|
Dineshvs
| |
| Tuesday, October 03, 2006 - 3:35 pm: |
| 
|
विनय आज, एक गाणे पाठवलेय रे. पण ते आधी तुझ्याकडे आहे का ते माहित नाही. नेहमीप्रमाणे पाल्हाळ लावत माहितीहि दिलीय.
|
Seema_
| |
| Tuesday, October 03, 2006 - 7:22 pm: |
| 
|
विनय आज रात्री नक्की पाठवते गाणी.
|
Yog
| |
| Tuesday, October 10, 2006 - 2:48 am: |
| 
|
विनूभाऊ प्रयत्न कौतुकास्पद आहे पण हे reinventing the wheel कशासाठी? geetmanjusha,ITRANS,.. वगैरे आहेतच की. मान्य सर्वच गाणी सर्वत्र असतात असे नाही. पण एखादा वेगळा उपक्रम नाही का करता येणार? ("मला ऐकू आलेली चूकीची गाणी" ची ही बोच तर नव्हे?) ;)
|
योग, पुन्हा एकदा सांगतो.. की 'ज्या देशात दिवशी एक चित्रपट' निघतो, आणि त्यात कमीत कमी पाच गाणी असतात.. तिथे कितीही गाणी तुम्ही लिहून काढलीत तरी कमी... ITRANS, GEETMANJUSHA वर कित्येक गाणी नाही आहेत.. आणि जे लिहितात त्याना तिथे आधी शोधायला सांगितले आहे... ITRANS वर शेवटचं गाणं दहावर्षांपूर्वी लिहिलं होतं... आणि सगळ्यांनाच : जर तुमची ITRANS अगर GEETMANJUSHA च्या Web-Keeper ची ओळख असेल, आणि ते अजून गाणी टाकायला तयार असतील तर आपण तिथे गाणी टाकू... त्यांच्या पोटावर पाय आणण्यासाठी हा प्रयोग नाही आहे...
|
Shonoo
| |
| Wednesday, October 11, 2006 - 2:40 pm: |
| 
|
एक giitaayan नावाची साइट सापडली- त्यावर बरीच गाणि itrans मधे आहेत. शिवाय ती साइट वरचेवर update होतेय असं वाटंतय. तुम्ही ती पाहिलीत का?
|
Abedekar
| |
| Wednesday, October 11, 2006 - 7:34 pm: |
| 
|
giitayan is an unbelievable site - its the ultimate culmination of years and years of information being posted on newsgroups like RMIM (rec.music.indian.movies). the itrans database, navin's website at wisconsin are all but a pale shadow of giitaayan - the ultimate mega-database of them all - besides its regularly updated based on posts at RMIM the site has been evolving to its present form over the last 3-4 years ... the database, look and feel, as well as search is pretty good ...
|
Milindaa
| |
| Thursday, October 12, 2006 - 1:18 pm: |
| 
|
http://www.giitaayan.com/ ही असणार, मी पण आताच बघतोय
|
अरे हो.. खरोखरच Extensive लिस्ट दिसतेय... बघून मग ठरवूया की असं काही करायची गरज आहे का.. 10 Min Later मला ही साईट आवडली.. त्यात ITRANS format मध्ये गाणी टाकायची सोय आहे.. मी एक दोन गाणि टाकून बघतो.. चालत असेल तर आपल्याला हा प्रयोग वेगळा करायलाच नको...
|
Shonoo
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:24 pm: |
| 
|
मला giitaayan साइटवर गाणी देवनागरी तून दिसत नाहीयेत. दुसया कोणाला पण हा प्रॉब्लेम आला का?
|
Boss
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:37 pm: |
| 
|
Shonoo, तिथे एक नागरी नावाचा option आहे. तिथे click केले तर देवनागरी मधे दिसेल.
|
www.giitaayan.com आवडली... आता पर्यंत काही मायबोलीकरांनी 60/70 गाणी जमा केलेली होती.. त्यातली 4 वगळता सगळी गाणी तिथे होती.. (ती चार गाणी मी टाकली आहेत). गाणं टाकणं सोपं वाटलं... तुम्ही पण टाकू शकता... आता गाणी आहेत आणि जागा पण आहे, तेव्हा तोच उद्योग करण्याची गरज नाही... आता माराठी गाण्यांची अशीच एक Site शोधून काढा, म्हणजे तोही प्रश्न मिटेल...
|
Sashal
| |
| Friday, October 13, 2006 - 6:25 pm: |
| 
|
तुम्ही टाकलेली गाणी recently posted songs मध्ये दिसत नहित .. ती कशी बघता येतील, link देणार का विनय?
|
मला वाटतं लगेच Update होत नाही आहेत.. दोन तीन दिवसात बघतो..
|
Shonoo
| |
| Saturday, October 14, 2006 - 1:43 am: |
| 
|
मी त्या नागरी लिन्क वरती क्लिक केलं तर टाइम आउट होतो पण नागरी फ़ॉन्ट मधे गाणं दिसत नाहीत.
|
.(मी असा एक प्रयोग गेल्या GTG ला ही केला (कर्जतला) आणि मग स्वतःच पळालो, इतरांना त्रास नको म्हणून) आम्हाला झालेल्या त्रासाचि (?) कल्पना आली तर तुला! हे ही नसे थोडके. (पुढच्या वेळी लक्षात ठेवा.. एक कुजबुज)
|
आज अश्विनी, मिलिंदा, सीमा यांची गाणी गीतायन वर दिसली... आता पोस्ट टाकायला हरकत नाही... (मिलिंदाने दिलेल्या गाण्यावर त्याचे नांव टाकायचे राहिले असावे... Sorry ) भ्रमरा, लपून वार करू नये रे... http://www.giitaayan.com/listnew.asp
|
Ldhule
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:31 pm: |
| 
|
विनय तुमच्या घरात तबला, सिन्थेसायझर दिसल तरी आम्ही तुमच्या गाण्याला मुकलो वाटत ? आता पुढच्या भेटीला.
|
Mrinmayee
| |
| Monday, October 23, 2006 - 8:53 pm: |
| 
|
विनय, सगळ्यांना आमंत्रण दिलंत फराळाचं. येणं जमलं नाही. तुमची फ्लोरिडावारी कधी जमेल ते जमो, पण तोवर माझ्यातर्फे शुभ दीपावली!! 
|
मस्त फराळ आहे... खाऊन बघा... 
|
कांता, बहुधा लपुन केलेला वार वर्मी बसला!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|