूर्ण नाव
३. स्वामी वेवेकानंदांच पूर्वाश्रमीच नाव.

इथेच थांबवते. कारण हे सगळ आठवल तरी मला त्रास होतो. इथे येणारे म्हणजे cream of the crop म्हटल जात मग हे कोण?
असच....

मी रोज घरी आल्यावर स्वयंपाक करते. मुलं अगदी लहान असताना सगळ्यांच्या सांगण्यावरून एकदोन महिने weekend ला २ - ४ भाज्या आणि चपात्या करून ठेवत असे. म्हणजे office मधून आल्यावर बराच वेळ मुलांबरोबर मिळू शकेल अशी भावना. मग आईशी फ़ोनवर बोलताना ती म्हणाली आणि मला पटलपण. weekend चा family time स्वयंपाकात घलवण्यापेक्षा आणि मुलांना आधी करून ठेवलेल वाढण्यापेक्षा रोज जरी साधाच स्वयंपाक म्हणजे वरण भात केलास तर असा कितीसा वेळ जाणार आहे? आणि ताज्या अन्नाला दुसर्‍याकशाचीच सर नाही. तर काय मी रोज घरी आल्यावर स्वयंपाक करते. पण शुक्रवारीमात्र माझ्या स्वयंपाकाला सुट्टी. मला वाटत आतापर्यंत माझ्या शहरातली सगळी restaurants try करून झाली असतील. घरातल्या प्रत्येकाला restaurant decide करायचा त्याची turn आली की chance दिला जातो आणि भावाच्या आवडीच restaurant मला कस आवडत नाही हि बहिणीची भावाच्या turn च्या वेळेची तक्रार आणि भावाची बहिणीच्या वेळेची तक्रार नेहेमीच ऐकायला येत असते.

मला नवीन नवीन पदार्थ try करायला आवडतात. त्याविरुध्द माझा नवरा. chinese restaurant मध्ये आमची ठरलेली order म्हणजे shrimp ची एक spicy dish आणि vegetable fried rice without eggs मग प्रत्येकाच्या आवडीच soup आणि spring rolls . मी कधी म्हटल आपण हे try करूया की नवर्‍याच म्हणण तू कर न. पण मला खायचा आग्रह करू नकोस. आता chinese dishes एकट्याने खाण्यासारक्या असतात का quantity ने? पण असो.

गेल्या आठवड्यात project successfully संपल्यामुळे VP ने PF Chang मध्य party arrange केली होती. आम्ही २० लोक होतो. प्रत्येकजण menu वरून काय मागवायच ते ठरवत होता. कारण आमच्यातले काही red meat न खाणारे. काही fish न खाणारे. काही gluten allergic काही vegetarian काही pork न खाणारे. त्यामुळे 10 - 12 dishes मागवून share करणं म्हणजे कर्मकठीण काम होणार होत. Waiter/server आला आणि म्हणाला if you do not mind, let me suggest something. तुम्ही order करू नका. let me serve you and I will make sure everyone will be happy. drinks ची order देताना आम्ही विचारल " तुझ्याबरोबर तुला मदतीला कोण आहे? " तर म्हणाला मी एकटाच आणि त्याला बाजूची दोन tables पण assign केलेली होती. आमच्या सगळ्यांचे चेहेरे बघण्यासारखे होते. तो आजूबजूला नसताना आमची सगळ्यांची कुजबूज चालली होती. " झाल वाट लागली " एक ते दिड तासात त्याने इतक्या वेगवेगळ्या dishes serve केल्या आणि प्रत्येकाची आवड, restrictions लक्षात ठेऊन. जेवताना आणि जेवण संपल्यावर प्रत्येकजण म्हणत होता. इतक्यांदा PF Chang मधे आलो पण never tasted so much variety आणि इतक्या मला आवडणार्‍या dishes इथे आहेत हे कळूही शकल नसत. आमचे आपापसातले remarks म्हणजे आधीपासूनचे गलातल्या गालात हसत ऐकणारा waiter, bill pay केल्यावर म्हणाला I am a trainer here. I am working for PF for last 12 years. I have been training people in PF all over the US. I am training here this week. प्रत्येक profession मध्ये कला असते आणि त्या दिवशी मला त्या कलेच प्रात्यक्षीक पहायला मिळाल. अर्थातच 20% gratuity add केली असूनसुध्दा VP ने त्याला substantial tip दिली. पण ही त्याच्या कलेला दिलेली दाद होती.
मी रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावते आणि अथर्वशीर्ष म्हणून देवाला नमस्कार करते. ही माझी अगदी लहानपणापासूनची सवय. ती मुलांनाही लागली. फ़रक एवढाच की ते गायत्री मंत्र आणि सरस्वतीचा श्लोक म्हणतात. असच एकदा मी नमस्कार करून डोळे उघडले तर माझा नवरा डोळे मिटून तोंडाने काहितरी पुटपुटत होता. त्याने डोळे उघडल्यावर मी सहजच विचारल, " इतका वेळ काय मागत होता रे देवाजवळ? " त्यच्या गालातल्या हसण्यामागे " तुला कस कळलं " हे भाव लगेच दिसून आले. मग त्याने मला विचारल, " तू काय मागितलस? " मी म्हटल, " देवाजवळ काय मागायच, त्याला आपल्याला काय हव आहे ते माहितच असणार न? मी नाही बाबा मागत काही. " त्याच उत्तर, " मी मागतो बाबा. मुलांच्या परिक्षा आल्या की त्यांना यश दे. कोणाला बर नसल तर त्या व्यक्तिला बर वाटू दे. सगळ्यांना सुखी ठेव वगैरे. " मला वाटल लहान असताना ठिक आहे निदान मागू नये हे कळत नसत पण मोठेपणीसुध्दा? त्याच म्हणण, " आपण आईवडिलांकडे नाही का मागत? जो जवळचा आहे ज्याच्यावर आपल्याला हक्क वाटतो त्याच्याजवळ मागण्यात काय वाईट आहे? मला त्याची मत पटली नाहीत पण मी जास्त वाद न घलता, हसत निघून गेले. वाद न घालण हे खर तर माझ्या स्वभावाला न साजेस आहे. :-) पण मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.

लहान असताना लोक देवाना नवस बोलतात हे माहित होत. गावच्या देवळात कौल लावलेलापण पाहिला होता. मग परिक्षा झाली की मीपण देवाला नवस बोलायची. परिक्षेत इतके marks मिळाले तर दोन लवंगा देईन किंवा चार वेलदोडे ठेवीन वगैरे. आता लवंगा किंवा वेलदोडे का तर ते सहज उपल्ब्ध असत आणि देवासमोर ठेवलेले कोणाच्या लक्षातही येत नसे. एक दिवस आई जरा त्राग्यानेच म्हणत होती काल लवंगा उचलून ठेवल्या तर आज कोणी बाटलीत न भरता इथे वेलदोडे काढून ठेवलेत कोण जाणे! आता काय सांगणार मी ठेवलेत चांगले marks मिळावेत म्हणून? म्हणजे लहानपणी मी देवाजवळ नुसत मागायचीच नाही तर लाच (?)पण द्यायची काय? म्हणूनच बहुदा मघाशी मी जास्त वाद घालायच्या भानगडीत पडले नसावे.
कोणाला कशाच तर कोणाला कशाच.....

प्रत्येकाचे interests वेगळे असतात. जरी लोक एकाच ठिकाणी फ़िरून आली तरी ते तिथे का गेले होते ह्याची कारणं वेगळी वेगळी असतात. हेच बघा न. मी जेंव्हा कधी सुट्टी घेऊन किंवा even कामासाठी कुठे दुसर्‍या गावाला जाऊन आले की माझा एक half Japanese colleague म्हणजे आई Japanese आणि वडील American , न चुकता विचारणार, how was the food? नवीन काय try केलस? एकदम खवय्या आहे. दुसरी chinese colleague विचारणार, काय shopping काय केलस? what is the speciality of the place? किंवा जर तिला माहिती असली तर मला तिथून ती वस्तू न चुकता आणायला सांगणार. म्हणजे अगदी project च्या कामासाठी दोन दिवस जरी गेल असल तरी ह्यांना त्या project बद्दल जास्त जिव्हाळा नसतो कारण नाहि म्हटल तरी त्याबद्दल नंतर बोलण होणार असतच न. पण त्यांच्या प्रश्णांना सविस्तर उत्तर द्यावी लागतात. आधी मला वाटायच Japanese आणि chinese अगदी मितभाषी असतात. पण कोणाला कशाच तर कोणाला कशाच. .....

आता माझा नवरा. मी मैत्रीणींबरोबर सिनेमाला जाऊन आल्यावर त्याला सिनेमा कसा होतापेक्षा " कैसी लगी हमारी ऐश्वर्या? " ह्यात जास्त interest . मैत्रीणीवर अवलंबून आहे पण एक मैत्रीण सिनेमात काय पहात असते माहित नाही पण कधी जेवण किंवा खाणं दाखवत असले की म्हणते काय काय आहे ग पानात? समोसे नाही आलू टिक्की दिसते आहे नाही? ए, ते बघ, त्या ट्रेमध्ये बहुदा काजू बदामांबरोबर पिस्तेपण दिसतायत. दुसरी मैत्रीण आम actresses च्या कपड्यांवर लक्ष ठेऊन असते. त्यामुळे ह्या दोघिंबरोबर सिनेमाला गेल तर कथेवर काही बारीक सारीक प्रश्ण असले तर उत्तरं मिळणार नाहीत हे नक्की. म्हणजे सिनेमा बघतानाही कोणाला कशाच तर कोणाला कशाच ......

काही दिवसांपूर्वी कोणाकडेतरी party ला गेलो होतो. नुकतेच ते लोक europe tour करून आले होते. त्यांना सगळीकडच्या art collection ची भारी हौस. तर काय त्यांच europe art collection ती मैत्रीण दाखवत असताना, आणि आम्ही अगदी कौतुकाने बघत असताना दुसरी मैत्रीण कानात कुजबुजते. " केवढ्या गोष्टी collect करून ठेवल्या आहेत नाही नुसता museum करून ठेवला आहे घराचा. केवढी गर्दी झाली आहे घरात. मी आपली कौतुकाने पहात होते आणि तिला art बद्दल खूप माहिती असल्यामुळे आपल्यालापण न वाचता माहिती मिळते अस मला वाटत असताना दुसरीच लक्ष दुसरीकडेच. कोणाला कशाच तर कोणाला कशाच .....

बागेत फ़ुलझाडं लावतानासुध्दा मी रंगसंगती करून लावते म्हणजे तो फ़ुलझाडांचा patch पण अगदी बगिचासारखा दिसला पाहिजे. तर माझी शेजारीण तिला मिळतील तेवढी सगळी फ़ुलझाड तिच्या yard मध्ये लाऊन ठेवते. मला वाटत किती ती गिचमिड. आणि तिला वाटत असेल काय ही बाई जास्त variety च नाही हिच्या बागेमध्ये. परत एकदा कोणाला कशाच तर कोणाला कशाच .....

अर्थात व्यक्ति तितक्या प्रकृति. त्यामुळेच तर जगण्यातली मजा और होते न. नाहितर काय computer program आणि जीवन ह्यात फ़रक काय राहिला असता नाही का? आता तुम्ही म्हणू शकता कशावर, काय लिहिल आही. कोणाला कशाच तर कोणाला कशाच .......
Charisma ...

अलिकडेच आमच्या इथे Local Indian celebration साठी Washington DC हून एक Indian Band आणला होता. आता माझ गाव Detroit, Chicago, New York, L.A. सारख मोठ नसल्यामुळे local Indians नी form केलेले असे musical groups नाहित. त्यामुळे अशा कार्यक्रमाला सगळे आवर्जून येतात आणि त्या दिवशीपण hall पूर्णपणे भरला होता. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि साधारण अर्ध्या तासाने अर्धा आणि एक तासात ९०% hall रिकामा झाला आणि त्या ९०% मध्ये आम्हीही होतो. आम्ही sponsorship ची तिकिटे काढूनसुध्दा.

घरी येताना आमच बोलणं चालला होता. एवढे पैसे देऊन आणलेला हा group अगदी total failure का झाला?

१. लोकांच्या अपेक्षा फ़ार होत्या का?
२. त्या musical group कडे एवढे पैसे घेण्याएवढा talent होता का?
३. त्या musical group च presentation कस होत?
४. त्यांनी लोकांची पकड घेण्यासारख काय केल? लोक उठून जात आहेत पाहिल्यावर त्यांनी काय केल?

नाही. पहिल्या प्रश्णाच उत्तर नक्कीच " नाही " अस आहे. हल्ली लोकांकडे ZEE, Asia TV सारखे channels असतात. त्यामुळे त्यांना घरी बसल्या बसल्या चांगले semi professional किंवा professional programs बघायला मिळतात. त्यामुळे अर्थातच live program च्या त्यांच्या अपेक्षा नक्किच रास्त होत्या.

Talent नक्किच असणार पण कोणाच्या मापाने? एक तर त्या group मधले लोक middle age होते म्हणून असेल म्हणा पण performance skills were totally lacking. हल्ली stage वर येऊन नुसतीच गाणी म्हणून जाण्याचे दिवस गेले आहेत. कान आणि डोळे ह्या दोघांच सुख अपेक्षीत असत. पोत्यातून काढल्यासारखी गाणी म्हणण्याचे दिवस गेले. खूप वर्षांपूर्वी लता मंगेशकर च्या program मध्ये खचून गर्दी होती पण त्यावेळी फ़क्त ऐकायच सुख आणि तिला ह्याची डोळा बघायला मिळण्यातला आनंद खूप होता. पण San Jose ला पाहिलेला आशा भोसलेचा program त्या वेळेनुसार असल्यामुळे खूपच आवडला होता. आशा भोसले फ़क्त सुंदर गाते अस नाही तर ती एक performer पण आहे. मजा येते तिच्या programs न जाअयला. आता ह्या DC च्या group ची मी आशा, लताशी comparison मुळीच करत नाही.

audience ला आपलस करून घेण्यात ते कमी पडले. एकाच्याही तोंडावर हसू नव्हत. स्वतःची वाद्य चांगली वाजवत होते पण गाणार्‍यांच्या तोंडावरची माशी हलत नाही म्हणजे काय ते त्यांना पाहून समजल.

performer म्हणजे काय, प्रत्येक गाण्याबरोबर नाचलच पाहिजे अस नाही पण प्रत्येक entertainer has to be a performer and every performer needs that Charisma and that charisma was not there. कळल न मला काय म्हणायच आहे ते?
घंटी बजनी चाहिए...

हे माझ्या नवर्‍याच मत. मायबोलिवर लग्नाळू मुल मुली नेहेमी विचारत असतात हे कस कळणार की ह्याच मुलाशी / मुलिशी आपल्याला लग्न करायच आहे. ह्या बाबतीत माझ्या नवर्‍याच म्हणणं " ये तो आसान बात है, दिलकी घंटी बजनी चाहिए. दिल समझ जाता है " आता आमच लग्न झाल तेंव्हा घंटानाद झाला असणार अस मी गृहित धरल आहे. त्या आधी कितीघंटा किणकिणल्या होत्या असा क्षुल्लक प्रश्ण मी त्याला विचारायच्या भानगडीत पडत नाही. :-)

माझी एक मावशी नेहेमी म्हणते आमच्या नाही बाबा घंट्या बिंट्या वाजल्या. आईबाबा म्हणाले हा मुलगा चांगला आहे, त्याची family चांगली आहे. आपल्यापेक्षा आईबाबांना जास्त कळत अस समजून आम्ही लग्न केल. पण नकळत काकांना पाहिल असताना तिला ते आवडून गेले असतीलच की. इतके वर्ष इतका सुखाचा संसार करत आहेत म्हणजे.

तस बघितल तर हे " घंटी बजना " सगळ्या बाबतीतच असत नाही का? एखाद माणूस मैत्रीसाठी पहाताक्षणीच आवडत. आपण म्हणतो " We clicked right away " मैत्रीपण जाणूनबुजून केलेली नसते ती आपसूकच होऊन जाते.

आम्ही जेंव्हा दुसर घर बघत होतो, तेंव्हा आमच house hunting बरेच महिने चालल होत. सगळ्यांच म्हणण तू इतकी choosy आहेस तर घर बांधून का नाही घेत? पण तेवढा patience माझ्यात आणि माझ्या नवर्‍यातही नाही. दर weekend ला आम्ही open house बघायला जात असू. एका घराचा plan आवडायचा तर दुसर्‍या घरातला set up आवडायचा तर तिसर्‍या घरातल space utilization आवडायच. इतकी घर पाहून झाली होती की गावातले सगळे real estate agents आम्हाला ऑळखायला लागले होते. पण त्याबद्दल मला विशेष काही वाटायच नाही. माझ राहत घर छानच होत त्यामुळे त्यापेक्षा काही चांगल मिळाल तरच घ्यायच अस माझ मत होत. नवरा मात्र कशाच्याच बाबतीत जास्त नखरेल नव्हता. पण अस असत न पाहता क्षणीच वाटल पाहिजे, हे माझ घर आहे. म्हणजे त्याच्याच शब्दात " घंटी बजनी चाहिए. "

साध्या साध्या गोष्टीतही अनुभव येतोच की. अगदी साडी घ्यायला गेल्यावर एखादी साडी पहाता क्षणीच आवडलेली असते मग आपण दुकानदाराला म्हणतो " ही जरा बाजूला काढून ठेवा हो आणि अजून काही दुसर असल तर दाखवा " पण घरी येताना बघितल तर इतर जरी साड्या घेतल्या असल्या तरी पहिली आवडलेली साडी नक्की खरेदी केलेली असते. नाहितर १० दुकान पालथी घातल्यावर पहिल्या दुकानात आवडलेली ती साडी घ्यायला पाय तिकडे वळतातच.

पण प्रत्येक वेळेला घंटी वाजतेच अस नाही. आयुष्यातले बरेचसे निर्णय विचारपूर्वक, तोलून मापून, परिस्थितीवर अवलंबून घेतलेले असतात. कधी ते बरोबर निघतात तर कधी नाही. पण आयुष्यात प्रत्येकाने एखादा तरी निर्णय ह्या " घंटी बजी " वर नक्किच घेतलेला असतो.
Unfair Fair?

दरवर्षी मी एका तरी walkthon मध्ये भाग घेते. तेवढच कोणत्यातरी चांगल्या cause साठी थोडेसे पैसे गोळा केले जातात आणि नेहमीच्या चालण्याच्या exercise ला थोडस बक्षिस दिल्यासारख वाटत. ५ ते ७ मैल चालून झाल्यावर दमल्यासारख वाटल तरी असल्या नसल्या सगळ्या booths ना भेट देऊन फ़ुकट मिळत असणरे plastic चे मग्ज, ग्लासेस, पेन्स, आणि literature गोळा करूनच मी घरी येते. काही दिवसातच ह्यातल्या बर्‍याचशा गोष्टी माझ्या goodwill च्या bags मध्ये गेलेल्या असतात. पण मी घरी आल्यावर जादूच्या पोतडीतून काढल्याप्रमाणे मुलांना ह्या गोष्टी मी दाखवते आणि नवरा निर्विकार चेहर्‍याने दुसर्‍या खोलीत निघून जातो.

अशीच मी एकदा मनुला घेऊन एका लहान मुलांच्या फ़ेअरला गेले होते. face painting करून झाल्यावर icee झाल. popcorn घेऊन आणि खाउन झाले आणि आम्ही एका hospital च्या booth पाशी आलो. Teddy bear ला thermometer लाऊन ताप कसा बघायचा. band aid कस लावायच वगैरे प्रात्यक्षिक दाखवण चालू होत आणि मुलांना त्यात hands on experience पण करता येत होत. त्या tent च्या बाहेर पडताना मुलांना caps देत होते. मुलिंआ Nurse लिहिलेली आणि मुलांना Doctor लिहिलेली. मनुची turn आली. तिच्या डोक्यावर Nurse ची cap चढवली गेली. मी त्या देणार्‍याला म्हटल हिला Doctor ची cap द्या. त्याच उत्तर Oh! all girls get Nurse's cap and boys get Doctor's cap. Nobody has objected so far, and what's wrong with it? आतापर्यंत माझा पारा जरी चढायला लागला असला तरी मी शांतपणे म्हटल, " प्रत्येक मुलाला विचारून तुम्ही हवी ती cap द्या " . पण असा भेदभाव का? मनु मला हात ओढून म्हणत होती Mom , it is o.k. पाच वर्षाच्या मुलीला काय कळत आहे? She did not want to be different than other girls. एवढ्या पुढारलेल्या देशात मुली म्हणजे Barbie dolls, Nurses, secretaries असच perception रहाणार का? मनुला म्हटल मनु, तू ती Doctor चीच cap घे आणि घाल. तोपर्यंत काही आया आणि मुली माझ्याकडे बघत होत्या. अर्थात त्या cap वाल्या माणसाने मला ती Doctor ची cap reluctantly दिली.

असच नंतर diversity च्या workshop मध्ये preconceived ideas, images, perceptions मध्ये उदाहरण देताना मी ही गोष्ट सांगितली. त्याही गोष्टीला काही वर्ष उलटून गेली असतील आणि त्या workshop चा facilitator मला एका conference मध्ये भेटला. आपणहून येऊन बोलायला लागला. म्हणाला ओळखल का? मी अर्थातच ओळखल होत. म्हटल, एवढी workshops तुम्ही conduct करता पण तुम्ही मला कस ओळखल. ( पुष्कळदा इथल्या काही लोकांना सगळ्याच indian बायका सारख्या दिसतात जसे आपल्याला बरेच चिनी लोक सारखे दिसतात तसे. ) . मग तो म्हणाला " तू ते Doctor आणि Nurse च्या cap चा सांगितलेला किस्सा आम्ही आमच्या workshop मध्ये add केला आहे. तो आम्हाला खूप काही शिकवून गेला आहे. "
हा आमच्या घरचा गणपती.

गणपतीबाप्पा मोरया.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner arch Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators