Bee
| |
| Saturday, August 26, 2006 - 1:53 am: |
| 
|
रचना खरच गोड आहे ते चित्र.. मलाही दे एखाद भेट म्हणून :-) मित्रांकडून काय विकत मागायच... बर वाटतं नाही :-) मी Bay Area मधील पत्रलापामध्ये तुझा bargaining वर एक लेख वाचला. सहीच लिहिला आहे. इथे पण टाकायचा असता..
|
Dineshvs
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:04 pm: |
| 
|
रचना कलाकाराने कलाक्रुतिबद्दल ईतके हळवे होवुन कसे चालेल ? फुलाचा, फुलाईतकाहि मोह ठेवायचा नसतो ते शिकायचं प्राजक्ताकडुन आणि बकुळीकडुन. पुर्वी रांगोळी पण अशी हुबेहुब काढत असत. ग्रामोफोनची रेकॉर्ड, केळीचे पान, गजरा, शंभराची नोट यांच्या हुबेहुब रांगोळ्या मी बघितल्या आहेत. महाभारतातील मयसभा, पण अशीच होती कि.
|
खरय तुमच दिनेश पण विकत देववत नाही. आर्च मी तुला तसच देईन तो बी म्हणतो तसे
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 3:28 am: |
| 
|
कमालच आहे खर.. मी ती भेट मला दे असे म्हणतो आहे तर ही त्या आर्चला देत आहे.. :-) आर्च, गणपती तुलाच पावलेला दिसतो.. :-)
|
अरे तुला पण देइन असच म्हणाय्च होत मला नक्की
|
Giriraj
| |
| Monday, August 28, 2006 - 5:48 am: |
| 
|
फ़िरत्या करंडकासारखं का? .. .. ..
|
Abedekar
| |
| Monday, August 28, 2006 - 3:32 pm: |
| 
|
हा karan duck कोण आता? आणी तो का फ़िरतो आहे? एक भा नि प्र बर्वेकाकू सगळी चित्र सहीच ...
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:30 am: |
| 
|
बर्वेकाकू मग काका कुठे आहेत? हा खरा भा.प्र.
|
देवनागरीत पोस्ट? नक्कीच बेडेकराचा डुप्लिकेट आय डी!!!
|
Upas
| |
| Monday, September 18, 2006 - 6:17 pm: |
| 
|
शेवटच चित्र आवडलं गं एकदम.. घेता तुझ्याच संगे हलकेच पायवाट सरू नयेच आपुल्या खांद्यांवरील हात..!! :-)
|
Manish2703
| |
| Wednesday, September 20, 2006 - 8:31 pm: |
| 
|
शेवटचे चित्र एकदम मस्त....
|
Bee
| |
| Friday, November 03, 2006 - 6:19 am: |
| 
|
रचना, ह्या वर्षीच्या 'कालनिर्णय' दिवाळी अंकात पान क्रमांक ७० वर उल्का आडिवरेकर ह्यांचा 'पिंगुळीची चित्रकथी' नावाचा म्हणून एक सुंदर सचित्र लेख आला आहे. तो तू कुठे मिळाला तर नक्की वाच. तुझ्या सारख्या सृजण व्यक्तीने मिस करू नये असा लेख आहे.
|
thanks बी. भारतात गेले की नक्की वाचेन..
|
हो गं!! स्वतःचा सेलफोन नं. न आठवणं ( तो स्वतःला कधीच डायल करायला लागत नाही म्हणून) हे माझं खूपदा होतं.
|
Sashal
| |
| Thursday, November 16, 2006 - 9:44 pm: |
| 
|
मला कधी कधी गाडी घेऊन बाहेर पडले की रस्तेच आठवत नाहित .. खरंतर रोजचेच असतात पण गाडीत बसल्यावर पटकन सुचतंच नाहि कुठे जायचंय ते .. मी अगदी total blank होते काहि क्षण ..
|
Shyamli
| |
| Thursday, November 16, 2006 - 9:50 pm: |
| 
|
हे हे हे अगदी... मी प्रोफाईल मधे घालुन ठेवलाय माझा नंबर,तरीही बर्याचदा माझा म्हणुन नवर्याचाच नं देते मी
आणि मग नवरा सांगतो कुणाकुणाचे फोन आले ते
|
श्यामले, आणि नवरा तुझ्या काही मैत्रिणींचे फोन आल्याचे तुला सांगतच नाही त्याचे काय? बघ बाई सावध रहा बाई. या नवर्यांचा काही भरवसा नाही. जीव रहात नाही म्हणून सांगतो. माझी आजी म्हणायची साप म्हणू नये धाकला अन नवरा म्हणू नये आपला.. आता बघ त्या हिच्या नवर्याचाच किस्सा बघ ना...
|
Naatyaa
| |
| Friday, November 17, 2006 - 2:53 pm: |
| 
|
वेळच्या वेळी कडक चहा घेतला की असे होणार नाही... 
|
Zakki
| |
| Friday, November 17, 2006 - 5:52 pm: |
| 
|
हो गं!! स्वतःचा सेलफोन नं. न आठवणं यांना तर आपले नावहि आठवत नाही. निनावी नावाने फिरतात इकडे तिकडे काही दिवस, मग कुणितरी सांगतात यांना!

|
Apurv
| |
| Friday, November 17, 2006 - 6:17 pm: |
| 
|
स्वतःचा नं. मी कधी विसरत नाही, पण बरेच वेळा कोणाला फोन लावला की कशासाठी लावला हे मात्र विसरतो.
|