Sashal
| |
| Tuesday, July 10, 2007 - 9:19 pm: |
| 
|
छानच जमलाय वृत्तांत .. आणि खास पार्लेकरांच्या आग्रहाला मान दिल्याबद्दल special thanks! २००९ मध्ये Philadelphia चं जमवायला हवं आता ..
|
Upas
| |
| Tuesday, July 10, 2007 - 9:59 pm: |
| 
|
मस्तच आहे वृत्तांत.. ह्यावर्षी नाहीच जमलं.. खूप मनात होतं.. असो, पण अगदी to the point लिहीलयस..आवडलं! LOL सशल, 2009 नंतर.. आधी बे एरीआतल्या एखाद्या GTG पासून सुरुवात कर.. ~D
|
Bee
| |
| Wednesday, July 11, 2007 - 1:46 am: |
| 
|
त्या पेक्षा मायबोलीवर न जमलेल्या जोड्यांची लिस्ट लिहा. ती जास्त interesting असेल >> काय हवाहवाई त्यांचे जमवून द्यायचे आहे का आपसात
|
Vhj
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:11 am: |
| 
|
सुप्रिया खुपच छान माहिती लिहिलि आहेस.वाचताना कन्व्हेंशन ला गेल्यासारखा अनुभव आला.
|
छान लिहिलय ग सुप्रिया . तुझा वृतांत वाचून बड्या लोकांची नावं वाचून जाणे किती आपेक्षाभंग करणारे असते हे पण कळले . अता 2009 मधे इतर कोणी VIP लोकांना बोलावण्या ऐवजी ' मराठी बाणा ' च्या crew ला बोलावा म्हणावं . तुझी मधुर ची मुलाखत बरीच miss झाली , नाही तर मधुर भांडरकर च्या मुलाखतीचे अजुन details वाचायला आवडलं असते! ! बाकी menu झक्कास होता दररोज ! तू पण घेउन गेली होतीस का पैठण्या आणि इतर traditional साड्या ? सव्वा पाच ला उठून तयार होत होतीस म्हणजे नकीच नेल्या असशील ! 
|
Saurabh
| |
| Wednesday, July 11, 2007 - 7:11 pm: |
| 
|
मधुर भांडारकरची मुलाखत मी पाहिली. वेळ झाला की (आणि हेम्स चं लिहून झालं की) त्या BB वर टाकीन म्हणतो..
|
Supriyaj
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:29 am: |
| 
|
DJ .. एक दिवसच साडी नेसले ग!! दीड तास त्यातच गेला. माझा आणि अनुचा बराचसा वेळ बाकीच्यांच्या साड्या बघण्यातच गेला. बरीच चांगली collections बघायला मिळाली. designer wear पेक्षा सिल्कच्या साड्याच जास्त होत्या. पण आपल्या स्वतच्या fashion sense इतका कुणाचा fashion sense चांगला नाही हा निष्कर्ष.. आणि हो मधुरची मुलाखत miss केली खरी पण मला हवा तो माणुस (अतुल कुलकर्णी) डोळे भरून पाहिला.
|
Ravisha
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:01 pm: |
| 
|
काय सांगतेस,"अतुल कुलकर्णी " पण आला होता? मला वाटलं फक्त clipping through च पहायला मिळाला?
|
Ravisha
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:07 pm: |
| 
|
तुम्ही म्हणता तसे "मराठी बाण्याचेच "लोक आले तरी खूप आहे. नाहीतर अधिवेशनाचे filmfare award function व्हायचे. नाव मोठे लक्षण खोटे...दिवे घ्या जनहो..
|
Sayonara
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:48 pm: |
| 
|
सुप्रिया, आवडला वृत्तांत. जाऊन आल्यासारखं वाटलं. जेवणाचा मेन्यूही खासच. (निदान त्याकरता तरी एकदा जमवायलाच हवं ) वाचताना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे मधेच एखाद इंग्लिश वाक्य. जसं we were trying to reach there.... किंवा finally we told them वगैरे. काहीतरी छान खाताना मधेच एखादा खडा लागल्यासारखं वाटलं. सॉरी, पण लिहिल्याशिवाय रहावलं नाही.
|
Supriyaj
| |
| Thursday, July 12, 2007 - 3:00 pm: |
| 
|
रविशा, अग अतुल आला नव्हता, पण क्लिपिंगवरच समाधान मानलं. तो प्रत्यक्ष आला असता तर.............!!! धन्स ग सायो.. तु सांगितलस ते चांगलं केलस.. मी पुढच्या वेळेस काही लिहिलं तर याची नक्की काळजी घेईन.. पण खरं सांगायच तर दोन मराठी माणसं एकत्र आली की ती कशी हटकून इंग्लिश बोलतात तसच काहीसं हे.
|
Ajjuka
| |
| Friday, July 13, 2007 - 6:42 am: |
| 
|
|अग अतुल आला नव्हता, पण क्लिपिंगवरच समाधान मानलं. तो प्रत्यक्ष आला असता तर.............!!!| हात्तुजी.... पुढच्यावेळेला आलीस की सांग. भेटू त्याला. पण प्रत्यक्षात भेटला तर काय करशील ते आधी लिहून पाठव म्हणजे त्याची मंजुरी घेऊन ठेवते. आणि मी तिथे थांबायचं की नाही ठरवते!!
|
Supriyaj
| |
| Friday, July 13, 2007 - 5:07 pm: |
| 
|
आता ग बया!... जरा आधी तरी सांगायचस.. या वेळेस पुण्यात आले तेव्हा बाणेर आॅफिसमधे वेळ न घालवता त्यालाच भेटले असते. अतुल खरच समोर असेल तर काय करेन हे तुला सांगेन बरं!!! मग ठरव तुच थांबायचं की नाही ते!!
|
Sashal
| |
| Friday, July 13, 2007 - 5:10 pm: |
| 
|
ajjuka, मग अतुल च्या thru आमीर खान ला पण भेटवू शकशील का?
|
Ajjuka
| |
| Friday, July 13, 2007 - 5:36 pm: |
| 
|
सशल, नाही.. आणि हा जुगाड फक्त सुप्रियासाठी.. बाकी कोणासाठी नाही..
|
Supriyaj
| |
| Friday, July 13, 2007 - 8:09 pm: |
| 
|
धन्स ग नी....... सशल, तुझ्या वतीने मी भेटले आमिरला तर चालेल का?? ;)
|
खि खि खि ... मलाही वाटलं खरच अतुल आला होता आणि तू लिहिलं कसं नाहीस बाकी हे अतुल - आमिर भेटे मधे कुणाल कपुर ला ही भेटून घे ग सुप्रिया माझ्या वतीने ! 
|
सुप्रिया, काय पण मस्त लिहिलाहेस वृत्तांत! मजा आली वाचून. किती सहज लिहिलं आहेस! कुणाच्या घरी किंवा लग्नाला वगैरे जाऊन आलो की आम्ही बहिणी तिथे घडलेल्या गोष्टींची, भेटलेल्या व्यक्तींची जी 'तासंपट्टी' करायचो (आईच्या अपरोक्ष) त्याची आठवण झाली!
|
Mahaguru
| |
| Sunday, July 15, 2007 - 4:35 am: |
| 
|
चांगला लिहिलाय वृत्तांत. हेम्स यांनी पण चांगला लिहीलाय. आत्ताच सकाळमधे एक BMM वृत्तांत वाचला, अगदी video सकट आहे. पण सगळा एकतर्फी वाटला, जसा एखाद्या कंपनीचा press release असतो तसा. त्या वृत्तांतामधे मायबोलीला मिळालेल्या पुरस्काराचा आणि हेम्स यांच्या नाटकाचा उल्लेख ही नाही. (असे कळाले की वृत्तांत लेखिका हि एक मायबोलीकरीण आहे)
|
Jayavi
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:40 am: |
| 
|
सुप्रिया, वृत्तांत खरंच छान झालाय गं! अतिशय नेटका... बाकी जेवणाचा मेनू खासच होता म्हणायचा मायबोलीला बक्षिस मिळालं..... सगळ्यांना मस्त सुखद धक्का मिळाला असेल ना गं....! राजूशी तुझी ओळख झाली का गं..... मी आता एका आठवड्याने भेटणार आहे तिला.....तेव्हा कळेलच.
|
Chann. Mala Ajoon Deonagarit lihita yet naahi.
|