|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through September 16, 2005 | 5 | 09-16-05 4:43 am |
  | Archive through October 03, 2005 | 5 | 10-04-05 12:09 am |
  | Archive through October 06, 2005 | 5 | 10-07-05 2:49 am |
  | Archive through October 07, 2005 | 5 | 10-07-05 10:22 pm |
  | Archive through October 08, 2005 | 5 | 10-08-05 11:29 am |
  | Archive through February 09, 2006 | 28 | 02-09-06 7:05 am |
  | Archive through June 21, 2006 | 20 | 06-21-06 5:45 pm |
  | Archive through July 22, 2006 | 20 | 07-22-06 4:52 pm |
  | Archive through August 16, 2006 | 20 | 08-16-06 4:28 pm |
  | Archive through August 25, 2006 | 20 | 08-25-06 8:36 pm |
  | Archive through November 17, 2006 | 20 | 11-17-06 6:17 pm |
नात्या... अगदी अगदी 
|
Upas
| |
| Saturday, November 18, 2006 - 1:08 pm: |
| 
|
छान धागा पकडलायस, कधी कधी स्मरणशक्ती देते दगा.. मला काही वेळा नावं विसरायला होतात आणि मग गंमतीशीर प्रकार घडतात.. :-)
|
Bee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 4:26 am: |
| 
|
रचना मला नाही वाटतं अशी यादीबिदी करुन जीवन त्या क्रमाने जगता येतं म्हणून. बर्याच गोष्टी जीवनात अकस्मात घडत असतात. अगदी कितीही planned असलेलं जीवन आपले वेगळे नैसर्गिक turn घेतात. सुखदुःख कधी सांगून येत नाहीत. स्वतःला कामात गुंतवून ठेवण्यासारखा जीवाला दुसरा आराम नाही. चैन ही काही जीवाची गरज नाही उलट ती आपली आपल्याहातून केली गेलेली एक फ़ार मोठी ओढाताण आहे. जी लोकं आपल्याला मुद्दाम उपदेश देतात ती तरी कुठे परिपुर्ण किंवा त्याच मार्गाने चालणारी असतात. वाटेत सहज भेटलेला वाटसरू आपल्याबद्दल किंवा जीवनाबद्दल काहीतरी तथ्य असणारी गोष्ट बोलुन जातो. त्याचा नि आपला काडीचाही संबंध नसतो. अशा लोकांचे मी खूप मनावर घेतो. असो.. माझी यादी म्हणशील तर १) मला निदान एक वर्ष तरी एखाद्या खेड्यात नाहीतर शेतात जीवन कंठायला आवडेल. पण आजूबाजूला भरपूर गावकरी मंडळी हवीत. २) मला सबंध भारतभरातला भाजीबाजार बघायचा आहे. मला बाजार प्रचंड आवडतो. बाजार बघितला की मला आनंदाच्या उकळ्या फ़ुटतात. ३) कित्येक दिवसात की पत्रावळीवरचे लग्नातले जेवन केले नाही. त्याचा लवकर योग येवो ४) तुझ्यासारख्या लोकांशी माझी भेट होवो ही देखील एक इच्छा आहे
|
Rachana, I agree with you in that this sort of moment does come in everyone's life (at least most of the people) One's reaction to this question (Am i happy, and if not what will make me happy) determines to a large extent what one becomes as a person. तू हा प्रश्ण झटकून टाकू शकतेस, किंव यावर स्वतःसाठी, स्वतःपुरती उत्तरे शोधु शकतेस. मला असे जाणवले आहे कि माणसाला suffecient challenges नसली की असे सर्व प्रश्न भेडसावू लागतात. जेव्हा माणूस कशाशीतरी लढत असतो तेव्हा एक goal असतो, destination दिसत असते, सगळे सुरळीत झाले कि असे प्रश्ण पडतात बहुतेक. यावर उपाय काय? खरे संगू? तो ज्याच्या त्याचा त्याने शोधावा लागतो. तू यादी दिली आहेस ती ठिक आहे, पण मला वाटते कि अशी यादी करणे अवश्यक आहे की कुठल्या गोष्टी मला करायला मिळल्या नाहित तर मी एक समाधानी अयुष्य जगू शकणार नाही? अर्थात यामधुन सुद्धा तुझे प्रश्न अनुत्तरित रहाण्यची शक्यता जास्त! पण काही priorities तरी set होतील. I feel there is an underlying reason for the restless ness you face. You need to be courageous enough to reflect on all aspects and try to find reasons for that restlessness. My experience is that it might not be an essentially easy process, just because of the fact that you might need to defy some well established notions Umm...i guess, i will stop here, coz i dont think i will be able to write sense after this point. Hope you are able to find your way to happiness and satisfaction
|
Manuswini
| |
| Wednesday, February 28, 2007 - 9:11 am: |
| 
|
रचना, आजच तुझ्या घरी भेट दीली, ते विसरायला वगैरे होणे होते खरे आणि ह्या वयात हे हाल मग पुढे काय.. मध्ये तर मला उगाच भीती वाटायला लागली एक net वरच लेख वाचुन की ही early amnesia ची signs आहेत किंवा त्यांना म्हातारपणी होण्याचे chances ज्यास्त आहेत. मला तर ह्या गोष्टी कायम होतात.. कित्येक वेळा मला नावच आठवत नाही समोरच्या व्याक्तीशी बोलता बोलता अचानक.... स्वःताच सेल तर बहुतेक वेळा आठवतच नाही. फोन लावुन सेकंदात विसरणे कोणाला लावला ते आणी ते जीवनाच कंटाळा प्रकारावर मी असाच इथे बीबी उघडला तर सगळ्यांने गोंधळ घातल अकी 'सुख बोचते' पण माहीत नाही कधे कधी असेच बोर होते. माझी अमेरीकन मैत्रिणीचा सल्ला ' Get inspiration" आणि तिच्या मत काय ते विचारु नका.... सुज्ञास न सांगणे लगे.
|
Saavat
| |
| Wednesday, February 28, 2007 - 3:54 pm: |
| 
|
रचना, तूझ पेज छान आहे. happy असण या इंग्रजी शब्दाला, मराठीत सुखी असण आणि आनंदी असण असे अर्थ आहेत. वरवर पाहील तर अर्थ सारखाच वाटतो. पण थोरांनी सांगितलय की 'सुख' हे कशावरतरी अवलंबून असत.ज्यावर अवलंबून असत ते कायम नसत,म्हणूनच हे 'सुख' ही तात्पुरत असत. एखाद्याला समजा जिलेबी खुप आवडते,आणि ती खाल्ली की सुखी झाल्यासारख वाटत.पण खा-खावून पोट भरलेल्या त्याच माणसाला, तिच जिलेबी नकोसी होते. मग हे सुख गेले कुठे? 'आनंदी' असण हे अशा तात्पुरत्या गोष्टिवर अवलंबून नसत. किंबहुना थोरांनी सांगितलय की हे happy असण जोपर्यंत बाहेरच्या गोष्टीवर आधारलेल असत, तेव्हा त्याला 'सुख' म्हणता येत, जेव्हा अस असण्याला बाकी कशाची जरुरी नसते तेव्हाच त्याला 'आनंदी असण' म्हणता येत. तूझ्या लिस्ट मधून अस स्वतंत्र वर्गीकरण करून बघ, काय जाणवतय! happy वाटण आणि happy असण यात फ़रक आहे. लिहीत रहा!
|
Asami
| |
| Wednesday, February 28, 2007 - 4:26 pm: |
| 
|
मला हाफ़ डोम चढायचा आहे, >> That's going to be an helluva experience. All the Best !!!
|
Adtvtk
| |
| Sunday, March 04, 2007 - 12:36 pm: |
| 
|
अत्ताच भारतात जाउन आली आहेस तर असे जास्तच वाटेल. मला भारत भेटी नंतर बरेच दिवस कहीतरी चुकलेय... हरवलेय अशी काहीतरी हुरहुर चुटपुट लागुन रहते.
|
Bee
| |
| Monday, June 11, 2007 - 7:04 am: |
| 
|
Rachana, kahitari lihi kiwna ekhade chitra kaDh. waaT baghato aahe.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|