Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 10, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » supriyaj » Feedback » Archive through July 10, 2007 « Previous Next »

Milya
Monday, July 09, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया छान लिहिते आहेस.. (अजुन लिहिणार आहेस ना?)
फोटो पण टाक की

Shyamli
Monday, July 09, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्र टाईम्स ला क्लिप्स पण दिल्यात पण वृत्तांत हाच खास :-)
पेशल हितगुज श्टाईल मधे :-)

Asami
Monday, July 09, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर जमलेले पहीले लग्न तुमचे का मिल्याच>>दोन्ही उत्तरे चूक आहेत असे सांग

Maitreyee
Monday, July 09, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे!तुम्हाला सांगितलं नव्हतं का आधी, मायबोलीला बक्षिस देणार ते? म्हणजे एकदम ऑस्कर ष्टाईल नोमिनेशन्स आणि मग and ..the oscar goes to ... असे जाहिर केले का?

Kedarjoshi
Monday, July 09, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ही वाटल की आधी त्यांनी सांगीतले असेल.
समीर वा ईतर मायबोलीकर त्या अधिवेशनाला नसतेच तर? BMM ने जरा व्यवस्थीत योजना करायला पाहीजे. वृतांत मस्तच.


Supriyaj
Monday, July 09, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maayboli.com cha BMM la nomination zalela mahiti hota, pan award milanare kee nahee tyaache khatree navhatee karan ajunahee kaahi sa.nshtaa asatilach ki yaa spardhet.

Zakki
Monday, July 09, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तम वर्णन. आता तिथे प्रत्यक्षात न गेल्याचे फारसे वाईट वाटत नाही. तुम्हा सर्वांना भेटता आले असते, पण भेटून बोलणार काय? तुम्ही सगळे विद्वान, कलाकार इ. नि मी काहीच नाही! मला नाटक, नृत्य, कविता यातले काऽहि कळत नाही!

एव्हढी काय पुस्तके विकत घेतलीत? त्यात 'द्वैचित्र्य' नावाचे पुस्तक विकत घेतले की नाही? हे एक नवीन प्रकारचे पुस्तक आहे. एकच चित्र, एका बाजूने पाहिले तर एक दिसते, पण पुस्तक उलट केले तर त्याच चित्रात दुसरेच काहीतरी दिसते. प्रत्येक बाजूवर चित्रासंबंधी एक कविता आहे. डॉ. विद्या अकलूजकरांच्या काही कविता त्यात आहेत. मि व्हॅंकूव्हर मधे २७ जूनलाच त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो, तेंव्हा त्यांची सही करून त्यांनी मला हे पुस्तक दिले.


Ravisha
Tuesday, July 10, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान,बरं झालं प्रिया तू हा वृत्तांत लिहिलास. डोळ्यांपुढे अगदी चित्र उभे राहिले. खरंच,एवढे मोठे अधिवेशन पार पाडणे म्हणजे चेष्टा नव्हे.सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि अनुपस्थितांपर्यंत हा वृत्तांत पोचवल्याबद्दल तुला धन्यवाद!!!( amazing छुंद्याची receipe विचारलीस का?) :-)

Ksmita
Tuesday, July 10, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद !
खरेच छान वाटले वाचून .

Sayuri
Tuesday, July 10, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृत्तांत खूप आवडला. एकदम टू द पॉईंट असा! :-)

Psg
Tuesday, July 10, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलेस सुप्रिया.. :-)
BMM अधिवेशन इतक्या मोठ्या स्केलवर होतं हे आज कळलं :-)


Sandeep_bodke
Tuesday, July 10, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asamya, maayboliwarun jamlelya jodyanchi list lihi re... jara baakichyanna pan kalu det na .. maaybolila aushyabhar kon kon lakshat theveel ani kon kon udhaar karil te ... ;)

Zelam
Tuesday, July 10, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलंस सुप्रिया. छान वाटलं सविस्तर वृत्तांत वाचून.

Naatyaa
Tuesday, July 10, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया, व्रुत्तांत एकदम आवडला!!! एकदा अधिवेशनाला जायलाच हवं!

Kedarjoshi
Tuesday, July 10, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.mumbaibuzz.com/BMMConvention2007/BMMConvention2007_home.html

या लिंक वर फोटो व ईतर माहीती देखील आहे.

Manish2703
Tuesday, July 10, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या अधिवेशनातून एक महत्वाचं शिकले. ती म्हणजे जगण्यासठी आवश्यक एकच गोष्ट असते.. 'Passion' बास सर्व कलाकारांच्या, वक्त्यांच्या, कार्यकर्त्यांच्या passion शिवाय हे BMM च्या १३ व्या अधिवेशनाचं एवढं देखणं शिल्प उभच राहु शकलं नसतं नाही का??
>> very true

वृत्तांत एकदम मस्त... BMM ला एकदा जायलाच पाहिजे


Asami
Tuesday, July 10, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम मस्त matter of fact style लिहिलास

Chinnu
Tuesday, July 10, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया एकदम झकास लिहीलं आहेस. आवडलं. आणि धन्यवाद, आंखो देखा हाल, आम्हा सर्वांसाठी लिहील्यबद्दल!

Supriyaj
Tuesday, July 10, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद!!

Hawa_hawai
Tuesday, July 10, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maayboliwarun jamlelya jodyanchi list lihi re... <<<
त्या पेक्षा मायबोलीवर न जमलेल्या जोड्यांची लिस्ट लिहा. ती जास्त interesting असेल

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators