Lalu
| |
| Monday, July 02, 2007 - 6:01 pm: |
| 
|
कुठे आहे तो वृत्तांत? लवकर येऊ दे... ~D
|
Vrutaant bantoy ka ajun ? Lavkar yevu de ... photos sakat..
|
Mahaguru
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:42 pm: |
| 
|
सुरुवात चांगली झाली...संपुर्ण वृत्तांत लवकर येवु देत...
|
अरे वा , हव्या असलेल्या details ची सुरवात चांगली झालीये ... पुढचे वाचायची वाट पहात आहे . 
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:13 pm: |
| 
|
अरेरे, convention च्या सुरुवातीलाच, तुमचे नवरा बायकोचे भांडण! मला आठवते त्याप्रमाणे तुम्हा दोघांचे कधीच भांडण होत नाही म्हणे! का ते वेगळेच दोघे LA चे? बाकी त्या कमानीचे नि दोर्या बांधलेल्या काठ्यांचे काय केले? दोर्या चांगल्या जाड होत्या का? मधूनच उठून जाणार्या लोकांना चाबकाने फोडून काढण्यासाठी?

|
Supriyaj
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:10 pm: |
| 
|
झक्की, त्या दोर्यांचं नक्की काय प्रयोजन होतं ते नाही माहीती.. तुमचा अंदाज थोडा चुकला... बहुतेक त्या 'भिकार कार्यक्रम सादर करणार्या लोकांना चाबकाने फोडून कढण्यासाठी होत्या.'
|
अरे वा, मस्त आहे सुरुवात! अस्साच डीटेलवार वृत्तान्त लिहि गं 
|
Sayuri
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:09 pm: |
| 
|
हो गं. मस्तं वाटतंय वृत्तांत वाचायला. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत. 
|
Saurabh
| |
| Friday, July 06, 2007 - 12:26 am: |
| 
|
मला सांगा तुम्ही दुसर्या मायबोलीकरांना कसे काय ओळखत होतात त्या गर्दीत? की आधिच ओळख होती? मी पण होतो तिथे म्हणुन विचारले
|
Supriyaj
| |
| Friday, July 06, 2007 - 4:18 am: |
| 
|
सौरभ, त्या सर्वांना आधिच ओळखत होतो आम्ही.. आणि इतकच नाही तर दुसर्या दिवशी समीरने मायबोलीच टी-शर्ट घातला होता तेव्हा एका ओळखिच्या नसलेल्या मायबोलिकरणीने स्वत: ओळख दाखवून गप्पा मारल्या. आम्ही BMM ला जाणार हे आधिच BMM च्या BB वर लिहिल होतं की!! तेव्हा का नाही बोललात तुम्ही?? भेट झाली असती anyways
|
Hems
| |
| Friday, July 06, 2007 - 5:49 am: |
| 
|
सुप्रिया, मी पण भेटले की ग तुला! अनुल्लेखानं मारतेयस की काय आम्हाला ... एकूणच वृत्तांतात! सौरभ, तू तिकडे असणार हे माहीतच नव्हतं मलाही.... तू कुठल्या कार्यक्रमात involved होतास का?
|
Saurabh
| |
| Friday, July 06, 2007 - 3:38 pm: |
| 
|
मी येणार हे आधी इथे सांगायला हवं होतं म्हणजे काही मायबोलीकरांशी भेट झाली असती! असो. आणि त्या पुरस्कार सोहळ्याला मी थांबलो नाही.. मायबोलीला पुरस्कार मिळणार आहे हे माहित असतं तर कदाचित थांबलो असतो. जाधवांचं भाषण (त्यांचं आणि लोकांचं मन भरायच्या आत) थांबवून होणारा पुरस्कार वितरण सोहळा ह्याबद्दल एक चिडच आली होती. असो. तु चांगला समाचार घेते आहेस एकूण कार्यक्रमांचा.. हेम्स, मी फक्त 'बघ्या' होतो! पण मम आत्मा गमला भाग दोन च्या झोपाळलेल्या प्रेक्षकांमधून लावणीला जाणारी जवळ जवळ कर्कश्श शिट्टी आठवत असेल तर तिथे मी होतो बाय द वे, त्या दोर्या आणि काठ्या म्हणजे माझ्यामते पिअर चे रेलींग्स होते! . पण ते फ़ारच विनोदी होतं. देशमुख, जाधव आणि जब्बार ह्यांच्यासोबत अनेक मराठी मंडळी क्रुजवरून सिऍटलला आली आहेत असा सेटप होता बहुधा..
|
Supriyaj
| |
| Friday, July 06, 2007 - 4:47 pm: |
| 
|
हेम्स, अगं तुमचा नुसता उल्लेख नाही, एक अख्खा एपिसोड नको का लिहायला?? सौरभ.. मायबोलीला पुरस्कार मिळणारेच याची आम्हालापण खात्री नव्हती. का ते सांगते वृत्तांतामधे.. पण तु तिथे असून भेटला नाहीस हे मात्र चांगला नाही झालं. ओह आणि ते क्रुज का होतं?? आम्हाला एकदा वाटलं की ते सगळे पळून जाऊ नयेत म्हणुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न होता तो;) असो.. एकुणच ढिसाळ प्रकरण होतं ते...
|
Sashal
| |
| Friday, July 06, 2007 - 6:22 pm: |
| 
|
छानच लिहीते आहेस वृत्तांत .. वाचून पुढच्या convention ला जावं असं वाटायला लागलंय .. तेव्हढं खाणं पीणं काय काय होतं ते मुद्देसूद येऊ दे बरं का ..
|
Mepunekar
| |
| Saturday, July 07, 2007 - 12:28 am: |
| 
|
मला पण खुपच उत्सुकता होती BMM convention चा आखो देखा हाल वाचायची. ती तू पूर्ण केल्याबद्दल तुला खुप धन्यवाद! आणी मस्त लिहितियेस तू त्यामुळे मजा येतिये वाचायला
|
Psg
| |
| Saturday, July 07, 2007 - 6:24 am: |
| 
|
छान लिहित आहेस सुप्रिया
|
Gs1
| |
| Saturday, July 07, 2007 - 4:28 pm: |
| 
|
प्रमुख वित्तिय अधिकार्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकार्यांनी लिहिलेला वृत्तांत आवडला ..
|
Supriyaj
| |
| Saturday, July 07, 2007 - 11:03 pm: |
| 
|
thanks for the feedback everybody .. सशल, खाण्या-पिण्याबद्दल पण लिहितेय ग!! वाचून समाधान माना पुणेकर पुढच्या वेळेस जमत असेल तर जरूर जा.. एकदातरी घेऊन बघावा असा अनुभव आहे हा.. GS .. धन्यवाद हो
|
masta chaalalay... agadI savistar ANi agadI barobar . ekach chukal aaNi te mhaNaje - mama aatmaa gamalaa - nivedan - ajit bhure aaNi madhuraa - paN tI gokhale navhtee. madhuraa gokhalene sur pashchimeche yaa kaaryakramaacha aayojan aaNi nivedan kela. tar tee tee navhech. baakee ekadam sahee. chaalu de.. chaalu de... majaa yete aahe waachataanaa}}
|
Dhumketu
| |
| Monday, July 09, 2007 - 5:05 am: |
| 
|
मायबोलीवर जमलेले पहीले लग्न तुमचे का मिल्याचे ह्या व.वि. ला प्रश्न विचारला तर....
|