|
Storvi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 9:58 pm: |
| 
|
तिथे न्यु जर्सी मध्येच तुझ्या (न)नावाने शंख करायचा ठरवला अहे. तिथली लोकं मला सपोर्ट पण करतील मस्त 
|
Karadkar
| |
| Thursday, March 23, 2006 - 3:52 am: |
| 
|
बी, अरे तुला तो शाप आहेच. मी उःशाप देत होते. दिवे घेशिलच.
|
Bee
| |
| Thursday, March 23, 2006 - 9:27 am: |
| 
|
मिनोति, ह्या श्रापातून माझी सुटका कर खरच रामायणातील त्या अहिल्या सारखी श्रापमुक्तीची वाट मला बघावी लावू नकोस
|
Bee
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:04 am: |
| 
|
आरोहीची आई, आरोहीच्या आजीची २री कविता खूप छान आहे.
|
Bee
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:56 am: |
| 
|
शिल्पा, माझ्या ताईला मुलगी झाली. She is so tiny and cute. तिच्याविणा मला इथे अजिबात करमत नाही. ताईची delivary normal झाली. मला खूप बरे वाटले. तुझी कन्या काय म्हणते काय चालले हल्ली तिचे
|
बीमामा, अभिनन्दन! काय नाव भाची चे?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 09, 2006 - 3:50 pm: |
| 
|
बीमामा, कधीचा तुझ्या फोनची वाट बघत होतो, आता कारण कळलं. ताईचे आणि तुझेहि अभिनंदन.
|
Storvi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:40 pm: |
| 
|
बीमामा अभिनंदन! I know what you mean माझे दोन्ही भाऊ आणि त्यांची मुलं भारतात आहेत I miss them so much . सवड काढुन जाऊन ये. बरं वाटेल.
|
Bee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:13 am: |
| 
|
शिल्पा तुला माझी ३ आठवड्यांची अनुपस्थिती जाणवली नाही का मी कालच भारतातून परत आलो. चांगले साडे तीन आठवडे घरीच होतो. ताईची delivary खूप लांबली. अगदी येण्या अगोदर चार दिवसांआधी तिला मुलगी झाली. मैत्रेयी, नाही अजुन नाव काढले नाही. तितका वेळच मिळाला नाही. सद्या आपले सोनू मोनू बेबी अशाच नावाच हाका माराणे चालले आहे. पण घरी असे म्हणत आहे की ही पोरगी मंगळवारी सकाळी सहाला झाली. दोन दिवसांपूर्वी देवीची ओटी भरली होती आईने. मग एखादे देवीचेच नाव तिला द्यावे. दिनेश, माफ़ करा मी तुम्हाला फ़ोन करू शकलो नाही. इथे आल्या आल्या तुम्ही पाठविलेले फोटो बघितले. शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार.
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 11:44 am: |
| 
|
बी बहिणीच्या डिलिव्हरी साठीच गेला होता ना सुट्टी घेऊन! (त्या आधी बाळगुटी, बाळन्तपणाच्या वगैरे बीबी वर भारपूर प्रश्न विचारून माहिती घेत होता त्यामुळे माझ्या लक्षात आहे ) गुणी भाऊ आहे अगदी..!
|
Storvi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 8:59 pm: |
| 
|
बी माझ्या नाही हो लक्षात आले दिवस भरल्याचे, तुझ्या बहिणीचे.. कोण ते कुठल्याश्या बीबी वर यतीभंगा बद्दल बोलत होते? 
|
Storvi, kavita khupch chan ahet. Atach vachlya.
|
Storvi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 11:33 pm: |
| 
|
थेंक्यु आई ला कळवेन
|
Bee
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:15 am: |
| 
|
Knock! knock!! knock!!! गोदाम्वी आहेस का घरी मैत्रेयीने जसे तिच्या नेमस्तकगिरीबद्दल लिहिलेस तसे तूही त्या बीबीवर लिही अशी विनंती करायला इथे आलो आहे.
|
अरे वा अगदी बिग गर्ल दिसायला लागली की केस कापले का गं इतक्यात तिचे?
|
Storvi
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:07 pm: |
| 
|
इतक्यात नाही मागे भारतात गेले तेंव्हाच कापले होते. आता परत वाढलेत
|
Lalu
| |
| Friday, June 16, 2006 - 3:28 am: |
| 
|
हो, मोठी दिसायला लागली आहे! एवढी गॅप टाकू नको, नाहीतर एकदम २१, २२ ची दिसेल पुढच्या फोटोत! ~D
|
Bee
| |
| Friday, June 16, 2006 - 5:55 am: |
| 
|
श्या.. ३ तास पान download करायला ठेवले पण शेवटी सगळ्या फोटो ठिकाणी फ़ुल्या दिसल्यात... आता ती २१, २२ ची दिसते आहे की १, २ ची शिल्पाच जाणे
|
बी, सेम प्रॉब्लेम हिअर! कोणताच फोटो दिसत नाही, तु मॉड्स ना फिडबॅक दे!
|
Milindaa
| |
| Friday, June 16, 2006 - 11:06 am: |
| 
|
सही आले आहेत फोटो !!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|