Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 22, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback » Archive through August 22, 2006 « Previous Next »

Kandapohe
Tuesday, July 11, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचून वाईट वाटले. अशीही जनता असते.

साधारण असाच प्रसंग माझी आई जपानला आली होती तेव्हा आला होता. सकाळी फिरायची सवय असल्याने मातोश्री सकाळी उठुन बाहेर पडल्या. साधारण नविन ठिकाणी ती ज्या रस्त्याने जाते त्यानेच परत येते. (बंगलोर मधे आली होती तेव्हा असेच करत असे. ) फिरून परत आली आणी घर नंबर ११०९ ऐवजी ११०६ ला गेली. काहीतरी चुकते आहे असे वाटून दुसर्‍या बिल्डींगमधे गेली. इकडे आम्ही परेशान. मी एका दिशेला तर बायको दुसर्‍या दिशेला. एक तास शोध घेतला आणी परत आलो तर एक जपानी विचारपूस करताना दिसला. त्याला शतशः धन्यवाद देवून, पहीले एक I-Card तयार केले. नाव, पत्ता, काँटॅक्ट नंबर असे लिहीले. त्याचा मगे जपानीतून `मी चुकले आहे कृपया या नंबरला संपर्क करा` असे लिहीले. त्यानंतर कधी चुकली नाही.
:-)

Bee
Tuesday, July 11, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या बंगाली माणसाने त्या आज्जीवर ओरडले त्यावरून एक वाटते की ही चूक कदाचित त्यांच्याकडून पुन्हा झाली असेल.. तरीपण असे व्हायला नको होते. विनय, ऐन वेळी तुम्ही अगदी देवदुताप्रमाणे त्या आज्जींना सापडलात आणि तुम्ही चिकाटीने त्यांना मदत केली हे वाचून खूप बरे वाटले. चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग चाल्लय.. keep it up!

Bhramar_vihar
Tuesday, July 11, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंपुने परोपकार करतच रहावेत.. गणपतींची तमा न बाळगता. तोच खरा मनुष्यधर्म!

Limbutimbu
Tuesday, July 11, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे देशाबाहेर घडल हे ना? कुठ?
च्यामारी हिथ देशात अस झाल असत तर त्याला घरबाहेर रस्त्यावर खेचुन कानाखाली जाऽऽळ काढला असता!
किमान देशात आम्हाला तेवढ करण तरी शक्य हे!


Limbutimbu
Tuesday, July 11, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्द्या, ११०६ मधे कोणीच हजर नव्हत का?

Dineshvs
Tuesday, July 11, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु हल्ली देशातहि तेवढी माणुसकि उरलेली नाही. अगदी रस्ता क्रॉस करायला सुद्धा हात मिळणं मुष्कील झालेय.

Storvi
Tuesday, July 11, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमच्या कडेही असेच झाले दोन वर्षांपुर्वी. आम्ही अपर्टमेन्ट मधुन घरी शिफ़्ट झालो. मी त्यावेळी Due Any time अश्या अवस्थेत होते. आम्ही शिफ़्ट झालो त्याच्या दुसर्याच दिवशी मातोश्री फ़िरायला गेल्या. साधारण ८ वाजले तशी मला काळजी वाटलई आणि मी कपडे बदलुन शोधायला घरा बाहेर पडले तो समोर driveway मध्ये एक पण्ढरी गाडी. त्यात मातोश्री. आणि एक तितकीच पआंढरी:-O बाई मला बाहेर येतांना दिसली. आणि म्हणाली is this your mom? :-) सुदैवाने माझ्या आईला तोडकं मोडकं english येतं. मी त्या बाईला आत बोलावुन चहा दिला. ती आता भेटते तर अवर्जून चौकशी करते:-)
तर कळलेल प्रकार असा. अदल्याच दिवशी shifting झालेले, त्यामुळे पत्ता आइला माहित नव्हता. पण एक बाजु धरायची ती सोडाय्ची नाही अस ठर्वुन आई ने रस्ता ओलांडला . मग सगळी घरं सारखीच दिसु लागली. आपल्या घरात खुप गुलबाची फ़ुलं आहेत ही खुण मनात ठेवुन काही उपयोग झाला नाही कारण मग लक्षात आले, सगळ्याच घरांमध्ये फ़ुलं दिसताहेत:-O मग ती अशीच घाबरली तर एक गोरी jogging करत होती. तिला हिने थांबवुन प्रकार सांगितला. ती म्हणाली चला आपण शोधूया. पण आईने तिला सांगितले की मी आधी इथे बसते मला Heart trouble आहे आणि tension मुळे त्रास होतोय. मग ती आईला म्हणाली तुम्ही बसा मी car घेऊन येते. मग ती आली आणि आईच्या लक्षात एक खुप मोट्ठी गोष्टं आली. आमच्या घरा मागे शाळा आहे. मग कय सोप्पे झाले खी खी खी. दोनच शाळा आहेत त्या ब्लॉक वर:-O. पण त्या दोन्ही शाळांच्या मागुन त्या बाईने फ़िरवल्या वर आईला घराचा नं. आठव्ला, पण त्याला काय अर्थ? कुठल्या रस्त्या वर्चा नं. आहे हे नको का माहीत असायला? असो. पण शाळे मागचा तो नं. शोधणे मग सोप्पे गेले.
तोवर आईने त्या बाईला संगितले, कि मला निघुन एक तास होउन गेला की ते शोधायला बाहेर पडतील :-O आणि ते दारात आले तेंव्हा मी निघालएच होते बघायला... :-)
असो. तर हे सर्वांना होते तर
:-O

Maitreyee
Tuesday, July 11, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे किस्से मीही पूर्वी ऐकल्याने आई बाबा इथे आल्यावर मी पहिल्याच दिवशी माझा पूर्ण पत्ता, फ़ोन नं आणि तेवढ्या एरियाच्या मुख्य रस्त्यांचा छोटा नकाशा काढून एक कागद त्यांच्या wallet मधे ठेवायला दिला होता :-)

Bee
Wednesday, July 12, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह मैत्रेयी आपका कोइ जवाब नही :-)

Savyasachi
Wednesday, July 12, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bapre, vinay, tya bangali manasachya mhananyacha farach vait artha pan nighato re :-( hopefully, haravali tar barach hoil asa kahi tyachya dokyat nasasva.
seema, ata tari tya aajinna nit vagavatat ka?

Vinaydesai
Wednesday, July 12, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित त्या विसरभोळ्या असतील, कदाचित त्याने 'बाहेर जाऊ नकोस' असं सांगितलं असेल, कदाचित त्या ऐकत नसतील.. या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत.
पण भारतातून इथे आणलेल्या आईला सन्मानाने वागवता येत नाही तर आणू नये असं मला वाटलं.. जे काही सांगायचं (ओरडायचं नव्हे) ते आम्ही गेल्या नंतर दार बंद करून नीट सांगता आलं असतं... नाही का? परक्या लोकांसमोर घरच्या माणसाची इज्जत काढू नये, याचं भान ठेवायलाच हवं




Limbutimbu
Wednesday, July 12, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> परक्या लोकांसमोर घरच्या माणसाची इज्जत काढू नये,
आइबापान्ची इज्जत काढण म्हणजे पर्यायाने स्वतःचीच इज्जत काढणे! :-(

Moodi
Wednesday, July 12, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचुन खूप वाईट वाटले, पण जो करतो तो भोगतो. आज ना उद्या तो माणूस( माणूस म्हणावे का याला?) म्हातारा झाला की कळेल त्याला, जेव्हा त्याचीच मुले त्याला त्याची जागा दाखवतील.

Arch
Monday, August 21, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे अन्नु कपूर आला होता होय तुमच्या GTG ला? म्हणजे चौकुट एकत्र होत तर. entertainment च्या कार्यक्रमात अंगविक्षेप करून गाण म्हटल की नाही अन्नु कपूरने?

Mrinmayee
Monday, August 21, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(इन मिन) तीन लोकांचं GTG हे अस्स झालं तर!!!!!! न आलेल्या एन जे करांनी अन्नु कपूरला तुमच्या पाळतीवर ठेवलं होतं हे नाही कळलं तर तुम्हाला! , तुम्ही कोणाबद्दल काय काय बोललात ते सगळं लवकरच येणार आहे इथे! ते कोण लिहीणार हे सध्या गुलदस्त्यात आहे:-)
by the way , 'न येण्याची कारणे' या यादीत एक आणखी कारण add करा, अगदी जेन्युईन वगैरे म्हणतात ना तसं कारण 'ओरलँडो ते NJ विमान तिकीट खर्च परवडत नाही',


Anilbhai
Monday, August 21, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्नु मायबोली जाॅईन करणार आहे. बहुतेक अंताक्षरी च्या BB वर दिसेल. :-)

Vinaydesai
Monday, August 21, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MR, it was about Quality not quantity

Mrinmayee
Monday, August 21, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा, बघा NJ करांनो!!! याचा अर्थ, पुढल्यावेळी तुमच्या GTG ला जाण्यानी quantity वाढणार त्यामुळे quality मधे..... म्हणजे असं विनयच्या म्हणण्यानुसार हं!

Bee
Tuesday, August 22, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण हे ए. वि. ए. ठि. काय आहे कळणार का..

Bee
Tuesday, August 22, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघ विनयदादा, उद्या पर्यन्त नक्की सांग काय ते.. कधी मला ऐ. वि. ऐ. ठी. वाचून नस्ती उठाठेव वाटते, तर कधी विठू माऊली, कधी आपले अठीतठी :-)


आणि ते ऐ न ते, हेही सांग.. काय काय शोधून काढतील ही लोकं काही कळत नाही..

आणि झोपडीचा मेनू काय प्रकरण आहे तेही सांग..

आपण सोडू इतर काही तरी विषय म्हणजे नक्की कोण ती? त्या??? :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators