|
Chinnu
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:44 pm: |
| 
|
गोडुलीला खुप खुप शुभेच्छा!
|
Arch
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:47 pm: |
| 
|
आरोहीचा fan club खूपच मोठ्ठा झालेला दिसतो आहे. 
|
Storvi
| |
| Thursday, July 27, 2006 - 6:00 pm: |
| 
|
fan club सगळ्यांचे मनःपुर्वक आभार...एवढ्या गोड शुभेछा आणि शुभाशिर्वाद आरोहीच्या पाठिशी असल्यावर तिला काय कमी पडणार? तसा तिचा वाढदिवस बर्याच दिवसांपूर्वी होता, फोटू टाकायला अत्ताशी वेळ मिळाला
|
फारच गोड छोकरी! बापावर गेल्यामुळे बहुदा!!
|
Zakki
| |
| Thursday, July 27, 2006 - 11:44 pm: |
| 
|
अरे हो, storvi , एक सांगायचे विसरलो. या वयात मुलांमधे प्रचंड energy असते, म्हणून सारखे काही ना काहीतरी करत रहावे असे त्यांना वाटते. आता तू जर नाच शिकवलास तर छानच. पण त्याचबरोबर के टी सरांनीहि तिला घरकाम, स्वैपाक यात मदतीला घेतले तर बरे. म्हणजे कधी ते कामानिमित्त परगावी गेले तर तुला खायला तरी करून घालू शकेल आरोही. मग तुला बाहेरचे बेचव खाणे खावे लागणार नाही!

|
असेल असेल, पण साठेक वर्षाच्या इतिहासात असा काही दाखला दिसून येत नाही. तीसेक वर्षांच्या सुद्धा!!
|
स्टो गोड दिसते आहे आरोही. मस्त फ़ोटोज
|
Chan alet photo Arohiche, khaskarun to parkar polke ghatlela...Best wishes!
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 7:38 am: |
| 
|
शिल्पा, तुझ्या इतक्या खडी-साखरेहून गोड असलेल्या लेकीला तू मराठी भाषेतून शिकवायला काय काय प्रयत्न करणार आहेस? की आपले english च बरे म्हणून हात वर करणार आहेत.. तुझ्याकडून मी खूप अपेक्षा बाळगत आहे तेंव्हा तुझे प्रयत्न आणि बाईंनी दिलेला त्यावरचा response दोन्ही लिही. सध्या काय काय बोलते? माझे नाव तिला येते की नाही.. की नुसते झक्की आजोबांचेच नामस्मरण चाललेले आहे..
|
Kiran
| |
| Monday, September 04, 2006 - 10:01 pm: |
| 
|
>> स्टो गोड दिसते आहे आरोही. मस्त फ़ोटोज रचना नक्की कोण गोड दिस्तेय? स्टो की आरोही? मी तर असे वाचले स्टो गोड दिसते आहे, आरोही. मस्त फ़ोटोज स्टो दिवे घे! पण आरोही म्हणजे तुझी झेरोक्स कॉपी वाट्टेय
|
Storvi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 7:00 pm: |
| 
|
>>स्टो गोड दिसते आहे, आरोही. मस्त फ़ोटोज स्टो दिवे घे! पण आरोही म्हणजे तुझी झेरोक्स कॉपी वाट्टेय >>मग हे वरचं वाक्य कसंही वाचलं तर काय फ़रक पडतो? 
|
Chinnu
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:14 pm: |
| 
|
अग्ग बाई, खणाच परकर पोलकं! cute दिसतेय आरोही!
|
छान आहे परकर पोलक
|
Saurabh
| |
| Saturday, March 10, 2007 - 12:09 am: |
| 
|
गीतरामायण छान झालंय शिल्पा!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|