दिनेश, तुम्ही सगळे चित्र बघता आणि दिलखुलास मत देता... मला आवडत ते. टीका वगैरे काय आपल्या आपल्यात. मला पण फ़ारशी माहिती नाही पण मला ही शैली आवडते त्यामुळे थोडेफ़ार वाचले होते. मी लिहिते जितक माहित आहे तितक. LT खर आहे. माऊसने लिमीटेशन येतच असावे..
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:17 am: |
| 
|
रचना खुप दिवसापासुन तुझा बीबी बघतेय!तुझ्यातली कला अफ़ाट आहे. खुपच भावस्पर्शी चित्र काढतेस.दाद द्यायला शब्ध अपुरेच पडतात.
|
thanks प्राजक्ता... अजून बरच काही जमत नाही मला. शिकते आहे हळू हळू पण खुप thanks
|
Moodi
| |
| Monday, August 07, 2006 - 9:28 pm: |
| 
|
" गीतं मधुरम अमृतम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम " चित्रपटात श्रीकृष्णाची खट्याळ अन प्रेमळ भूमिका निभावणार्या शाहू मोडकांशी बोलले तेव्हा कोण आनंद झाला मला. कृष्णाचा खट्याळपणा अन मिश्कीलपणा नंतर नितीश भारद्वाजनेच रंगवला. एका हातात सुदर्शन चक्र असलेल्या श्रीकृष्णाची मनमोहक मुर्ती पाहीलीस का रचना तू? अफाट आवडते ती मला. गोड हास्य अन प्रेमळ भाव. मनातले लिहीलेस तू, खूप धन्यवाद. 
|
अग हो मुडी, मी मागच्यावेळी भारतात गेले होते तेंव्हा हातभर उंचीची सुरेख पांढरीशुभ्र मुर्ती दुकानात बघितली होती. पुर्ण पांढरी आणि गळ्यातल्या रत्नहारावर मुकुटावर, शेल्यावर वगैरे चमचमणारे खडे, अत्यंत रेखिव चेहरा. इतकी आवडली. हवीच होती ती मला. पण दुकानदारच म्हणाला US ला घेऊन गेलीस तर फ़ुटेल मधेच रस्त्यात. नाजूक आहे. म्हणून मग नाही घेतली नितीश भारत्वाजचा कृष्ण तर जबरीच माझी मुंबईची मैत्रीणीने नितीश भारत्वाज त्यांच्या समोरच्या फ़्लॅटमध्ये रहतो सांगीतले तेंव्हा मुद्दाम तिच्या घरी जाऊन आले. तुला पण thanks ग.
|
ते पुस्तक मला ऐअरपोर्टवर एका कृष्णवर्णीय नायजेरिन माणसाने दिले. मला ही ते पुस्तक आवडले आहे. तुला गिता वाचायची असेल तर (मराठी मिळेपर्यंत) संस्कृत - ईग्लींश मधे चिन्मयानंद मिशन ची स्वामी चिन्मयानंदांनी लिहीलेली गिता बर्याच ग्रंथालयात मिळते.
|
Chinnu
| |
| Monday, August 07, 2006 - 10:33 pm: |
| 
|
रच, छान वाटलं वाचुन. मागे तु पोष्टलेला कृष्ण खुप सुंदर आहे!
|
Shonoo
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:37 am: |
| 
|
रचना जयदेवाच्या गीत गोविंदाचे आनंद साधले यांनी केलेले भाषांतर वाचले आहेस का? छोटेखानी ( १००-१२५) पानांचे पुस्तक आहे. जरूर मिळवून वाच. तुला फार आवडेल.
|
Supriyaj
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:15 am: |
| 
|
रचना, कृष्णाच्या एवढी प्रेमात असशील तर अरुणा ढेरेंचं 'कृष्णकिनारा' आवर्जून वाच.
|
Giriraj
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:40 am: |
| 
|
सुप्रिया,मीही हेच सांगणार होतो... 'कृष्णकिनारा' मधल्या तिन्ही कथा फ़ार सुंदर आहेत. रचना,तुला द्रौपदीसखा कृष्ण आणि रधाकृषण या कथा तर अगदी अप्रतिम आहेत आणि तुला नक्कीच आवडतिल. अजून एक 'हरीविजय कथासार' वाचले नसशील तर आवर्जून वाच... यात बाळकृष्णाच्या अगाध लीला इतक्या रन्जकतेने वर्णन केल्या की बस्स! आणि महत्वाचं म्हणजे.. लेख फ़ारच आवडला!
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:13 pm: |
| 
|
रचना, हे सगळे चित्रात बघायला आवडेल. लेख काय आमच्यासारखा कुणीहि सोम्यगोम्य लिहिल.
|
Upas
| |
| Tuesday, August 08, 2006 - 3:04 pm: |
| 
|
छान लिहिलं आहेस RB .. नुकतच माझ्या एका मैत्रिणीने दिलेल कृष्णकिनारा वाचलं.. खूप आवडलं, विशेष करून राधा कृष्णाचे तरल, लाघवी पण बौद्धिक संवाद... दहीहंडी आलेय त्या पार्श्वभूमीवर कृष्णावर लेख लिहिलास खूप छान वाटलं.. आणि हो अवश्य वाच गीता.. मलाही वाचायचेय.. 
|
अरे वा! thanks इतकी छान पुस्तक सुचवल्याबद्दल..आणि प्रतिक्रियेबद्दल पण.. दिनेश, सोम्यागोम्या मला म्हंटलत तर चालेल. पण तुमचे लेख दुरुन दुरुन लोक येउन वाचतात, मी पण हो पण गितोपदेशाचे चित्र आहेच माझ्या लिस्ट मधे. काढेन नक्की
|
Gs1
| |
| Wednesday, August 09, 2006 - 7:09 am: |
| 
|
रचना, अतिशय सुरेख लेख. आवडला. गीता नुसती श्लोक व ओळींचा अर्थ वाचून समजत नाही असे मला वाटते. एखादे उत्तम निरूपण सुद्धा वाच. बाकी इस्कॉनची (हरे रां हरे कृष्ण) देवळे देखणी आणि स्वच्छ असतात. प्रसन्न वाटते तिकडे गेल्यावर. आता चित्र येउ दे..
|
Moodi
| |
| Tuesday, August 15, 2006 - 9:46 pm: |
| 
|
गंमतच आहे. आपण मोठे होईपर्यंत काय काय पहातो आणि अनुभवतो ते ही पुस्तकांद्वारे. आपण कुठे पाहीले बांगलादेश अन चीनबरोबरचे युद्ध. पण आताच्या लहान मुलांना tv वर सगळ्या देशांची युद्धे( अगदी इराक वगैरे पण) पहायला मिळतात, काय करणार त्यांच्या बालबुद्धीला हे खरच कसे समजावुन सांगणार हाच मोठा प्रश्न आहे. कोण शत्रु अन कोण मित्र, अवघड झालयं अगदी. 
|
Zakki
| |
| Wednesday, August 16, 2006 - 12:20 am: |
| 
|
इतिहास माहित असणे नि तो आपल्या दृष्टिकोनातून पहाणे यात फरक आहे. इथल्या कित्येक लोकांना पटत नाही की काश्मिर भारतात असावा. त्यांच्या मते तेथे मुसलमान आहेत तर तो पाकीस्तानातच असावा, नि त्यांना मुशर्रफ, बेनझिर भुट्टो यांचे म्हणणे पटते, की भारतानेच आक्रमण केले आहे! बरे आपले कोन्सुलेटचे लोक अत्यंत 'बिझी' असल्याने त्यांना टी. व्ही. वर येऊन समोरासमोर वाद घालणे शक्य होत नाही. नंतर सुद्धा, 'यांना काय सांगायचे हो, त्यांना कळत नाही ' असे म्हणून साधे निषेधपर पत्र पण लिहीत नाहीत.
|
अगदी अगदी रचना ! ती adv पहिल्यांदा लागली त्या दिवशी मी झी वर बहिष्कार च घातला आणि अता काय तर अता तीच ad' वन्दे मातरम .. जय जय जय हे ' अशी लागते ! तीच छोटी मुलं , तोच tone आणि तोच आवाज ...!! पण झी ने ती ad दाखवायला बद्दल आणि पाकिस्तान झिंदाबद ला परवानगी दिल्या बद्दल मात्र झी चा निषेध !
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:25 am: |
| 
|
खरं आहे रचना. नुसते नाव ऐकले की चिडचिड होते. काल सकाळमधे डॉ. सलील कुलकर्णीची बातमी होती. साहेबाच्या देशात ध्वजवंदन करणार म्हणून. मला कधीकधी स्वतःचेच आश्चर्य वाटते की साहेबाच्या देशाबद्दल आपल्या मनात अशी चीड का नाहीये?
|
केपी अरे साहेबांना साहेब म्हणायची सवय गेल्या २०० वर्षांपासुन आहे ति जाणार नाही. गोरा रंग मग तो भारतातल्या एखाद्या माणसाचा किंवा बाईचा असला तरी अनेक जनाना ति व्यक्ती उगीच मोठी वाटत असते त्या व्यक्तीचे कर्तुत्व शुन्य असले तरी. सर्व भारतीयांच्या साहेबांचा प्रती असनार्या माणसिक गुलामगिरीचे हे लक्षण आहे बहुतेक. राहीला काश्मीर भारत पाक प्रश्न. टाईम मशीन जर खरच असेल तर मी नेहरुंना परत १९४८-४९ मधे पाठवले असते. पाक च्या हल्ल्या ने पैनीक होऊन त्यांनी युनोत जाउन जी तक्रार मांडली ती मांडु दिली नसती व जास्त जोमाने युध्द केले असते जेने करुन जो आजचा सो कॉल्ड आझाद काश्मीर आहे तो परत भारतात समाविष्ट झाला असता. कोणी मला ती टाईम मशीन दिल का? ( युनो ही आणखी एक फालतु संघटना. जरा विचार करा अमेरिका, ब्रिटन कधी युनो चे ऐकतात का?). बर चुकातुन भारत शिकेल तर शपथ. १९६५ व नंतर १९७१ ( ९३००० युध्द कैदी). हे सगळे असुनची व्यवस्तिथ निगोशियेशन करु शकत नाही आपण.
|
Maitreyee
| |
| Wednesday, August 16, 2006 - 4:28 pm: |
| 
|
अरे असं काय, झी चा का बरं निषेध! i mean तुमच्य भा पो, पण इथे context वेगळा आहे असं मला वाटतं. business आहे तो, ती रझाची जाहिरात होती. international phone cards विकतात ते. त्यांचा target audience भारत, पाक दोन्ही असेल तर ते भारतीयांना स्वातन्त्र्यदिनाच्या शुभेच्छा तसे पकिस्तान ल पण शुभेच्छा अशी जाहिरात दाखवतील यात काय चूक!
|