Ajay
| |
| Monday, June 19, 2006 - 9:38 pm: |
| 
|
quote:अखिल नवरा जमात एकाच शाळेत शिकते की काय असा प्रश्न पडलाय मला......
साफ चुकीचे. आमच्याकडे उलटे आहे. मी नेहमीच नवीन पदार्थ try करत असतो. जितका पदार्थ उच्चार करायला अवघड तितका जास्त मला तो खावासा वाटणार. पण संवाद मात्र तेच
|
Chioo
| |
| Tuesday, June 20, 2006 - 10:24 am: |
| 
|
mala vatate nehami ghari navin dishes banavane try karate tyavar he avalambun aahe. mhanaje jar bayako sarakhya navin dishes banavat asel tar navara tya experimentni kantalato aani baher gelyavar olakhiche khau mhanato. aani navara navin dishes banavat asel tar yachya ulat. )
|
मला नवीन नवीन पदार्थ try करायला आवडतात. त्याविरुध्द माझा नवरा..... मी कधी म्हटल आपण हे try करूया की नवर्याच म्हणण तू कर न. पण मला खायचा आग्रह करू नकोस <<<आर्च मला वाटायचं कि फ़क्त मराठी नवरे असे असतात !
|
आमच्याकडे पण असच. रोज स्वयंपाक कसा manage करते? काही tips लिह ना इथे.
|
Raina
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:03 pm: |
| 
|
आर्च आपलं रंगिबेरंगी वरचे पान खुप आवडलं. BTW आमच्याकडे बरोबर विरुद्ध परिस्थिती- वेगळे पदार्थ खाउन पाहत नाही म्हणुन नवरा माझ्या नावाने ओरडत असतो. ;-)
|
Shreeya
| |
| Thursday, June 29, 2006 - 6:24 am: |
| 
|
नेहेमीसारखच मस्त हं!! अजुन लिहा ना! वाट पहातेय!
|
Arun
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:33 am: |
| 
|
छान लिहिलं आहेस. ........
|
Storvi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 9:40 pm: |
| 
|
देवाला नवस बोलणे किंवा नारळ फ़ोडीन म्हणणे ऐकुन माझी एक मैत्रीण म्हणायची, तुम्ही लोक देवाला लाच देता, एका नारळाच्या बदल्यात इछापुर्ती 
|
Aschig
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:38 pm: |
| 
|
ती लाच नसते. देवाला सगळ्यांच्या सगळ्या इछ्छा पुर्ण करायच्याच असतात, फक्त होतं काय तर वरती latest systems अजुन पोचल्या नसल्याने भक्तांना 'अजुन मी आहे बरका' अशी प्रेमळ आठवण नारळ, लवंगा वगैरे ठेवुन करुन द्यावी लागते.
|
Peshawa
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:02 pm: |
| 
|
किंवा असेही की आपण काही कुणाकडुन फ़ुकट घेत नाही. तर त्याचा मोबदला द्यायची अपली " रीत " आहे. म्हणुन गुरुदक्षिणेचि पद्धत आहे. तसेच हे सुधा. देवाला मोबदला देणे ( Token किंवा यथाशक्ती) ह्या मगे हि भावना आपेक्षित आहे असे मला वाटते...
|
Zakki
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:20 pm: |
| 
|
नाहीतरी देवाला 'आपण' काय देणार? एक तर देवाला गरज नाही. नि 'आपले' ज्याला म्हणतो ते सगळे देवाचेच असते. त्याची जाणिव रहावी म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी देवापुढे ठेवायचे. जे सत्पात्री ब्राम्हण मोबदल्याखेरीज देवाची पूजा अर्चा नि सेवा करत असतात त्यांना या निमित्ताने काही मिळावे, किंवा जे गरीब असतील त्यांना काही मिळावे म्हणून आपण हे असे ठेवायचे. नि त्याचे पुढे काय होते, 'सत्पात्री' ब्राम्हणांना किंवा 'गरीबांना' काय मिळते याचा विचार आपण करायचा नाही, आपण ते देवाला म्हणून अर्पण केले आहे.
|
बाप रे आर्च, काय वन्डरफुल लिखाण केलेय तू!! अगदी ललित गद्याचा उत्तम नमुना म्हणून कुठल्याही मासिकात सहज accept होइल तो.... मला एक दुरुस्ती सुचवायचिय, याला शीर्षक म्हणून एक बायकी म्हण मला आठवली.आमची आजी नेहमी वापरायची.... 'कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं!!!' पण आता उशीर झाला नाही का?
|
Kandapohe
| |
| Thursday, August 10, 2006 - 8:15 am: |
| 
|
आर्च सहीच लिहीले आहेस. कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं कुणी प्रेमी कवी म्हणतो की `तुझे गीतोमे ढालूंगा सावन को आने दो`, येवूदेत तर खरा मग बघ कवितांचा पाउस पाडतो. तर कुणी प्रेयसी आपल्या प्रियकराच्या आठवणीत `अब के ना सावन बरसे, अब के बरस तो बरसेंगी आँखीया` असे म्हणत असते. त्याच वेळी नुकतेच प्रेमात पडालेले प्रेमे युगुल `अब के सजन सावन मै, आग लगेली बदन मै` असे म्हणत असते.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:37 pm: |
| 
|
आर्च, सावरकर पण लिहुन गेलेत कि जगी या खास वेड्यांचा पसारा मातला सारा. बाकि आपल्याकडे काय कमी नमुने आहेत का ? मी पण त्यातलाच कि.
|
Raina
| |
| Friday, August 11, 2006 - 4:49 am: |
| 
|
आर्च, मस्तं लिहीलय- आणि अगदी खरं आहे-कोणाला कशाच तर कोणाला कशाच. :-) 'कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं!!!'>>> Robeenhood ही म्हण वाचून- "तुंबाडचे खोत" उभे राहिले डोळ्यासमोर
|
Devsparsh
| |
| Friday, August 11, 2006 - 10:58 am: |
| 
|
Arch, Kharach! agdi yogya lihela aahes! "Konala Kashacha Aani Konala Kashacha" Pan pratekala watta meech barobar aahe? tari ek dusryanchaya dristene te chuck aastat. Hyach vicharsarni mule aaj Jagat itke moth mothe problems nirman zaalet. Nahi??
|
Arch
| |
| Friday, August 11, 2006 - 1:50 pm: |
| 
|
अरे! वाचलत का तुम्ही? :-) प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
|
Moodi
| |
| Sunday, August 20, 2006 - 2:54 pm: |
| 
|
आर्च तुझे आधीचे लेख पण खूपच छान आहेत आणि ह्या लेखात तुला काय म्हणायचे आहे ते पण कळलेय की नुसता गायकाचा गळाच नाही तर त्याची देहबोलीसुद्धा बघीतली जाते, ऐकली जाते, जी प्रेक्षक म्हणून तू आणि इतरांनी अनुभवली. आज बातम्यांचे निवेदक म्हटल्यावर जसे प्रदीप भिडेच नजरेसमोर येतात तसे गायक म्हटल्यावर आशा भोसले आणि किशोरकुमार येतात. यांना प्रत्यक्ष स्टेजवर तर आम्ही अनुभवले नाही पण कार्यक्रमातुन चटकन कळते. तू शिकवण्याचे अमूल्य कार्य करतेस त्याचमुळे तुला हे बारकावे लगेच जाणवले. कार्यक्रम यशस्वी होऊन तो प्रेक्षकांना आवडणे ही खरच गायकांची एक परीक्षाच असते. 
|
आर्च, फार सहज, सुंदर आणि ओघवतं लिहितेस तु! आणखी लेखन वाचायला आवडेल
|
Dineshvs
| |
| Sunday, August 20, 2006 - 4:53 pm: |
| 
|
आर्च, लता आणि आशाच्या बाबतीतले माझे अनुभवहि तसेच. अलिकडे अश्या स्टेज परफ़ॉर्मन्सचे मानक खुपच वर गेलेय. अशोक हांडेचे कार्यक्रम असेच दिपवुन टाकतात. पण मग हिचकॉकचा एक शब्द आठवतो, त्याने रेफ़्रिजरेटर मुव्ही असा शब्द वापरला होता. म्हणजे असे सिनेमे कि बघताना पटतात. पण बघुन परत येताना, त्यातला फोलपणा जाणवायला लागतो. त्यामुळे नुसता झगमगाटहि असुन चालत नाही. कटेंटहि तितकेच महत्वाचे. असे कार्यक्रम ठरवताना, एखाद्याने प्रत्यक्ष तो कार्यक्रम आधी बघुन यायला हवे होते. मुंबईतले कॅटरर्स एखादे काम स्वीकारण्यापुर्वी, आवर्जुन एखाद्या कार्यक्रमाला येऊन खात्री करा, असे सांगतात. ईथे पण तसेच व्हायला हवे होते.
|